असंख्य भारतीय पापक्षालनासाठी गंगेत डुबक्या मारत असताना डीपसिक या नवजात चिनी कंपनीने अमेरीकेच्या तंत्रवर्चस्वाला हादरवणारे "अल्प मोली बहुदुधी" असे नवीन आर१ हे मॉडेल बाजारात आणले आणि अनेक मातब्बर कंपन्यांचे शेअर्स गडगडायला सुरुवात झाली.
डीपसिकच्या या उपलब्धीने अनेक जागतिक समीकरणे आता बदलतील. मागील वर्षी २९ मे रोजी मी "कल्पकता" या विषयावर एक टिपण लिहीले होते. त्याची सर्व संबंधीताना आठवण राहावी म्हणून परत प्रसृत करत आहे...
=============
कल्पकता
======
माझ्या एका मंदबुद्धी संघोट्या माजी मित्राने माझ्याशी एकदा कचाकचा भांडण केलं, मला अद्वातद्वा अपमानकरक बोलला (आणि मग मी त्याला हाकलून दिलं).
छान
आमच्या शाळेचा ग्रूप असाच
In reply to आमच्या शाळेचा ग्रूप असाच by विजुभाऊ
मात्र १९१५ पसून आम्ही गेट टुगेदर साजरे करतोय दर वर्षी.
वाचताना डोळे पाणावले आजी.
In reply to वाचताना डोळे पाणावले आजी. by चित्रगुप्त
+१
व्वा सुंदर लेखन !
लेख आवडला