✪ सेंटर फॉर सिटिझन सायन्सेस (CCS), विज्ञान भारती आणि राष्ट्रीय रेडिओ खगोल भौतिकी केंद्र (NCRA) द्वारे आयोजन
✪ तीन दिवसीय संमेलनामध्ये आंतरराष्ट्रीय वैज्ञानिकांची व्याख्याने, सखोल चर्चा आणि संवाद
✪ जुन्या व नवीन पिढीतील खगोलप्रेमींचं एकत्रीकरण- Passing of baton
✪ आयोजक, संबंधित संस्था, व्हॉलंटीअर्सद्वारे उत्तम नियोजन आणि चोख व्यवस्था
✪ आजच्या खगोल विज्ञानात काय सुरू आहे ह्यांचे अपडेटस आणि मूलभूत संकल्पनांची उजळणी
✪ भारतातल्या संस्था व वैज्ञानिक किती मोठं योगदान देत आहेत ह्यावर प्रकाश
✪ अजस्त्र जायंट मीटर वेव्ह रेडिओ टेलिस्कोप (GMRT) ला भेट!
✪ GMRT येथील व्याख्याने, चर्चा सत्र आणि आकाश दर्शन
✪ व
कडक
In reply to कडक by कपिलमुनी
एकदम कडक ... मलना क्रीमची
अगदी मनातल जनात बोललात...
आणखी १०० अडाणी तुम्हां हवेत कशाला ?
In reply to आणखी १०० अडाणी तुम्हां हवेत कशाला ? by आंद्रे वडापाव
अडाण्याचा गाडा कोण आणि कसे
In reply to अडाण्याचा गाडा कोण आणि कसे by आग्या१९९०
लिंक वाचली
दाढीचे खुंट वाढवून खांद्याला
सुधीर भाऊ, तूमचा बाण बरोबर
काम दिलं, पार पाडलं, तर त्याला पुन्हा काम मिळणारच.
पराकोटीचा कल्पनाविलास!
रोखठोक
+/-
तद्दन फालतू लेख. एव्हढे
In reply to तद्दन फालतू लेख. एव्हढे by कॉमी
तद्दन फालतू लेख.
काही मतभेद
In reply to काही मतभेद by प्रसाद गोडबोले
कृपया सगळे असे सार्वत्रीकरण करु नये.
In reply to कृपया सगळे असे सार्वत्रीकरण करु नये. by Trump
थोडे गणित चुकले
ढोबळ मानाने सहमत
Hindenburg
Hindenburg
थोड़ा वस्तुस्थितीचाही विचार करूया का?
प्रस्ताव किती दरवाढीचा आहें?
प्रस्ताव किती दरवाढीचा आहें? तर येत्या दोन वर्षात ५५% वाढ करण्याचा. हे सगळं जनतेच्या माथी मारणार्या सरकारी कंपनीत आजिबात भ्रष्टाचार नाही, असे केवळ दोनच लोक म्हणू शकतात, एक निर्बुध्द किंवा अंध.भ्रष्टाचार असेलच, पण या दरवाढीमागे अजूनही कारणे आहेत. अनेक दशके शेतकऱ्यांना विनाशुल्क किंवा अत्यल्प भावाने वीज देणे, शेतकऱ्यांनी देयकातील वीजशुल्क न भरणे, गावोगाव व गणेशोत्सवात आकडे टाकून वीज चोरणे यामुळे ५०,००० कोटी रूपयांहून अधिक थकबाकी निर्माण झाली आहे. ती भरून काढण्यासाठी नियमित वीजशुल्क देणाऱ्यांवर भाववाढ लादली आहे. वीजजोडणी तोडण्यासाठी गेलैल्या वीज मंडळाच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करून पळवून लावले जाते. फक्त अदानीला दोष देऊन काय होणार?In reply to प्रस्ताव किती दरवाढीचा आहें? by श्रीगुरुजी
पावसाळ्यात माझा कृषि पंप वापर
गेल्या पाच वर्षांत 105
शंभर अदाणी हवे आहेत