नावाड्याचे वल्हे नशीले, गुलाबातुनी उरात घुसले
मस्त धुराडे शीतल हाले,लोचट गहिरे क्षण गर्दुल्ले
वृंदगान : वल्ला वल्ला वल्ला वल्ला
आर्त मदारी लक्षण ढोले, कहासुनीचे तुमन्त छोले
तन डोले अन मन भी डोले, नाक्यावरचा शेट्टी बोले ss
वृंदगान : :इडलीडू sss इडलीडू sss
नटवे फ़ुटवे थंडी बिस्तर, कोलमाईनी सलज्ज प्रस्तर
शाहीरबाबा थाप डफ़ावर, हिप्परग्याचा थ्रोट शिरावर
वृंदगान : हावडू यू sssहावडू यूsss
चंद्रचांदणे अतीव सुट्टी, उठता लत्ता बसता पल्टी
रेडिओभट्टी कडबाकुट्टि, गदामा ओबिया अट्टीबट्टी
वृंदगान : प्प्पंजाबी प्प्प्प्प्पंजाबी
श्वेतलाजरी पणती नाचे , धडुतेवाली हिप्पा शेके
काफ़ी कॉफ़ी ब्राउन ग