`लेलें'च्या निमित्ताने....
`लेलें'च्या `शोधा'त अनेकजण सहभागी होऊ इच्छितात, हे त्या कथेवरील प्रतिक्रियांवरून लक्षात आलं.
`.... त्यामुळे हे लेले कोणीही असु शकतात, अगदी आपल्यातही एखादा लेले असेल!' हे केदार जोशींचं मत अगदी पटलं,
आणि वाटल,
आपण सगळेच त्या `आपल्यातल्या' लेलेंना शोधू या.
मागं मी समतोल फाऊंडेशनविषयी लिहिलं होतं.
अनेकांनी त्यांना मदत करायची इच्छा व्यक्त केली होती.
आज त्यांचा व्याप वाढतोय.
मिसळपाव