सायना नेहवालचे अभिनंदन
सायना नेहवालने इंडियन ओपन, सिंगापूर ओपन आणि इंडोनेशियन ओपन (पैकी शेवटच्या दोन मागच्या एकाच आठवड्यात) अशा सलग तीन सुपर सीरीज जिंकून भारताची मान उंचावली त्याबद्दल हार्दिक अभिनंदन. खुट्ट झालं तरी त्या सवंग सानिया मिर्झाला प्रसिद्धी देणारी भारतीय माध्यमे गुणी, सिन्सिअर आणि मेहनती सायनाला देखील सध्या बर्यापैकी स्पेस देत आहेत हे पाहून आनंद होतो आहे. कालची मॅच ज्यांना पाहायला मिळाली ते भाग्यवान. आपले जे. पी. मॉर्गन सायनावर कधी लिहिणार याची वाट पाहतो आहे.
- बॅडमिंटनप्रेमी अप्पा
प्रतिक्रिया
साइनाचे अभिनंदन
भारताच्या
अभिनंदन ये
>>आता
खरंय!
अभिनंदन
सायना नेहवालचे
फक्त १ पायरी दूर
सायना
माझा अंदाज
अभिनंदन
अरे वा, साईना नेहवालचं मनःपूर्वक अभिनंदन!
++१
खुट्ट झालं
-५०
सायनाचे
सायना या