बुद्धीबळ नियमांचे भाषांतर - बुद्धीबळप्रेमींना एक आवाहन - प्रकल्प पूर्ण झाला.
बद्दु ह्यांच्या बुद्धीबळाचे नियम (मराठीत) ह्या धाग्यावरुन एक कल्पना सुचली.
मराठीत बुद्धीबळाचे नियम मला आंतरजालावर मिळाले नाहीत. एकट्याने भाषांतर करणे वेळखाऊ आहे. परंतु मिसळपावावरील बुद्धीबळप्रेमींनी त्यांचा थोडा थोडा वेळ देऊ केला तर हा भाषांतराचा उपक्रम आपण मिळून करु शकू.
फिडेच्या नियमावलीचा दुवा - तिथे जाऊन जर त्यातला एकेक मुद्दा (किंवा उपलब्ध वेळानुसार अधिक मुद्दे) भाषांतरित करायचे ठरवले तर आठदहा मिपाकरांना हे सहज शक्य व्हावे.
ज्यांना ह्यात सहभागी व्हायची इच्छा आहे त्यांनी ह्याच धाग्यावरती ते कोणते मुद्दे भाषांतरासाठी घेऊ शकतात ह्याचे क्रमांक द्यावेत म्हणजे पुढच्या लोकांना त्यांनी कोणते मुद्दे घ्यावेत हे समजायला सोयीचे जाईल.
सगळे भाषांतरित नियम माझ्याकडे व्यक्तिगत निरोपाने ३१ जुलै पर्यंत पाठवावेत. नियमातले तांत्रिक शब्द तसेच ठेवले तरी चालतील. त्यावर मी संस्करण करेन.
मी स्वतः सगळे संकलन करुन एक पुस्तिकाच पीडीएफ प्रकारात मिसळपावावर प्रसिद्ध करायची जबाबदारी घेतो.
चतुरंग
-------------------------------------------------
ता. क. ताजी स्थिती -
मिसळपावकरांनी आवाहनाला अतिशय उत्तम प्रतिसाद दिला त्याबद्दल त्यांचे आभार! :)
प्रस्तावना + १३ कलमे अशा सर्वांची ताजी स्थिती पुढीलप्रमाणे आहे.
प्रस्तावना - श्रावण मोडक - भाषांतर पूर्ण
कलम १ -निस्का - भाषांतर पूर्ण
कलम २ -उदय - भाषांतर पूर्ण
कलम ३ - बोका - भाषांतर पूर्ण
कलम ४ - यशोधरा - भाषांतर पूर्ण
कलम ५ - गणपा - भाषांतर पूर्ण
कलम ६ - ज्ञानेश - भाषांतर पूर्ण
कलम ७ - मराठे -भाषांतर पूर्ण
कलम ८ - महेश हतोळकर
कलम ९ - मिलिंद
कलम १० - मस्तानी - भाषांतर पूर्ण
कलम ११ - प्रभो - भाषांतर पूर्ण
कलम १२ - निखिल देशपांडे -भाषंतर पूर्ण
कलम १३ - बद्दु - भाषांतर पूर्ण
कलम १४ - श्रावण मोडक - भाषांतर पूर्ण
आता लवकरात लवकर भाषांतरे येऊदेत म्हणजे पुस्तिकेचा प्रकल्प मार्गी लागेल! :)
वाचने
24745
वाचनखूण
प्रतिक्रिया
63
श्रावण मोडक ह्यांनी खालीलप्रमाणे सुरुवात करुन दिली आहेच!
In reply to श्रावण मोडक ह्यांनी खालीलप्रमाणे सुरुवात करुन दिली आहेच! by चतुरंग
प्रकरण १:
In reply to श्रावण मोडक ह्यांनी खालीलप्रमाणे सुरुवात करुन दिली आहेच! by चतुरंग
२ जणांचे काम अजूनही बाकी
उत्तम
In reply to उत्तम by प्रभो
तू सुरुवात तर कर रे!
मला जमेल
In reply to मला जमेल by मेघवेडा
शाबास मेवे!
मी स्वतः
मलाही त्या
In reply to मलाही त्या by यशोधरा
तू आणि घाबरतेस? छ्या!
In reply to तू आणि घाबरतेस? छ्या! by चतुरंग
>>तुला
माझी २ पैसे मदत
१.२
In reply to १.२ by उदय
उदय,
In reply to उदय, by चतुरंग
क्षमस्व
आर्टीकल ३ मी करेन
In reply to आर्टीकल ३ मी करेन by बोका
धन्यवाद रे बोक्या!
भाग २
In reply to भाग २ by उदय
उदय, आर्टिकल २ यशोधराने घेतले आहे!
In reply to उदय, आर्टिकल २ यशोधराने घेतले आहे! by चतुरंग
आता मी
In reply to आता मी by यशोधरा
हो तसेच करावे लागेल
In reply to हो तसेच करावे लागेल by चतुरंग
मी ४
In reply to मी ४ by यशोधरा
६ वं पण घे.
In reply to ६ वं पण घे. by उदय
नक्कीच
In reply to नक्कीच by यशोधरा
नाही हो
In reply to नाही हो by उदय
रंगादादा,
In reply to भाग २ by उदय
द्येवा
In reply to द्येवा by गणपा
लय भारी
In reply to द्येवा by गणपा
समस्त
In reply to द्येवा by गणपा
वजीर जास्त बरोबर वाटते.
In reply to भाग २ by उदय
.
छान उपक्रम
कलम
कलम ११ वर
शुभेच्छा.......!
In reply to शुभेच्छा.......! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
फँटास्टीक प्रकल्प
कलम
७ कोणी
८
१०
http://www.saakava.com/Index.
कलम ६
कलम १३ माझ्या नावाने जमा करा.
खरंतर मी
मी ही मदत
धागा मागे जाऊन काम विस्मृतीत जाऊ नये म्हणून हा प्रपंच!
बुद्धिबळ
In reply to बुद्धिबळ by jaypal
हा हा हा! जबरा रे जयप्या!!
In reply to बुद्धिबळ by jaypal
अशक्य
In reply to बुद्धिबळ by jaypal
सही
रंगाशेठ
कलम १३ कुठे पाठवु ?
In reply to कलम १३ कुठे पाठवु ? by बद्दु
मला व्यनि करा
In reply to मला व्यनि करा by चतुरंग
कलम १३
आर्टिकल १४
बुद्धीबळ नियमांचे मराठी भाषांतर तयार झाले आहे.
In reply to बुद्धीबळ नियमांचे मराठी भाषांतर तयार झाले आहे. by चतुरंग
धन्याचे वादस श्रेयनामवलीतील
download केले आहे. छान आहे.
युनिकोड मध्ये
इंडोनेशियन भाषेत बुद्धिबळाला 'चातुर' (catur) म्हणतात
एक अतिशय उत्तम प्रकल्प तडिस
हार्दिक अभिनंदन!
अत्यंत उपयुक्त पुस्तिका.