वेळेच्या आभावी त्या एररचा स्क्रीन्शॉट, फोटो ईथे अपलोड केला आहे.
असा एरर कोणी सॉल्व्ह केला आहे का (प्रश्न चिन्ह काम करत नाहीये). हा एरर सोल्व्ह होतो एक चलन तयार करुन १४०ब मध्ये त्या डिटेल्स टाकयाच्या. अगदी दहा रुपयांचे चलनही चालते.मी मेथड वापरुन बघितले आहे पण नाही झाला प्रोब्लम सॉल्व्ह.
प्लीज ईथले कोणी ह्या बाबतीत काही मदत करु शकता काय (प्रश्न चिन्ह काम करत नाहीये).
वाचने
1096
प्रतिक्रिया
1
मिसळपाव
प्रतिक्रिया
डिजिटल संपर्कासाठी अनुभव हवा.
त्यातही अडचणी असतात.
किंवा हा प्रश्न Taxguru CNBC awaaz ला पाठवून बघा. फोन संपर्कही आहे.