किमेरा संशोधन: निसर्गातील ढवळाढवळ?
किमेरा संशोधन: निसर्गातील ढवळाढवळ?
--राजीव उपाध्ये
ए०आय० या तंत्रज्ञानाने जागतिक पातळीवर मोठी उलथापालथ घडवून आणली आहे. जी राष्ट्रे अशा तंत्रज्ञानाला लवकर स्वीकारतील त्यांना एकूणच जागतिक वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी ’अनफेअर ॲडव्हाण्टेज’ मिळणार हे निश्चित आहे. या तंत्रज्ञानाबरोबरच आणखी एक विज्ञानशाखा चीन सारख्या महत्त्वाकांक्षी राष्ट्रांमध्ये वेगाने विकसित पावत आहे. ती म्हणजे कृत्रीम जीवशास्त्र. अलिकडेच वाचनात आलेल्या काही बातम्यावरून असे लक्षात येते की कृत्रीम जीवशास्त्रातील प्रगती काही राष्ट्रांना असाच अमर्याद फायदा मिळवून देईल.
मिसळपाव
गप्पीष्ट, रागिष्ट किंवा नादीष्ट या शब्दांच्या गोतावळ्यात लावला असता नदीच्या प्रवाहाच्या छंदात मग्न तो नदीष्ट!
#मनोजबोरगावकर यांची नदी काठच्या, रोजच्या अनेक व्यक्ती, प्रसंग, निसर्ग सापेक्ष अनुभव आहेत, ते या कादंबरीतून प्रवाहासारखे वा