मैदानी खेळ
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
शाळेत असताना मैदानी बरेच खेळ खेळले जायचे, कमी उंची असल्याने लांब उडी , उंच उडी असे जमायचे नाही पण लंगडी, कबड्डी खेळायला आवडायचे. पकडा पकडी , लगोरी खेळायचे पण धावण्याच्या शर्यतीतही कधीच जास्त टीकाव लागला नाही कधी. क्रीकेट सर्वान्चाच आवडता खेळ पण क्रीकेट सोडुन बाकी कुठले मैदानी खेळ तुम्हाला आवडायचे ??
प्रतिक्रिया
कबड्डी आणि खोखो
१० वी पर्यंत गावाकडे शिक्षण
आम्हीही आट्यापाट्या खूप
रुमालपाणी :)
चोर पोलीस आणि जिन्यातली पकडापकडी
आमचे खेळ
शाळेत असतानाच्या वयात खोखो,
आमच्या बाहुल्या 'मेल्यावर'
खो खो खेळलोय भरपूर. आमच्या
आपल्या वजनाएव्हढ्या मित्राला
ठिकर्या आणि डब्बा ऐस पैस खूप