✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

मिपा सुपर सिलेक्टर - मिपाकरांची फुटबॉल टीम

छ
छोटा डॉन यांनी
गुरुवार, 07/01/2010 - 17:34  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
19505 वाचन

💬 प्रतिसाद (106)

प्रतिक्रिया

मस्त टीम आहे....

वेताळ
गुरुवार, 07/01/2010 - 18:45 नवीन
खेळाडु खुप आहेत त्यामुळे टिम निवडताना त्रास होणारच. :\ वेताळ
  • Log in or register to post comments

+१

छोटा डॉन
गुरुवार, 07/01/2010 - 18:48 नवीन
>>खेळाडु खुप आहेत त्यामुळे टिम निवडताना त्रास होणारच. +१, हेच म्हणतो. त्यामुळेच ज्यांची नावे आली नाहित त्यांनी आमच्यावर नाजार होऊ नये, माफी द्यावी ! बाय द वे, ह्या टीममध्येही १-२ नावे बदलु शकतात असे वाटत आहे. असो. ------ छोटा डॉन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ

आमची टिम

निखिल देशपांडे
गुरुवार, 07/01/2010 - 22:11 नवीन
* गोली / किपर : १. नीलकांत : द रक्षणकर्ता २. आनंदयात्री : द वॉल.... अभेद्य असणारा आंद्या गोल पोस्ट समोर उभा राहिल्यावर काय प्रश्न???? * सेंटर बॅक डिफेंडर्स : १. बिपिन कार्यकर्ते २. रामदासकाका ३. सहज :- हळुच व्यनी टाकुन बॉल पळवणार... * साईड बॅक : १. चतुरंग २. विकास ३. केशवसुमार * डिफेंसीव्ह मिडफिल्डर : १. श्रावण मोडक ( सध्याच्या घडीतले सर्वोत्तम ) २. नंदन * मिडफिल्डर्स : १. छोटा डॉण २. गणपा ३. धमाल मुलगा * अ‍ॅटॅकिंग / ऑफेंसिव्ह मिडफिल्डर : १. अवलिया २. अदिती ३.परा ४. नाईल * स्ट्रायकर / फॉर्वर्ड / क्लिनिकल फिनिशर : १. इनोबा म्हणे. २. चुचु (पर्नल नेने मराठे) चुचु वाणि ने समोरचा गारद ३. टारझन आमच्या टिम चा मॅनेजर जेप्या. निखिल ================================ करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

अरे

रामदास
Fri, 07/02/2010 - 02:08 नवीन
ही टिम आहे की संपादक मंडळ ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निखिल देशपांडे

चुचु आणि

विजुभाऊ
Fri, 07/02/2010 - 11:24 नवीन
चुचु आणि माधुरी याना कॉमेन्टेटर करा. त्या स्पेष्यल ष्टाईल मध्ये लै फाश्ट कॉमेन्ट्री कर्तील उदा: च्न्डुं गोल्मध्ये ग्ले.डॉन ध्मुक्डे प्स कर्तोय. त्ने प्स क्ला आणि मधेच टारूने अड्वाला. बिप्न क्र्क्र्ते नी च्न्डू त्य्बात घेत्ला अन प्ढे प्स क्ला एकदम हटके शॉर्ट्वेव्ह कॉमेन्ट्री Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

>>खेळाडु

II विकास II
Fri, 07/02/2010 - 11:23 नवीन
>>खेळाडु खुप आहेत त्यामुळे टिम निवडताना त्रास होणारच. :\ +१ आमची टिम. १. बागडु २. चोखोबा ३. वजीर ४. विश्वजीत ५. जय गणेश ६. सुरमई ७. बंडु बावळट ८. पापलेट ९. रिकामा सुतार १०. कोल्हापुरी दादा ११. सोलापुरी दादा १२. मंगेश पावसकर १३. चंद्रशेखर अभ्यंकर १४. सर्कीट बाकी धागा पाहुन धन्य वाटले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ

अबे

नि३
Sat, 07/03/2010 - 00:31 नवीन
अबे गट्ण्या हे सर्व तुझे डुप्लिकेट आय डी आहे का बे???? --- (व्हर्जीनल)नि३.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: II विकास II

कच्चे दुवे

विजुभाऊ
Fri, 07/02/2010 - 11:51 नवीन
डान्राव तुमच्या टीमचे कच्चे दुवे * सेंटर बॅक डिफेंडर्स : १. बिपिन कार्यकर्ते : अरबी सुदानी चीअर लीडर्स असल्या लक्ष विचलीत होते २. रामदासकाका : गोलकीपरशी गप्पा मारतात ३. प्रा. डॉ. दिलीप बिरुटे: रेफरी नी प्राकृतात उच्चारलेला शब्द वर्मी लागतो * साईड बॅक : १. चतुरंग ( राईट बॅक ) : फुटबॉलच्या मैदानात गोली एका वेळेस एकच घर चालेल. सेंटर फॉरवर्ड तिरकाच पळेल , लेफ्ट बॅक हा उभा किंवा आडवाच चालेल , लेफ्ट फॉरवर्ड हा केंव्हाही पळतानाएकदा उभा दोनदा आडवा आणि एकदा आडवा असा अडीच वेळा पळेल असे यांचे नियम आहेत. २. विकास ( लेफ्ट / राईट बॅक ). यांन्या काड्या दिल्या तर गोंधळ उडतो ३. नितीन थत्ते ( आवर्जुन लेफ्ट बॅक ): दमदार खेळाडू पण कधीतरीच खेळतो * डिफेंसीव्ह मिडफिल्डर : १. श्रावण मोडक ( सध्याच्या घडीतले सर्वोत्तम ) : वादातीत. अगदी योग्य वेळ आली तरच खेलतात २. मुक्तसुनित : फक्त ठरावीकच खेळाडूने पास दिला तर भरभरून खेळतील * मिडफिल्डर्स : १. सहजराव: दमदार खेळाडू २. भडकमकर मास्तर : यांना शरदिनी तैंची जोड मिळाली तर यांचा बचाव हा आक्रमक होतो. भलेभले खेळाडू चकतात आणि फुटबॉल खेळतानाच खोखो आणि आट्यापाट्या खेळू लागतात ३. धमाल मुलगा : मागच्या तीन सीझन मध्ये याने प्रत्येक वेळा रेफरीच्या अंगावर कॉफी सांडली * अ‍ॅटॅकिंग / ऑफेंसिव्ह मिडफिल्डर : १. अवलिया : याला गोलपोष्ट दाखवून द्याला लागते एकदा गोलपोष्ट कळाले की मग दमदार खेळ होतो २. अदिती : अ‍ॅटॅक इज द बेष्ट डीफेन्स या तत्वावरच नेहमी खेळतात अगदी प्रॅक्टीस मॅच ला सुद्धा. स्ट्रायकर २. मिभोकाका ( जेन्युईन स्ट्रायकर ) : हातात विरजण घेऊन फिरतात आपल्या टीमच्य अखेळाडूवर विरजण उधळण्याचा संभव. ३. टारझन : गेल्या सीझन मध्ये ह्याने रेफरीच्या डोक्यावर मिरे वाटले होते. टीव्हीवरच्या मुलाखतीत कॅमेर्‍यात मावत नाही. मुलाखत देताना न चा ण करतो या काही गोष्टी सांभाळल्या तर टीम फायनल खेळेल हे नक्की Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ

जबरा ...

छोटा डॉन
Fri, 07/02/2010 - 11:57 नवीन
जबरा हो विजुभौ ! पण तुम्ही आमच्या टीमच्या स्टार खेळाडुंवर आरोप करत आहात. आम्ही ह्याची योग्य दखल घेतली आहे, थोड्यात वेळात आपल्याला एक 'सविस्तर स्पष्टीकरण' असलेला प्रतिसाद किंवा खरडखेचर फेकुन मारण्यात येईल. ;) ------ ( आपल्या प्लेयर्सना सपोर्ट करणारा ) छोटा डॉन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

ह ह लो पो

दीपक साकुरे
Fri, 07/02/2010 - 12:04 नवीन
=)) =)) =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

वो मालक ते

गणपा
गुरुवार, 07/01/2010 - 18:56 नवीन
वो मालक ते टीम मॅणेजर का काय असतय बगा. की मुद्दाम सवताच नाव टाकाय तित म्हनुन श्यान लिव्हल नाय वो;)
  • Log in or register to post comments

अरे हो ...

छोटा डॉन
गुरुवार, 07/01/2010 - 19:01 नवीन
एक सांगायचेच राहिले. ह्याला म्हंत्यात गणपाशेठ, आजपासुन तो आमच्या टीमचा "प्रवक्ता" ... "स्वतः निवडलेल्या टीममध्ये स्वतःचे नाव नसावे ही किमान अपेक्षा" ;) ------ छोटा डॉन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

च्यायला हा

टारझन
गुरुवार, 07/01/2010 - 19:08 नवीन
च्यायला हा डाण्या फुटबाल फिव्हर ने अगदी पछाडलाय =)) =)) =)) लेखाच्या आयडियेसाठी धापैकीधा !! षिलेक्षण साठी पण धापैकीधा !! आणि आमचं णाव योग्य प्रकारे योग्य ठिकाणी टाकल्याबद्दल धापैकीइस :) बाकी भरपुर णावं आहेत तर मग इच्छुक म्याणेजर लोकांनी स्वतःच्या टिम्स तयार करुन प्रतिसादात लिहाव्यात !! एका म्याणेजर ने घेतलेले खेळाडु पुढच्या म्याणेजर ला घेता येणार नाहीत :) -(लालचड्डीफाडी लालपत्रधारी) टारियानो फोडाल्डो
  • Log in or register to post comments

फाऊल ...

छोटा डॉन
गुरुवार, 07/01/2010 - 19:13 नवीन
बघा, तुम्हाला म्हणलं नव्हतं टार्‍यात पेशन्स कमी आहेत म्हणुन. एवढा प्रतिसादाचा बॉल मस्त खेळवत आणला आणि शेवटी ऐन डी मध्ये "एका म्याणेजर ने घेतलेले खेळाडु पुढच्या म्याणेजर ला घेता येणार नाहीत " हे असले काहितरी लिहुन "फाऊल" केला की नाही. ;) फाउल... फाउल... फाउल... फाउल... फाउल... फाउल... असो, तरीही टार्‍या आमचा आवडता स्ट्रायकर आहे. :) - (मॅनेंजर ) डॉन्या अवांतर : तुम्ही कुठलेही खेळाडु कितीही वेळा निवडु शकता, त्याचे लिमिट नाही, तो एका टीममध्ये आला आहे म्हणुन दुसर्‍यात नाही असे काही नाही, बिनधास्त गो अहेड .... - ( धागाप्रवर्तक ) छोटा डॉन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

मस्त!

विकास
गुरुवार, 07/01/2010 - 19:18 नवीन
ही आयडीया एकदम आवडली! आमची टिम मजबूत दिसते. येऊंदेत कुणालाही. ;) -------------------------------- मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
  • Log in or register to post comments

अहो साईड

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 07/01/2010 - 20:45 नवीन
अहो साईड बॅक विकास, ही तुमची टीम नव्हे, ही आमच्या राकोंची टीम आहे! तुमची टीम तुम्ही लिहा!! मला फुटबॉलमधलं गोऽऽऽऽऽऽऽऽल एवढं सोडून काही काही कळत नाही, तर उग्गाच बोंबलायला काय जातंय माझं! तर ही घ्या डान्राव माझी टीमः * गोली / किपर : १. नीलकांत २. निखिल देशपांडे * सेंटर बॅक डिफेंडर्स : १. बिपिन कार्यकर्ते २. सहजकाका ३. रामदासकाका * साईड बॅक : १. मुसुकाका २. चित्राताई ३. रेवतीताई * डिफेंसीव्ह मिडफिल्डर : १. श्रावण मोडक ( राकोंशी सहमत ) २. राजेश "गुर्जी" घासकडवी (थोडं ट्रेनिंग बाकी आहे, पण जमेल गुर्जींना) * मिडफिल्डर्स : १. धमाल मुलगा २. छोटा डॉन ३. नंदन * अ‍ॅटॅकिंग / ऑफेंसिव्ह मिडफिल्डर : १. ॥पुण्याचे पेशवे॥ (तसं आमचं ठरलं आहे एकमेकांच्या खोड्या न काढायचं; पण आज त्यांनी विडंबन टाकलंच) २. मस्त कलंदर * स्ट्रायकर / फॉर्वर्ड / क्लिनिकल फिनिशर : १. मिभोकाका २. इनोबा म्हणे ३. "खतरनाक" प्रियाली पीआरओ: मेघना भुस्कुटे (ती आख्खा फुटबॉल विशेषांक काढेलः चौकटीबाहेरचे खेळाडू ;-) ) (आता मेघना जर खेळांना नाही म्हणाली तर हे काम कोदांकडे देण्याचा विचार करते आहे!) मेडीकल ऑफिसर: भडकमकर मास्तर चीयरलीडर म्हणून: Nile, गणपा, परिकथेतील राजकुमार आणि मेघवेडा पाहिजेतच! अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

हॅहॅहॅ..

मेघवेडा
गुरुवार, 07/01/2010 - 20:53 नवीन
हॅहॅहॅ.. आम्ही तसे चीअर्स करण्यात लीडरच! काय रे गणपाभौ? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

एकही

Nile
गुरुवार, 07/01/2010 - 21:31 नवीन
एकही चिअरगर्ल नसेल तर आपुन चीअर लिडींग करनार नाय! -Nile
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

नितीन

llपुण्याचे पेशवेll
गुरुवार, 07/01/2010 - 19:21 नवीन
नितीन थत्ते ( आवर्जुन फेफ्ट बॅक ) सहमत भल्या माणसांनाही फेफ्रं आणतील. एक आक्षेप २. मिभोकाका ( जेन्युईन स्ट्रायकर ) उत्तेजक द्रव्य घेऊन खेळण्यास परवानगी असते का? आमच्या टीम मधे स्ट्रायकर पद परा यांना देण्यात येईल. थंड डोक्याने कसा गेम करायचा हे पराला विचारा. :) आमच्या टीम मधे अजून एक पद आहे राकोंचे. ते पद अर्थातच कोणाला? हॅ हॅ हॅ. मॅच मैदानावर खेळवण्याआधीच बाहेरच्या बाहेर जिंकून देतील. पुण्याचे पेशवे हल्ली आम्ही कधी कधीच विडंबने करतो. हल्ली आम्ही कधी कधीच विडंबने करतो.
  • Log in or register to post comments

राजकारण

Nile
गुरुवार, 07/01/2010 - 19:30 नवीन
राजकारण करुन निवडलेल्या टीमचा निषेध करतो. आम्हाला अंडी फेकायला मैदानात मोकळे सोडल्याबद्दल धन्यवाद. सांभाळा. ;) -Nile
  • Log in or register to post comments

आम्हाला

टारझन
गुरुवार, 07/01/2010 - 19:34 नवीन
आम्हाला अंडी फेकायला मैदानात मोकळे सोडल्याबद्दल धन्यवाद. सांभाळा.
ते चुकुन "उबवायला" वाचलं आणि फु ट लो =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

...

मी-सौरभ
गुरुवार, 07/01/2010 - 20:34 नवीन
=)) =)) टार्यालाच कर्नाधार करा टीम चा ----- सौरभ :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

एक विनंती ...

छोटा डॉन
गुरुवार, 07/01/2010 - 19:34 नवीन
तुम्ही ह्या धाग्यावर जरुर टाईमपास करा, आमची अजिबात ना नाही. पण आपली एक स्वतःची टीम जरुर येऊद्यात. नुसतेच अंडे/टमाटे/बटाटे फेकायला आलात तर मग तुम्हाला इंग्लिश हुलीगन्स समजुन ह्या धाग्यावरुन "डिपोर्ट" केले जाईल ;) @ पुपे & निळ्या : लेकांनो तुमची स्वतंत्र टीम येऊद्यात ना ! हवे तर त्यात आमचे नाव नका टाकु, क्काय ? ;) अवांतर : जे प्लेयर सर्वात जास्तवेळा निवडले जातीत अशांची एक टीम बनवुन व त्यांची नावे फिफापानावर झळकवुन आमच्या ह्या उपक्रमात आम्हाला पाठिंबा देणार्‍या 'मिपाकरांचा सन्मान करायचा' आमचा विचार आहे. कृपया सहकार्य करा आणि आपापल्या टीमा येऊद्यात ! नुसती नावे द्यायला काय हरकत आहे,बाकी पोझिशन्सचे डिटेल्स आम्ही लिहलेच आहेत, तुम्ही फक्त कोनत्या पोझिशनला कोण खेळणार हे द्या. ------ छोटा डॉन
  • Log in or register to post comments

आमची एक

घाशीराम कोतवाल १.२
गुरुवार, 07/01/2010 - 19:44 नवीन
आमची एक टीम फॉर्मेशन ४-४-२ * गोली / किपर : १ निखिल देशपांडे २ सुधीर काळे * सेंटर बॅक डिफेंडर्स : १ विशाल कुलकर्णी २ पिवळा डांबिस ३ प्रमोद देव * साईड बॅक : १ पुण्याचे पेशवे २ गणपा ३ ब्रिटिश टिंग्या * मिडफिल्डर्स : १ अ‍ॅडी जोशी ( माजोरडे जोशी आला अंगावर घेतला शिंगावर प्रसंगी उत्कृष्ट स्ट्रायकर ) २ जे पी मॉर्गन ३ विजुभाउ * डिफेंसीव्ह मिडफिल्डर १ मेघवेडा २ प्रभो * अ‍ॅटॅकिंग / ऑफेंसिव्ह मिडफिल्डर : १ धमाल मुलगा २ सुहास ( सध्या मिपा वासी नाहीत ) * स्ट्रायकर / फॉर्वर्ड / क्लिनिकल फिनिशर : १ परिकथेतील राजकुमार २ राजे ३ टारझन ______________________________ घाश्या कोतवाल म्यानेजर मिसळपाव युनायटेड
  • Log in or register to post comments

आमची एक

दशानन
गुरुवार, 07/01/2010 - 22:10 नवीन
आमची एक टीम फॉर्मेशन ४-२-४ * गोली / किपर : १ निलकांत २ अजून सुचला नाही. * सेंटर बॅक डिफेंडर्स : १ अदिती २ पिवळा डांबिस ३ रेवती * साईड बॅक : १ मास्तर + :D ( साईडला काही काम नाही कोपर्‍यात गप्पा मारत बसतील ) २ धम्या ( साईडला काही काम नाही कोपर्‍यात गप्पा मारत बसतील ) ३ दाढे ( साईडला काही काम नाही कोपर्‍यात गप्पा मारत बसतील ) * मिडफिल्डर्स : १ नाना ( हलकट म्हणून....) २ मिभो ( हॅ हॅ हॅ ) ३ विजुभाउ / थत्ते ( थिंक टँक ..... काय विचार करतात ते भाजपा जाणे) * डिफेंसीव्ह मिडफिल्डर १ मेघवेडा ( लै हाड तोडून घेतो.. पण असू दे... तुटून तुटून मजबुत झाली असतील :P २ प्रभो ( खेळात दिलदार) * अ‍ॅटॅकिंग / ऑफेंसिव्ह मिडफिल्डर : १ निदे ( प्लॅनर) २ श्रामो ( छुपे रुस्तम) * स्ट्रायकर / फॉर्वर्ड / क्लिनिकल फिनिशर : १ प्रियाली ( सुपडा साफ ) २ बिका ( गोल गोल फिरवून गोल करणार ) ३ टारझन ( स्टेट गोली सक्कट बॉल जाळीमध्ये ;) ) __________________
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाशीराम कोतवाल १.२

कंसातल्या

मेघवेडा
गुरुवार, 07/01/2010 - 22:34 नवीन
कंसातल्या कमेंट्स लै भारी! ;) >> स्टेट गोली सक्कट बॉल जाळीमध्ये =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन

लै भारी रे

प्रभो
गुरुवार, 07/01/2010 - 22:40 नवीन
लै भारी रे राज्या...केमेंट्स जबरा... =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन

बर्रं...

श्रावण मोडक
गुरुवार, 07/01/2010 - 22:48 नवीन
बर्रं... छुपे रुस्तुम काय? मघाशीही काही तरी गडबड केली आहेस. ठीके. लक्षात ठेवेन. मैदानावर तुझ्या टीमचा म्हणून नीट खेळेन. पण बाहेर बघून घेईनच. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन

हा हा हा

सहज
गुरुवार, 07/01/2010 - 19:42 नवीन
श्री श्री छोटारावजी डॉनसाहेब यांना धन्यवाद की त्यांनी आम्हाला टीम मधे निवडले. :-) नवीन टिम बनवत आहे. :-)
  • Log in or register to post comments

असेच म्हणतो

मिसळभोक्ता
Fri, 07/02/2010 - 02:18 नवीन
परंतु, कोणतीही टीम असली, तरी आम्ही अपोझिशन कडूनच खेळणार. -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

ही घ्या टीम

सहज
Fri, 07/02/2010 - 06:54 नवीन
गोली - नीलकांत, सेंटर बॅक डिफेंडर्स - धनंजय, ट.. उप्स आय मिन पंगा साईड बॅक - विकास, थत्ते, पेठकर डिफेंसीव्ह मिडफिल्डर - मोडक मिडफिल्डर्स - बिका, नंदन, डॉन्या अ‍ॅटॅकिंग / ऑफेंसिव्ह मिडफिल्डर - पिडा, प्रभु मास्तर स्ट्रायकर / फॉर्वर्ड / क्लिनिकल फिनिशर - टार्‍या, मिभो, परिकथेतला राजकुमार चियर लीडर्स - चुचु, शरदिनी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता

हरकत नाही ...

छोटा डॉन
Fri, 07/02/2010 - 09:38 नवीन
हरकत नाही. मग तुम्ही अपोझिशनकडुनच खेळा ! ------ छोटा डॉन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता

ते अपोझिशन

टारझन
Fri, 07/02/2010 - 09:42 नवीन
=)) =)) ते अपोझिशन ला पण तेच म्हणताहेत =)) =)) कुठनंही खेळा .. हे स्वतःच्याच गोलात टाकणार .... बॉल ... क्यो नां हम एक गम्मत करे =)) जाऊ दे गम्मत णको :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

>>डॉनसाहेब

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 07/02/2010 - 07:32 नवीन
>>डॉनसाहेब यांना धन्यवाद की त्यांनी आम्हाला टीम मधे निवडले. असेच म्हणतो. आता येऊ दे कोणतीही टीम. साला नै धुव्वा उडवला समोरच्या टीमचा तर काय राहिले ! :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

ह्ह्ह्ह्ह

टारझन
Fri, 07/02/2010 - 09:32 नवीन
ह्ह्ह्ह्हैस्साब्बास !! प्राडाँच्या प्रतिसादाने कशी धमन्यांना ऑयलिंग झाली एकदम स्फुरण चढले =)) जबर्‍या !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

डान्याच्य

Nile
गुरुवार, 07/01/2010 - 20:06 नवीन
डान्याच्या फुटकळ टीमला शह देण्यासाठी आम्ही आमची (शाओलिन सॉकर्च्या धर्तीवर) टीम बनवत आहोत. कुणाची कुठली पोसिशन हे सांगण्यात येणार नाही, तसेही आमचे खेळाडु काय वाटेल त्या जागेवर खेळण्यात माहिर असल्याने अडचण नाहीच. तात्या जर गोली असतील तर मधुबालेचे चित्र घेउन गुर्जींना फॉरवर्डला धाडले जाईल, तात्यांचे लक्ष कुठे? चेंडूकडे? ..... गोssssssssssssssssssssssल!! बिकांना हुल देण्यासाठी धनंजय आणि नंदन पुढे आपापले शब्दकोश घेउन असतीलच, बिका इकडे, अरे ह्या शब्दाचा अर्थ काय वगैरे... गोssssssssssssssssssssssल!! प्रा डॉं ना हुल देण्यास एखादा अशुद्ध शब्द फेकुन मारणे काही या दोघांना अवघड नाही (फारतर आ. दवणेंचे स्मरण केले तरी पुरे) , त्याशिवाय 'एकसमयावेच्छेदेकरुन' सारख्या शिव्या घेउन गुर्जी आहेतच. प्रा डाँची पळता भुई... गोssssssssssssssssssssssल!! रामदासांना चकवा देण्यासाठी आम्ही डान्यालाच श्रीलंकंन पोरीचे कपडे अन कानात मोत्यांचे डुल घालुन पुढे धाडु.. केस लांब आहेतच... काय होणार काय विचारता? ...गोssssssssssssssssssssssल!! इकडे विकास यांच्या कानात "थत्ते भाजपाला शिव्या देताहेत" आणी तिकडे थत्त्यांच्या कानात "विकास गांधीना बंडल म्हणताहेत" इतके सांगितले की पुरे.. हे काम अमृतांजन वगैरे लोकांना देण्यात येईल.. फक्त एव्हढी पीन मारली की ते बाहेर... इथं त्यां दोघांची पान पान भर खरडा खरडी सुरु.. इकडे आमचा... गोssssssssssssssssssssssल!! चतुरंगाना एक बाटली अन एक (तात्यांची) नवी कविता.. गोssssssssssssssssssssssल!! (अ‍ॅडिशनल बंदोबस्तम्हणुन रेवती काकुंना त्यांचे काय चालले आहे याची खबर दिली जाईल, ;) ) सहजराव आणि धमाल मुलगा ह्यांना आम्ही डेटाप्लानवाले मोबाईल देउ, इकडे पेश्शल पंधरा माकडं सहजरावांना व्यनी करायला बसवु, तिकडे धम्याचे फार्मव्हिल्चे शेत पेटवुन देउ... खल्लास.. राहता राहिले भडकमकर मास्तर तर मग शरदिनीतै काय कामाच्या??? .... गोssssssssssssssssssssssल!! बाकी अवलिया अन दुर्बिटणेबैंना आम्ही 'देव की शास्त्र' असा प्रश्न इचारुन टाकु.. दोघे बसतील कोण देव? काय शास्त्र? धन्यवाद वगैरे करत. मिभोकाकांच्या हाफिसात बकर्‍या सोडल्यातर ते तासाचे हजार डालर सोडुन काय येत नाहीत, बसा बोंबलत लेको.... बाकी टार्‍याला मात्र आम्ही मोकळाच सोडणार... तो स्वतःच्याच प्लेअर्स ना टॅकल करुन पाडेल याची आम्हाला खात्री आहे. ;) बाकीदिपालीतै, गणपाकडून स्पेश्शल पदार्थ, स्वातीतैंक्डुन जर्मन स्वीट्स वगैरे बनवुन घेउन बेंचाजवळ सजवुन ठेउ. पुरे, बाकीचे शिक्रेट मैदानातच पहा.... गोssssssssssssssssssssssल!! -Nile
  • Log in or register to post comments

छप्पर फाड

गणपा
गुरुवार, 07/01/2010 - 20:16 नवीन
छप्पर फाड टीम आम्ही नाय्ल्याच्या टीमचा झेंडा उचलाणार =)) =)) =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

(विषय दिलेला नाही)

स्वप्निल..
गुरुवार, 07/01/2010 - 20:19 नवीन
=)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

चिंता नको

श्रावण मोडक
गुरुवार, 07/01/2010 - 20:27 नवीन
गुर्जी कोण?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

ते मधुबाला

Nile
गुरुवार, 07/01/2010 - 20:31 नवीन
ते मधुबाला वाले गुर्जी. तुम्ही अपोजिशन मध्ये आहात. (ह्यांचे राहिले काय समाचार घ्यायचे??) ;) हा तर श्रामो आणि मुसुंचे काय करावे हा प्रश्नच आहे, पण तसेही दोघांना काहीतरी अगम्य विषयांवर दिर्घ चर्चा करायची सवय आहेच, त्यांचे ते पाहुन घेतील कुठली चर्चा करायची ते. ;) -Nile
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

बास्स

श्रावण मोडक
गुरुवार, 07/01/2010 - 20:47 नवीन
बास्स. म्हणून मी आधीच म्हटलं, चिंता नको. चिंता नकोच आता. गोल होणार नाही. आता बरोबर खेळतील आमचे फॉरवर्ड्स आणि बॅकवर्ड्स!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

बरोबर आहे,

Nile
गुरुवार, 07/01/2010 - 20:52 नवीन
बरोबर आहे, फॉरवर्ड्स बॅकला अन बॅकवर्डस पुढे ना? ;) -Nile
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

हेहेहे

श्रावण मोडक
गुरुवार, 07/01/2010 - 21:00 नवीन
हेहेहेहे... तुनाकते! हा फुटबॉल आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

हे हे,

Nile
गुरुवार, 07/01/2010 - 21:49 नवीन
हे हे, आम्ही त्याला सॉकर म्हंतो पण. ;) -निले पेले -Nile
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

(विषय दिलेला नाही)

दशानन
गुरुवार, 07/01/2010 - 21:22 नवीन
Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

???

छोटा डॉन
गुरुवार, 07/01/2010 - 21:51 नवीन
=)) =)) =)) जबरान ... निळ्या, तुला फुटबॉलमधला "फ" तरी कळतो का रे ? च्यायला टीम आहे का शिवसेनेची माहिमची शाखा ? ------ छोटा डॉन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

>>>तुला

दशानन
गुरुवार, 07/01/2010 - 21:57 नवीन
>>>तुला फुटबॉलमधला "फ" तरी कळतो का रे ? हा फुटबॉलचा माज का ? या हुतुतु खेळायला मग आम्ही माज दाखवतो... :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

माझी टीम

प्रभो
गुरुवार, 07/01/2010 - 20:08 नवीन
माझी टीम खालीलप्रमाणे. (फिफाच्या नियमानुसार २३ खेळाडू निवडले आहेत.) *घाशीराम भाउंनी त्यांच्या टीम मधे मला घेतल्याबद्दल धन्स. गोलकीपर १. नीलकांत २. निखील देशपांडे फुल बॅक्स १.मेघवेडा २.जे पी मॉर्गन ३.गणपा ४.पुणेरी सेंटर बॅक्स १.छोटा डॉन २.तात्या अभ्यंकर ३.बिपिन कार्यकर्ते ४.चतुरंग डिफेंसीव्ह मिडफिल्डर्स १.प्रमोद देव २.नंदन अ‍ॅटॅकिंग मिडफिल्डर्स १.सहज २.धमाल मुलगा ३.पिवळा डांबिस ४.ब्रिटीश टिंग्या विंगर्स १.श्रावण मोडक २.अवलिया ३.परिकथेतील राजकुमार ४.भडकमकर मास्तर स्ट्रायकर्स १.टारझन २.मिसळभोक्ता ३.आंबोळी (समोरच्याचा काटा काढण्यात ह्याचा हात कोण धरू शकणार?? ) ;) पीआरओ : जयपाल मेडीकल ऑफिसर : डॉ. दाढे मी बुवा, ४-१-४-१ हे फॉर्मेशन खेळवणार. पहिले चार मांडणी =>> फुल बॅक - सेंटर बॅक - सेंटर बॅक - फुल बॅक मधला एक मांडणी =>> डिफेंसीव्ह मिडफील्डर मधले चार मांडणी =>> विंगर - अ‍ॅटॅकिंग मिडफील्डर - अ‍ॅटॅकिंग मिडफील्डर - विंगर शेवटचा एक मांडणी =>> स्ट्रायकर. सेकंड हफ मधे गरजे नुसार ही मांडणी ४-२-३-१ करेन किंवा ४-४-२. (म्यानेजर)प्रभो श्यांकली.
  • Log in or register to post comments

हा हा हा

गणपा
गुरुवार, 07/01/2010 - 20:17 नवीन
हा हा हा त्या आंबोळ्याला फक्त कंदिल दिला हातात तर बाकीच्या कुंणाचीच गरज नाय रे तूझ्या टिमला ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभो

डिफेंसीव्

Nile
गुरुवार, 07/01/2010 - 20:33 नवीन
डिफेंसीव्ह मिडफिल्डर्स १.प्रमोद देव २.नंदन
मेला, नंद्या आत्मपरि़क्षणातच मेला. ;)
१.श्रावण मोडक २.अवलिया ३.परिकथेतील राजकुमार ४.भडकमकर मास्तर
घ्या, इथेच सगळा राडा होणार.ह्यांच्यामध्ये काय कप्पाळ पासिंग होणार??? प्रभ्याची टीमतर सुपर १६ मध्ये पण नाय येत. -Nile
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभो
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा