मजेशीर शब्द
लेखनविषय:
- Read more about मजेशीर शब्द
- 18 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
आज काल भाषाशुद्धी-शुद्धलेखन या आणि अशा बर्याच विषयांवर बराच काथ्याकुट करुन झाला आहे.
शब्दकोश हा धनकोशापेक्षा वेगळाच आहे! तो वापरल्याने मोठा होतो आणि नुसताच ठेवून दिला तर त्याचा र्ह्सा होतो, हाच धागा पकडून ऐक नविन चर्चा पुढे चालू करु.
मिपावर फक्त पश्चिम महाराष्ट्रातले नसून जगातल्या विविध भागातले सदस्य आहेत / गेलेत. चला तर मग आपला शब्द संग्रह वाढवूया.