नायल्या, फुटबॉलची काहीतरी माहिती आहे का रे??
विंगर्स स्वतःमधे पासिंग करत नाहीत कधी......ते मिडफिल्डर्स आणी फॉरवर्ड्शी लिंक करतात भाऊ.... मोठे व्हा......
खरं आहे रे... !
हे लेकाचे फुटबॉल फुटबॉल म्हणून नाचते आहे.... येडं !
काय रे प्रभो.. ते चारचा लफडा लै मोठा होणार बघ... मास्तर, पर्या व नाना एकाच लिस्ट मध्ये ???
म्हणजे सगळे हलकट एकत्र !
कसे होणार रे तुझ्या टिमचे.
पण श्रामो................. !
अरे जरा वयोवृध्दांची काहीतरी काळजी घे रे ........
नाहीतर फुकट पैसा.............. दुसराच डॉक्टर घेऊन जाईल ना ( आज डॉक्टर डे ना ......... =))
रडीचा डाव.
मघाच्या डान्याच्या टीमला हरवण्यासाठीच्या तुझ्या प्लॅनमध्ये मी किंवा मुसु यांचा विचारच तू केलेला नाही. तो प्लॅन फसणार हे कळल्याने चिडून तिकडून इकडे मोर्चा वळवलायस तू.
रडीचा डाव!!!
गुर्जींनी म्हणे एकदा गोल करायचा ट्राय केला ... पण तो हांपर लोकांना कळलाच नाय .... तं गुर्जी त्यांना "मठ्ठ" म्हणाले =)) त्यानंतर गुर्जींना काय हुक्की आली .. त्यांनी हांपरच्या खीशातनं रेडकार्ड काढलं आणि स्वतःलाच देऊन घेतलं =)) =)) =)) सगळ्या प्रेक्षकांचे गैरसमज झाले :)
बाकी आम्ही "णवख्या" पिलियर्स ला घेऊन टिम बनवतोय ... तेंव्हा थोडावेळ थांबा ... टीम जिंकण्यासाठी खेळत नाही आमची :)
- टारझन कापुर
आमचा गोलटी : तात्या
तात्याला आम्ही गोलामधे एक पोतंभरुन पानं भरुन देणार ... म्हणजे तात्या सरकार गोलच्या आजुबाजुला पच्याकपच्याक थुंकुन ठेवणार =)) सगळे प्लेयर्स घसरुन आपटणार आणि रिटायर्ड हर्ट होणार ... थोड्यावेळानं कळलं समदे खपलेत आणि फक्त दोन गोल्टी उरलेत =)) म्याच ड्रा =)) हा ड्रा आमच्यासाठी विजयासारखा आहे.
रक्षक गटात : नाडीकांत रॉक
नाडिकांत बचाव करताना लोकांच्या नाड्या बांधणार =)) ना रहेगा स्ट्रायकर .. ना होंगा गोल =)) ड्रा !!
रँडम खेळाडु : अमिबा२१०
ह्याला आम्ही डोळ्यांना पट्टी बांधुन गोलगोल फिरवुन मैदानात सोडणार .. कुठे जायचं कुठे गोल करायचा कश्श्शाचाही पत्ता नसताना ड्रंकन मंकी टेक्निक ने फुटबॉल खेलुन रेफ्रीसकट सगळ्यांना कनफ्युज करुन ९० च्या ९० मिनीटं (एक्स्ट्रा टाईम सकट) पुर्ण वाया घालिवणार
गोल करण्याचे पोकळ प्रयत्न करण्यासाठी : गोलकर्मी
ह्यांना आम्ही स्पेक्टेटर्स ची संख्या मोजणे , कोणत्या देशातनं किती प्रेक्षक्स आले ... शिवाय जाहिराती करुन सपोर्टर्स जमवने आणि जमल्यास खेळल्यासारखे करणे अशा रणनीतीने उतरवु :)
टिम पिलियर्स ला टॉवेल पाणी पुरवायला एका IIहमालII -( शक्यतो ||श्री म्हसोबा प्रसन्न|| असावा) ची गरज आहे ... कुठे मिळेल काय ? सापडुन दिल्यास प्यार्टी मिळेल
संपली आमची टिम :) आहे का आव्वाज ?
* गोली / किपर :
१. नीलकांत
२. रावसाहेब (हे आमचे रॉबर्ट ग्रीन)
* सेंटर बॅक डिफेंडर्स :
१. श्रावण मोडक
२. रामदासकाका
३. विजुभाउ
* साईड बॅक :
१. इनोबा म्हणे (हा आमचा सर्जिओ रॅमॉस)
२. विकास
३. धनंजय
४. विशाल कुलकर्णी
* डिफेंसीव्ह मिडफिल्डर :
१. बिपिन कार्यकर्ते
२. चतुरंग
३. केशवसुमार
* मिडफिल्डर्स :
१. सहजराव
२. भडकमकर मास्तर
३. धमाल मुलगा
४. छोटा डॉन
५. हलकट नायल्या
६. मेघवेडा
७. गणपा
८. निदे
* अॅटॅकिंग / ऑफेंसिव्ह मिडफिल्डर :
१. अवलिया
२. परा
३. मास्तर
४. जेपी
* स्ट्रायकर / फॉर्वर्ड / क्लिनिकल फिनिशर :
१. तात्या अभ्यंकर
२. मिभोकाका
३. टारझन
४. प्रभो
म्हणुन म्हंटलो होतो ... एका म्याणेजर नी घेतलेल्या प्लेयर ला दुसर्या टिम मधी जागा नगं ... कितीतरी प्लियर्स दुर्लक्षित राहिले ... आता त्यांनी काय पिपाण्या वाजवायच्या ? की कवतिकं करायची इतर प्लियर्स ची ? :) बोला निले बोला
तुम्ही चारच प्लेअर घेउन त्यांना मदत केल्याबद्दल तुम्हाला हॅपी बड्डे. ;)
बाकी राजकारण सगळीकडे चालायचंच, मैदानावर येउ देत की त्यांना मग दाखवु, बसलेत सगळे सुमडीत!
-Nile
भादरणीय टिंग्या,
टीम फकत ११+७ = १८ ची असावी.
बाकी गावच्या गप्पा नकोत.
उगाच ड्युप्लिकेट आयडी काढल्यासारखी नावे भरु नकात.
टीम एडित करा किंवा मग ती डिस्क्वालिफाय करण्यात येईल.
------
छोटा डॉन
टिंग्या हा लोकशाहीप्रेमी आहे त्यामुळे त्याने सर्वाना बरोबर घेऊन जाण्याचा विडा उचलला आहे.
( अवांतरः टिंग्या तुझे के जी चे शिक्षण बारामतीत झाले का? आख्खे गाव टीममध्ये घेतले आहेस)
आधी चीअरगर्ल म्हणून नाव टाका तरच मी खेळीन .
(मग दुसर्या क्लबाची माणसं पण आमचीच.)
म्हणजे मग माझ्या नातवंडांना बोर्ड खेळाचे पंचवीस गुण देईल.
(दोन मॅच्या खेळलो तर जास्तीचे पंचवीस धमालच्या मुलाला देईन.)
असो.
अतीशय सुंदर खेळकर धागा .निरोगी.
कुणालाही वावडं नसलेला आणि कल्पना शक्तीला भरपूर वाव देणारा धागा.
अव्वल नंबर वन.
आता कुणीतरी खेळाडूंचे आणि म्यानेजरांचे संवाद पण लिहा की !!!
जेंव्हा दोन टिम मध्ये खेळ चालू होईल तेंव्हा त्या दोन्ही टिम्समधे असलेल्या "कॉमन" खेळाडूंनी कुणाकडून खेळायचे? :?
--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
आम्ही २, ४, ४ फॉर्मेशनवाले. आमची टीम -
गोली (१) - नीलकांत (पर्यायच नाही), निखिल देशपांडे.
बॅक (२) - बिपिन कार्यकर्ते, रामदासकाका, मुक्तसुनित, अक्षय पुर्णपात्रे.
मिड (४) - आळश्यांचा राजा, नंदन, घासकडवी - हे किंचित मागं; पुण्याचे पेशवे, इनोबा, सहज - हे दोन पावलं पुढंच.
फॉरवर्ड (४) - धमाल मुलगा, छोटा डॉन, टारझन, ३_१४ अदिती, मस्त कलंदर, नाईल.
मिड आणि फॉरवर्डमध्ये कुणाला सामन्यात खेळवायचं आणि कुणाला नाही हा निर्णय तसा अवघड. त्यावरून कुणी नाराज न होणं महत्त्वाचं. म्हणजे हा निर्णय घेणारा जो असेल तो खमक्या पाहिजे.
मॅनेजर/कोच - पिवळा डांबीस
प्रसिद्धी - तात्या.
>>फॉरवर्ड (४) धमाल मुलगा, छोटा डॉन, टारझन, ३_१४ अदिती, मस्त कलंदर, नाईल.
=)) =))
ओ श्रामो, कशाला मला ह्या घोळात घालता आहात ?
च्यायला ते धम्या बॉल पास कर म्हटले तर 'जोहार मायबाप, काय म्हणतेय मग तुमची ती?' म्हणुन गप्पांचा फड लावायचा, तिकडे बॉल गुडुप्प.
टार्याचे तर नावच नको, उगाच मला दर ५ मिनिटाला "काय रे, मगाशी मी दिलेला पास कुणी मध्येच उडवुन लावले रे?' म्हणुन माझ्याच डोक्यावर शॉट काढायचा.
मी इकडे गोल करायला अलमोस्ट गोलपोस्टच्या जवळ जायचो व अदिती म्हणेल "ओ राको, जरा आमच्याकडे लक्ष असु द्या !", आता कसला गोल करणार सांगा.
मकचे तर काय बोलायलाच नको, उगाच मलाच घाबरुन घाबरुन रहावे लागेल एखाद्या कोपर्यात, उगाच समजा स्कोर ०-० झाला तर " ही बाकी शुन्य कशी राहिली?" ह्या प्रश्नाचे मी काय उत्तर द्यायचे बॉ ?
आन ते नाईल्या, फोकलीचं मॅचच्या मध्येच मला त्याच्या खिषात ठेवलेले "तसले" फोटो दाखवणार, मग कसला गोल करता राव !
------
(ज्याम फसलेला)छोटा डॉन
छोटा डॉन, अदिती, नाईल यांना समज देण्यात येत आहे की, आपल्या अडचणींबाबत, मुद्यांबाबत पिवळा डांबिस यांच्याशी टीममिटिंगमध्ये चर्चा करावी. संघाचे आतले विषय असे जाहीर करू नयेत. अन्यथा तात्या यांचे काम आणखी अवघड होत जाईल. ;)
आज छोटा डॉन यांनी दंगा करतायेण्याजोगा धागा काढून समस्त संपादकवर्गाचे काम हलके केले आहे व आमचा दुवा घेतला आहे. रोज असा एखादा धागा काढल्यास बाकिच्या धाग्यांवर उगीच गोंधळ उडणार नाही. बरे, हा खेळही सगळ्यांच्या आवडीचा! कोण कश्याला वाईट लिहितय?;)
रेवती
गोली / किपर :
१. नीलकांत
२. निखील देशपांडे ( ठाण/औरंगाबादची अभेद्य भिंत पोस्टसमोर असताना कुनाची बिशाद आहे गोल करायची)
* सेंटर बॅक डिफेंडर्स :
१. श्रावण मोडक
२. बिपिन कार्यकर्ते
३. विजुभाउ
* साईड बॅक :
१. विसोबा खेचर ( एकदा का बॉल ऑपोसिशनच्या डी मधे गेला की आम्ही कवीता करयाला मोकळे )
२. विकास
* डिफेंसीव्ह मिडफिल्डर :
१. बिपिन कार्यकर्ते
२. चतुरंग
३. केशवसुमार
* मिडफिल्डर्स :
१. सहज ( सहज म्हनता म्हनता गोल करुन यायचे, कुनाला माहीत..)
२. निले / नायले / नाइल़ ( क्रुपया योग्य तो उच्चार करावा.. इंग्रजीची शिकवनी चालु आहे.. चु भु घ्यावी / द्यावी )
३. धमाल मुलगा
४. छोटा डॉन
* स्ट्रायकर / फॉर्वर्ड / क्लिनिकल फिनिशर :
१) टारझन ( यांनी गोल नाही केला तरी चालेन पण किमान अपेक्शा ही की प्रतीस्पर्धी संघाचे कमीत कमी २ खेळाडु मैदानाबाहेर घालवावेत.. )
२) ३_१४ विक्षिप्त अदिती ( एकदा का टारुभाउंनी आपले काम केले की यांचा 'तिरक्या' गोलांचा पाउस चालू )
उदास नोकरदार,
वाटलाव्या व्यवस्थापक, घाटकोपर एफ सी
अतीशय सुंदर खेळकर धागा .निरोगी.
कुणालाही वावडं नसलेला आणि कल्पना शक्तीला भरपूर वाव देणारा धागा.
अव्वल नंबर वन.
आता कुणीतरी खेळाडूंचे आणि म्यानेजरांचे संवाद पण लिहा की !!!
प्रतिक्रिया
+१
राजे
तुला
खरं आहे
हॅहॅहॅ...ते
पण
+ १
अरे ए....
घ्या,
याला आवरा
घ्या, अजुन
मुद्दाम
अहो ती दरी
रडीचा डाव
हॅ हॅ,
आज
तुमचा
अरेरे.. काय
हो ११ च
चॉलबे नाय ...
कोणते
गुर्जींनी
आमचा गोलटी
पाचर मारली
परि तु
मिसळपाव सिटी
च्यायला
म्हणुन
तुम्ही
चॉलबे नाय ...
आता तुम्ही
टिंग्या हा
छानच रे..
माझ्या सुनेचं
अरेच्चा .
प्रभु
एक प्रश्न
टीम
फॉरवर्ड (४)
हॅ हॅ,
निळू, तू
+१
लै बेक्कार
मॅनेजर/कोच
ही बाकी
आज छोटा
छान फुटबॉल टीम.........
गोली / किपर
रामदास म्हणतात तसा...
बर झाल माझ