मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

(टाळतो)

चतुरंग ·

प्राजु 17/09/2008 - 00:19
अहो चतुरंग, तुमचे संपादकीय लिहून महिनाही नाही झाला हो... !!! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by स्वाती दिनेश

चतुरंग 17/09/2008 - 00:33
(खुद के साथ बातां : रंग्या, असलं संपादकीय देताना निदान डिसक्लेमर तरी द्यायचा नाही का? की "लेखात व्यक्त केलेले विचार हे फक्त विचारच असून ह्यांच्या अंमलबजावणीचा संपादकांचा मानस असेलच असे नाही!" आता साईडने फोटो न काढताही चेहरा (की पोट?) लपवायची पाळी आली तुझ्यावर.) चतुरंग

In reply to by प्राजु

राघव 19/09/2008 - 15:04
हा हा हा... प्राजुताईंनी एकदम जबरा प्वाईंट मांडलाय!! :D बाकी मूळ गझल अन् तुम्ही केलेले विडंबन, दोन्ही छान. मुमुक्षु

In reply to by प्राजु

कविता मस्त... एकूणच आहार व्यायाम पोटाचा घेर हे विषय सतावण्याचं वय कोणतं बुवा? :? ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

विसोबा खेचर 20/09/2008 - 09:12
घेर ढेरीचा कितीही वाढला घोरण्याचे मी न आता टाळतो! हे बाकी मस्त रे रंगा...! :) आपला, (ढेरपोट्या) तात्या.

केदार पाटणकर ह्यांचे 'टाळणे' बघून आम्हाला आमची वारंवार चालणारी टाळाटाळी आठवली! ;) रोजचा छळवाद आता टाळतो मी जरा व्यायाम आता टाळतो पाहिजे आहे तनाला शांतता कोणतीही चाल आता टाळतो गोड 'केका'ची खुमारी आगळी वरण-भाता हळुच आता टाळतो सोडले पळणे, तरण केव्हाच मी 'जीम'चीही वाट आता टाळतो घेर ढेरीचा कितीही वाढला घोरण्याचे मी न आता टाळतो! चतुरंग

वाटले की शेवटी होकार झाला

धनंजय ·

राघव 16/09/2008 - 05:16
छान लिहिलेत. काल रात्री काजव्याला देखिले ज्या काळरात्री तो जणू अंगार झाला. या ओळी विशेष आवडल्यात. :) मुमुक्षु

प्राजु 16/09/2008 - 05:21
काल रात्री काजव्याला देखिले ज्या काळरात्री तो जणू अंगार झाला. हे खूप छान.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

रामदास 16/09/2008 - 06:30
आवडली. खास करून घात होता तो बघा फनकार झाला! http://ramadasa.wordpress.com/ हा माझा ब्लॉग आहे.

फटू 16/09/2008 - 06:54
होत गेला हो जयाला पारखा जो होउनी आराध्य तो साकार झाला. या ओळी हेच तर सांगत नाहीत ना की शाळेत मध्ये ढब्बू म्हणून हिणवला गेलेला एखादा गुणी मुलगा पुढे मेहनतीच्या जोरावर नाव कमवतो :) सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

मनीषा 16/09/2008 - 09:44
आवडली ! ज्या जिवाला देत दाणा वाढवे मी तो जिवाणू होय! हा फुत्कार झाला. ..छान आहे

विसोबा खेचर 16/09/2008 - 09:19
आयला धन्याशेठ! लै भारी गझल लिहिली आहेस बाबा! समजायला अंमळ कठीणच गेली.... तात्या.

होत गेला हो जयाला पारखा जो होउनी आराध्य तो साकार झाला. मस्त! अपयश ही यशाची पहिली पायरी असते एवढंच म्या औरंगजेबाचं म्हणणं! काव्य छान आहे.

विसुनाना 16/09/2008 - 10:31
कल्पना चांगल्या आहेत. गझल आवडली. सातत्याने गझला करण्याचा विचार करू शकता. मात्रांबद्दल तुम्हाला उत्तम जाण आहेच. 'कार' - 'गार' याबद्दल 'बाराखडी' आहे. सु'संस्कृत' मराठी माणसाच्या सुरुवातीच्या गझल अशाच असतात. अजून सोपे शब्द वापरायचा प्रयत्न करावा. जाणकारांचे मत घ्यावे. जमते जमते जमेगा. बाकी हे मत 'माझे सूर्यासमोर काजवे चमकावणे आहे'.

ऋषिकेश 16/09/2008 - 10:44
काल रात्री काजव्याला देखिले ज्या काळरात्री तो जणू अंगार झाला.
हे आवडले.. बाकी किंचित जड गेली समजायला याच्याशी सहमत.. तुम्हीच काहि कठीण शेरांचे रसग्रहण कराल काय? -('मिसळ'लेला) ऋषिकेश

बेसनलाडू 16/09/2008 - 12:28
गझलेस पोषक गुणः १. मात्रांची आणि वृत्तांची उत्तम जाण - वृत्तांची नावे काय वगैरे पुस्तकी सामान्यज्ञान अवगत असलेनसले तरी मात्रा आणि लय यांची चांगली जाणीव असल्याने ओळींमध्ये आलेली सहजता २. द्विपदींमधून दिसत असलेले गझलेचा आकृतीबंध आणि व्याकरण - एकंदरीत तंत्र अवगत आहे. ३. 'मला काय सांगायचे आहे', हे नक्की(च) माहीत आहे. पण मंत्राचे काय? वास्तविक हा प्रश्न विचारण्याइतका अधिकार माझ्याकडे नाही; पण एकूणच जे शिकले आहे, अनुभवले आहे, थोरामोठ्यांकडून ऐकले आहे त्यावरून हे लिहिण्याचे धाडस करतो आहे. (माझ्या मते मला) दिसत असलेले कच्चे दुवे - १. संस्कृतप्रचुरता, 'सौरभ' सारखे असामान्य मराठी शब्द; पुसणे,जयाला यांसारखे जुन्या वळणाचे/ क्लासिकल मराठी कवितांमधील शब्द - सामान्य मराठी शब्दांपासून द्विपदी जितक्या दूर, तितके आस्वादक आनंदापासून, गझलेपासून दूर. जुनी वळणे शक्यतो टाळता आल्यास उत्तम! २. द्विपदींच्या ओळींचा कमकुवत परस्परसंबंध - हा संबंध, ओळींची वीण जितकी घट्ट, तितका शेर दमदार आणि कल्पना स्पष्ट. वर बरेच आस्वादकांनी शेर न कळल्याची तक्रार, रसग्रहणाची विनंती केली आहे त्याचे हे मूळ कारण - ओळींचा सैल संबंध आणि अस्पष्ट कल्पना. मलाही अनेक शेर कळले नाहीत. मला सगळेच कळले पाहिजे असे नाही,पण बरेचसे कळले नाही, तर साहजिकच मी गझलेपासून दूर जाणार. बहुतेक वाचकांचे हेच झाले असल्याचा (माझा) अंदाज आहे. असो. सुरुवात करण्यासाठी सर्वोत्तम मार्गदर्शक म्हणजे गझलेचे नवनीत असलेली बाराखडी. तुमच्या आधीच्या रचना आणि कवितांवरील चर्चेतील सहभाग व विचार पाहता तुम्ही तंत्राबरोबरच मंत्र अवगत केल्यास बहारदार गझला लिहू शकाल, अशी खात्री आहे. वानगीदाखल चित्तरंजन भट, सुभाषचंद्र आपटे, मिलिंद फणसे, प्रसाद शिरगांवकर, प्रदीप कुलकर्णी, अभिमन्यू आळतेकर यांच्या गझला जरूर वाचाव्यात. मनःपूर्वक शुभेच्छा! (गझलप्रेमी)बेसनलाडू

धनंजय 17/09/2008 - 00:47
कवीने करू नये! कवीला अभिप्रेत नसलेले अर्थही जर वाचकाला सापडलेत तर ते चूक नसतात. वाचकाला अर्थच जाणवला नाही, निरर्थक तालकाव्य म्हणून वाचले तरीही काही चूक नसते. पण लिहिताना मनात काय विचार होते, ते खाली पांढर्‍या अक्षरांत टंकलेले आहेत. चौकट अशी आहे. प्रत्येक द्विपदीत आधी आनंद देणारी गोष्ट बदलून दु:ख देते. द्विपदींना जोडणारा "सिलसिला" - ती जी दु:खदायक गोष्ट आहे ती टप्प्या-टप्प्याने अधिक उदात्त होत जाते. शक्यतोवर शेवटी बदललेली "दु:खद" परिस्थिती पूर्वीच्या "सुखद" परिस्थितीपेक्षाही आशादायी वाटली पाहिजे. १, २ :पहिले दोन शेर - शाब्दिक स्पष्ट ३ : जीव (माणसाचा जीव किंवा लहान प्राणी : श्लेष); जिवाणू (सर्प/विषारी जंतू किंवा जिवाचे परमतत्त्व : श्लेष) - पर्म्युटेशन-काँबिनेशनने वेगवेगळे अर्थ ४ : शब्दार्थ स्पष्ट (अंगार हा ऊब देणारा की जाळणारा हे संदिग्ध) ५. "अंतर" (दूर किंवा आतमध्ये : श्लेष) - पर्म्युटेशन-काँबिनेशनने वेगवेगळे अर्थ ६. जयाने (तीन अर्थी श्लेष : कवीचे नाव, ज्याने=जयाने, विजयाने=जयाने) - काँबिनेशनने वेगवेगळे अर्थ

In reply to by धनंजय

विसोबा खेचर 17/09/2008 - 00:58
छ्या! मनातले विचारदेखील वाचायला अंमळ कठीणच गेले! काही समजलं नाही, डोक्यावरूनच गेलं! :) अरे धन्याशेठ, तुझ्या उत्तुंग प्रतिभेबद्दल पूर्ण आदर राखून तुला एक विचारतो, की काय रे - साधी, समजायला सहजसोपी अशी एखादी कविता तू का लिहित नाहीस रे? लिही पाहू प्लीज माझ्याकरता! :) तात्या.

धनंजय 17/09/2008 - 03:49
सर्वांना धन्यवाद. गझल करायचा प्रथमच प्रयत्न असल्यामुळे काही दोष होणारच होते. सुधारणा सुचवल्याबद्दल धन्यवाद. काही संस्कृताळलेले आणि जुन्या वळणाचे शब्द बदलले आहेत. प्रतिसादांचा रोख कळावा म्हणून मुळातल्या द्विपदी येथे देत आहे. १. वाटले की शेवटी होकार झाला - का पुन्हा पुसता तुम्हा इन्कार झाला? २. सौख्यवाचा ज्या कवीची वांझ होती घात होता तो बघा फनकार झाला! ५. सौरभाने ज्या फुलाला अंतरीले अंतरी त्या भृंगही स्वीकार झाला.

In reply to by धनंजय

बेसनलाडू 17/09/2008 - 04:14
हा शेर मूळ शेराच्या तुलनेत आता पूर्णपणे स्पष्ट झाल्याचे स्पष्टपणे दिसते आहे. अर्थात सौरभ = सुगंध आणि भृंग = भुंगा हे स्कॉलरशिपच्या परीक्षेच्या दिवसांपासून पाठ केलेले समानार्थी शब्द असल्याने शेरामागच्या भावना मूळ शेरातून स्पष्ट होत नव्हत्या असे नाही; मात्र सामान्य मराठी वाचकवर्गासाठी शेरातून "संवाद" साधला जात नव्हता असे वाटते. आजच्या दिवसात सुगंधाला सुगंध/सुवास म्हणणे, भुंग्याला भुंगा म्हणणे आणि नल-दमयंती सारख्या काव्यांचे भाषांतर, जुन्या संगीत नाटकांमधून असलेले "भृंगासम गुणगुणायचे हृदय हे" सारखे 'नाटकी' संवाद यांत जो फरक, तोच फरक मूळ शेर आणि नवी आवृत्ती यात आहे. सर्वसामान्यांना कळेलशा भाषेत मनातले विचार - मग ते गूढ असोत वा साधेसोपे,सामान्य - पोचवताना काय शब्दयोजना असावी आणि काय असू नये (नियम म्हणून नाही तर सुलभता,सहजता,सुगमता म्हणून) याचे हे छान उदाहरण म्हणता येईल. (स्पष्ट)बेसनलाडू

मुक्तसुनीत 17/09/2008 - 18:52
तुमच्या कविता एरवी आवडतात. पण इथे शब्द फारच अवघडल्यासारखे झाले आहेतसे वाटते - अगदी तुमच्या नवीन , व्याकरणादृष्ट्या सुधारित आवृत्तीमधे सुद्धा. ही संकल्पनेची किंवा शब्दरचनेची दुर्बोधता नव्हे. अगदी साधी गोष्ट. मराठीमधे होकार "येतो", "होत" नाही. (तुमचे "इकरार हुवा है" चे भाषांतर इथे थोडे चुकले आहेसे वाटते.) "जो कवी आनंद होता वांझ होता" ही ओळ मला पार हुकलेली वाटते. एकूण तुमची जादूची कांडी इथे फिरली नाही बुवा. असो. आपल्या लेखनकृतीवरच्या टीकेला व्यक्तिगत न घेण्याचा दुर्मिळ गुण तुमच्यात आहे हे मनात असल्यानेच उपरोक्त धाडसी विधाने केली आहेत. युवर क्लास इज पर्मनंट ; आय मिस्ड द फॉर्म इन धिस वन...

चतुरंग 17/09/2008 - 20:01
परीक्षानळी आणि चंचुपात्रातून गजलेचा प्रवास लवकरच नक्षीदार सुरईकडे होईल ही खात्री आहे! B) पुलेशु. चतुरंग

In reply to by चतुरंग

विसोबा खेचर 18/09/2008 - 00:13
परीक्षानळी आणि चंचुपात्रातून गजलेचा प्रवास लवकरच नक्षीदार सुरईकडे होईल ही खात्री आहे! धन्याशेठ, ऐकतो आहेस ना बाबा? :) तात्या.

धनंजय, एका ज्ञानकार माणसाला आम्ही काय गझल समजावून सांगावी ! तसे आम्हाला गझल कुठे कळते. पण गझलेतला शेराचा मेंदूत अर्थ जातो न जातो तोच, परस्पर र्‍हदयातून आवाज आला पाहिजे. 'व्वा ! क्या बात है , असा. ती गझल उत्तम हे आमचं ज्ञान !!! आपल्या गझलेत कोणता गूण दिसला म्हणाल, तर मला दोन ओळींचा परस्परांशी असलेला संबंध दिसला आणि त्या ओळीही विशेष आवडल्या !!! काल रात्री काजव्याला देखिले ज्या आणि काळरात्री तो जणू अंगार झाला. धुंद गंधाने फुला ज्या अंतरीले आणि त्यात भुंगा अंतरी स्वीकार झाला. शेरात जे सांगायचे त्याची प्रस्तावना पहिली ओळ आणि पहिल्या ओळीचा प्रभावी समारोप म्हणजे दुसरी ओळ हे तर आपल्या रचनेत आलेच आहे. मात्र आपल्याकडून दमदार गझलेसाठी फार काळ वाट पाहावी लागणार नाही, हेही आम्हाला माहित आहे.

****************** वाटले की शेवटी होकार झाला - का विचारे मी पुन्हा इन्कार झाला? *** जो कवी आनंद होता वांझ होता घात होता तो बघा फनकार झाला! *** ज्या जिवाला देत दाणा वाढवे मी तो जिवाणू होय! हा फुत्कार झाला. *** काल रात्री काजव्याला देखिले ज्या काळरात्री तो जणू अंगार झाला. *** धुंद गंधाने फुला ज्या अंतरीले त्यात भुंगा अंतरी स्वीकार झाला. *** होत गेला हो जयाला पारखा जो होउनी आराध्य तो साकार झाला. ******************
-धनंजय (सप्टेंबर १५, २००८)

निरर्थक...

अजय जोशी ·

यशोधरा 13/09/2008 - 10:39
साक्षात मृत्युलाही सोशीत गेली माय... ही जाणही नसे त्या.. जन्मांत अर्थ कसला? हे आवडले.

अनिल हटेला 13/09/2008 - 11:46
बोलून दाटलो अन् दाटून सांडलो मी.. बहि-यांसमोर गाथा वदण्यांत अर्थ कसला? जमलये बर ..................... येउ देत अजुन .............. बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

मनीषा 13/09/2008 - 12:51
साक्षात मृत्युलाही सोशीत गेली माय... ही जाणही नसे त्या.. जन्मांत अर्थ कसला? छान आहे

राघव 13/09/2008 - 18:16
छान गझल :) ही जाणही नसे त्या.. जन्मांत अर्थ कसला? बहि-यांसमोर गाथा वदण्यांत अर्थ कसला? मरतो हरेक क्षण तर... जगण्यांत अर्थ कसला? या ओळी विशेष! मुमुक्षू

प्राजु 14/09/2008 - 01:43
अतिशय सुंदर गझल.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

केशवराव 14/09/2008 - 02:28
खूप काळानंतर असे सूरेख काव्य मनाला भीडले. गझलचे सर्व गूण दिसलेच, पण मनाला भिडण्याची कमाल केलीत. छान!!

मदनबाण 14/09/2008 - 03:34
व्वा. फारच सुरेख गझल.. मदनबाण..... "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda

एकांत सोसवे ना.. प्रेमात अर्थ कसला? प्रेमास घाबरे त्या.. हृदयांत अर्थ कसला? साक्षात मृत्युलाही सोशीत गेली माय... ही जाणही नसे त्या.. जन्मांत अर्थ कसला? रण थोडके नसे परि पेटे पराक्रमाने.. पण आपुला न झाला.. विजयांत अर्थ कसला? बोलून दाटलो अन् दाटून सांडलो मी.. बहि-यांसमोर गाथा वदण्यांत अर्थ कसला? क्रांती मशाल घेवुन मेले स्वतः परंतू... कोणीच आठवे ना.. मरण्यांत अर्थ कसला? वाहून काळजातुन तृष्णा अनेक मिटल्या... पण... बांध घातले तर... झरण्यात अर्थ कसला? मांडू नका समोरी पेले असे रिकामे... भरणे नसे इथे तर.. जमण्यांत अर्थ कसला? मेलेच पाहिजे मी वाटू नये परंतू... मरतो हरेक क्षण तर...

(...बोकडाचे खूर काही!)

चतुरंग ·

लिखाळ 06/09/2008 - 03:43
अरे वा ! व्यायामाचे बरेच मनावर घेतलेले दिसते ! लिहिल्या अग्रलेखाला जागता आहात वाटते :) विडंबन मजेदार. नूर आणि खूर आवडले :) --(कडेने फोटो काढला गेला तरी न घाबरणारा) लिखाळ.

छान कविता! पण बोकडाचे खूरसुद्धा तुमच्याकडे खातात हे वाचून अजब वाटलं!!! :) द्या, रेसेपी द्या!!! :)

In reply to by पिवळा डांबिस

टारझन 06/09/2008 - 14:14
पण बोकडाचे खूरसुद्धा तुमच्याकडे खातात हे वाचून अजब वाटलं!!! असेच म्हणतो ... आहो पण पिडां ... ते बोकडाची खुरं मस्त चकना म्हणून खात असतिल हो .... -- ( टारझन ऊर्फ खवीस ) आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात

विसोबा खेचर 06/09/2008 - 09:11
हा हा हा! मस्त रे रंगा! वाढते हे पोट माझे संथ, टप्प्याने परंतू 'वादळी' येऊन गेले आतमधुनी सूर काही ! अरे बेसनाचे पदार्थ जरा कमी खा म्हण्जे वादळवारं सुटणार नाही! :) तात्या. अवांतर - अलिकडे मिपावर विडंबनाचा रेटा जरा कमी झाला आहे त्यामुळे आम्ही पुन्हा विडंबनांना प्रतिसाद देण्यास सुरवात केली आहे! :)

आनंदयात्री 06/09/2008 - 12:18
>>चांगले नक्कीच काही आज मी खाणार आहे... >>वेगळा माझ्या भुकेचा आज आहे नूर काही! लै भारी ... चामारी त्या उपासाच्या !! अवांतर - आपण विडंबने लिहली तर विडंबनाचा रेटा परत वाढेल का ? :)

केशवसुमार 06/09/2008 - 13:35
रंगाशेठ, 'जोर'दार विडंबन, बाकी व्यायामच भलतच 'मणा'वर घेतलेले दिसते.. ;) (साईड फोटो का मारा)केशवसुमार [( स्वगतः रंग्याला कलंत्राने वॉरनिंग दिलेली असणार.. कारण तो व्यायाम करण दूर..व्यायाम हा शब्द सुद्धा लिहीत नव्हता अस कुठे तरी ऐकल होते.. :B

राघव 06/09/2008 - 14:24
मी जरी कुथलो कितीही जोर ते मारायला पण.... होत नाही 'बेडकी'चा सांड तो मगरूर काही! ओरडा कोणी कितीही - बाटल्या होती रिकाम्या तोंड अमुचे सोडते मग दाटलेला धूर काही! वाढते हे पोट माझे संथ, टप्प्याने परंतू 'वादळी' येऊन गेले आतमधुनी सूर काही ! हे विशेष! मुमुक्षू

चतुरंग 07/09/2008 - 18:42
(खुद के साथ बातां : चला रंगा, विडंबनाच्या रेट्याने चेपले गेलेले लोक आता जरा मोकळा श्वास घेऊ लागलेले आहेत असे दिसते! ;) ) चतुरंग

प्रदीप कुलकर्णींचे 'मारव्याचे सूर काही' ऐकले आणि एका वेगळ्याच रागाचे चित्र नजरेसमोरुन तरळले! ;) मारले वजनास, स्नायू फुगवले भरपूर काही! जवळ येतानाच गेले, ढेर माझे दूर काही! मी जरी कुथलो कितीही जोर ते मारायला पण.... होत नाही 'बेडकी'चा सांड तो मगरूर काही! ओरडा कोणी कितीही - बाटल्या होती रिकाम्या तोंड अमुचे सोडते मग दाटलेला धूर काही! वाढते हे पोट माझे संथ, टप्प्याने परंतू 'वादळी' येऊन गेले आतमधुनी सूर काही ! रोज मी एकेक पळुनी फाडतो प्यांटीस माझ्या... आरसा मग दोंद माझे दाखवी भेसूर काही!

जो भी बिछडें है, कब मिले है फराज़....

मनिष ·

कविता आणि त्यातून ग़झल ह्यातील काही कळत नाही. पण आपण दिलेल्या ग़झला परिचित आणि आवडत्या आहेत. धन्यवाद. एक चांगली श्रद्धांजली ह्या प्रतिभावंत शायराला आपण अर्पण केली आहे. अवांतरः आज सकाळ मधे वाचलेल्या बातमीनुसार जेष्ठ शायर अहमद फराज़ उर्फ 'सईद अहमद शाह' ह्यांचे २५ ऑगस्टला निधन झाले (सकाळ ची तारीख चुकली आहे - पाकिस्तानी आणि आंतरराष्ट्रीय बातम्यांमधे २५ ऑगस्टला निधन झाले असे म्हटले आहे).हे गूढ काही उकलले नाही.

In reply to by प्रभाकर पेठकर

मनिष 27/08/2008 - 14:02
अवांतरः आज सकाळ मधे वाचलेल्या बातमीनुसार जेष्ठ शायर अहमद फराज़ उर्फ 'सईद अहमद शाह' ह्यांचे २५ ऑगस्टला निधन झाले (सकाळ ची तारीख चुकली आहे - पाकिस्तानी आणि आंतरराष्ट्रीय बातम्यांमधे २५ ऑगस्टला निधन झाले असे म्हटले आहे).हे गूढ काही उकलले नाही.
सकाळच्या बातमीत तारीख २६ ऑगस्ट अशी आहे, ती चुकली आहे - http://www.esakal.com/esakal/08272008/International48238962A9.htm

सुनील 27/08/2008 - 14:21
परिचय छान पण फारच त्रोटक दिला आहे असे वाटते. वेळ मिळाल्यास त्यांच्या इतरही काही रचना इथे नागरीत द्यायचा प्रयत्न करीन. अगदी जरूर. तसेच फैज अहमद फैज यांच्याही रचना फार मार्मिक असतात. जमल्यास त्याही देता आल्या तर उत्तम. (आस्वादक) सुनील Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

मनिष 27/08/2008 - 14:43
पण वेलेवर श्रद्धांजली द्यावी असे वाटत होते, आणि डोक्याला अनेक व्याप..त्यामुळे जेवढे जमेल तेवढे आत्ता लिहिले आहे, बाकी काही रचना नंतर. अवांतर - फैज अहमद फैज हे फारच जेष्ठ आणि श्रेष्ठ शायर होते (अहमद फराज़ यांच्यावर त्यांचा कॉलेजच्या काळात प्रभाव होता), त्यांच्याविषयी लिहायला आवडेल - पण इथे ते अप्रस्तुत होईल. हा लेख केवळ अहमद फराज़ ह्यांना श्रद्धांजली म्हणून लिहिला आहे.

मनिष 27/08/2008 - 14:58
मेहदी हसन कित्येक वेळा 'रंजीश ही सही' गातांना हे २ अशआर (शेर चे अनेकवचन) त्यात गुंफायचा; काफिया-रदीफ तोच पण हे अशआर तालिब बागपती ह्यांनी लिहिले आहेत, अहमद फराज़ ह्यांच्या मूळ 'रंजिश ही सही' ह्या गज़ल मधे ते नाहित. ते अशआर असे -
माना के मुहब्बत का छुपाना है मुहब्बत चुपके से किसी रोज़ जताने के लिये आ| जैसे तुझे आते हैं, न आने के बहाने ऐसे ही किसी रोज़ न जाने के लिये आ|
काळजीपुर्वक वाचल्यास असे लक्षात येते, खास करून 'रंजिश ही सही' ही गज़ल गज़ल-मुसलसिल असल्यामुळे की मूळ गज़लेतील रंग थोडा दु:खी, तीव्र विरहवेदनेचा आहे; तर ह्या दोन तालिबच्या द्विपदींमधे हा रांग थोडा गुलाबी रुसव्या-फुगव्याचा, छेडछाडीचा आहे. भाव, व्याकरण तेच, पण भावना त्याच नाही -- आणि अर्थातच शायरही तो नाही.

केशवसुमार 27/08/2008 - 15:16
फराज साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली ईश्वर मृतात्म्यास शांती देवो. अल्विदा, फ़राज़साहब... (दु:खी)केशवसुमार त्यांच्या गझला व कविता इथे आणिइथेवाचता येतील.. (गझल/ कवितांचा दुवा सौजन्य मिलिंद फणसे)

लिखाळ 27/08/2008 - 19:32
मनिष, चांगली ओळख करुन दिलीत. या दोनही गजला ऐकल्या असल्या तरी गजलकार माहित नव्हते. --लिखाळ.

In reply to by लिखाळ

कोलबेर 27/08/2008 - 20:03
या दोनही गजला ऐकल्या असल्या तरी गजलकार माहित नव्हते. ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद! अवांतर: रंजीश - शत्रुत्व

चतुरंग 27/08/2008 - 20:08
पण त्यापलीकडे काही माहीत नव्हते. 'रंजीश' गजल ह्यांची हे ही नवीनच समजले. त्यांना माझी श्रद्धांजली! (फराजच्या मृत्यूनंतर का होईना, तुझ्या लेखामुळे थोडक्यात ओळख झाली त्याबद्दल धन्यवाद मनीष!) चतुरंग

आज सकाळ मधे वाचलेल्या बातमीनुसार जेष्ठ शायर अहमद फराज़ उर्फ 'सईद अहमद शाह' ह्यांचे २५ ऑगस्टला निधन झाले (सकाळ ची तारीख चुकली आहे - पाकिस्तानी आणि आंतरराष्ट्रीय बातम्यांमधे २५ ऑगस्टला निधन झाले असे म्हटले आहे). त्यांनी पाकिस्तानातील लष्करशाहीला खुलेआम विरोध केला होता.

(पहा वेळ झाली!)

चतुरंग ·

रेवती 20/08/2008 - 03:05
आता खरा चोप मिळतोय बहुतेक! मागच्या अठवड्यातले विडंबन ते तसे, आताचे हे असे! रेवती

आनंदयात्री 20/08/2008 - 09:49
पहा 'वेळ' झाली! 'ठमा' क्रूर आली! पळे भीत 'रिंकू'; लपेटून शाली. रिंकु होणार तर तुमची ;) 'ठमा' क्रूर आली! लैच भारी .. देव वाचवो तुम्हाला ! (अवांतरः मिपाकट्ट्याला प्राजु, शितल वैगेरेंची तुमच्या खटल्याशी ओळख झालीच असेल. फोन करुन खुशाली घ्यायला लावावी म्हणतोय.)

डॉ.श्रीकृष्ण राऊत यांची 'कशी वेळ आली?' ही छोटी गजल वाचून आमच्यावर आलेली एक बिकट वेळ अंगावर काटा उभी करुन गेली! :SS :T पहा 'वेळ' झाली! 'ठमा' क्रूर आली! पळे भीत 'रिंकू'; लपेटून शाली. करा बंद गाणी; कुठे ती पळाली? बिछान्यात माती बुटांची मिळाली. कशी ही विचारे; सदर्‍यास लाली? मिळे चोप 'रंग्या'; घरी कोतवाली! चतुरंग

(कहर)

चतुरंग ·

धमाल सर्किट 15/08/2008 - 01:13
पैरणीला कंप, ढापणीला, हुद्दा, सगळेच मस्त ! वजन खूपच सुंदर सांभाळलेले आहे. - (ढेर-टकल्या) सर्किट

प्राजु 15/08/2008 - 01:13
बरंच लक्ष असतं हो तुमचं आजूबाजूला.. थांबा सांगते विभाला फोन करून. मस्त विडंबन.. आवडले. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

बेसनलाडू 15/08/2008 - 01:54
ज ब र द स्त! फारच आवडले विडंबन! ओठ मादक, केवढा अन् रंग त्यावर बोलवी साहेब कसल्या चाचणीला? हाहाहाहाहाहाहा!!!!!!!!!!!!! टंच आहे टंकणारी बांधणीला सुद्धा लय् भारी! (हसरा)बेसनलाडू दुसर्‍या द्विपदीत 'आडलो' आणि 'आडला' ठळकपणे खटकते. 'अडकलो' आणि 'अडकला' चालेलसे वाटते;वजनातही बसते :) (सुधारक)बेसनलाडू

केशवसुमार 15/08/2008 - 02:05
रंगाशेठ, केवळ उच्च विडंबन.. ९.५/१० गुण.. का पुढे बसवून गेली ढापणीला? हा ओळीत आजून रंगत आणता आली असती.. त्यासाठी १/२ मार्क कापला.. (आनंदी)केशवसुमार

In reply to by केशवसुमार

चतुरंग 16/08/2008 - 00:35
(खुद के साथ बातां - रंग्या, सहामाही जवळ आली आहे नीट लक्ष देऊन वृत्त, मात्रा, वजन-बिजन बघून ठेव, कशाचं विडंबन करायला सांगतील सांगता येत नाही! उगीच अजागळासारख्या चुका करशील नाही तर! :B ) चतुरंग

आनंदयात्री 15/08/2008 - 10:18
टंच आहे टंकणारी बांधणीला ढेर-टकल्या सायबाच्या दावणीला टंचलेखिका .. सॉरी सॉरी ..चुकले टंकलेखिकेचे कडवे लैच भारी .. जपुन !! साहेब जर मराठी असेल अन चुकुन माकुन मिपावर येत असेल तर बोंबलले अप्राईजल तुमचे ;)

विक्षिप्त ह्यांच्या गजलेचा 'कहर' बघून आसपासच्या आफिसातील काही नमुने डोळ्यांसमोर चमकले! ;) टंच आहे टंकणारी बांधणीला ढेर-टकल्या सायबाच्या दावणीला आडलो नाही तसा मी बोलताना आडला येऊन हुद्दा ऐरणीला काय सांगू कहर हा झाला कशाने का पुढे बसवून गेली ढापणीला? ओठ मादक, केवढा अन् रंग त्यावर बोलवी साहेब कसल्या चाचणीला? ते भले मोठे नको रोखूस डोळे संभ्रमी बघ कंप सुटतो पैरणीला खोड 'रंग्याची' जुनी नाठाळ आहे मार खाण्याची अखेरी वळचणीला चतुरंग

(नूर)

चतुरंग ·

रेवती 04/08/2008 - 04:55
विडंबन चांगले झाले आहे, पण दारु व बार या शब्दांचा आता कंटाळा आला आहे. गटारिच्या निमित्तानेही हे शब्द बरेचदा वापरले गेले आहेत. वेगळ्या विडंबनच्या प्रतिक्षेत आहे. रेवती

प्राजु 04/08/2008 - 07:57
'तो भाग' शेकला पण ना बोललो कुणाला घालून शेपटी मी काढून धूर आलो हे वाचून खूप हसले.. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

फटू 04/08/2008 - 10:25
'तो भाग' शेकला पण ना बोललो कुणाला घालून शेपटी मी काढून धूर आलो या ओळी तर एकदम जबराट... :P पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

बेसनलाडू 04/08/2008 - 11:00
'तो भाग' शेकला पण ना बोललो कुणाला घालून शेपटी मी काढून धूर आलो हाहाहाहाहाहाहा!!!!! रंगाशेठ,विडंबनाचा विषय 'तो'च असला,तरी आहे मात्र जबराट! (वाचक)बेसनलाडू

मदनबाण 04/08/2008 - 11:12
'तो भाग' शेकला पण ना बोललो कुणाला घालून शेपटी मी काढून धूर आलो जबराट.... मदनबाण..... "First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda

विसोबा खेचर 04/08/2008 - 15:24
'तो भाग' शेकला पण ना बोललो कुणाला घालून शेपटी मी काढून धूर आलो हे बाकी सह्ही लिहिलं आहेस रे रंगा! :)

कुमार जावडेकरांची 'नूर' गजल पाहून कोणे एके काळी आमचा बदललेला 'नूर' पुन्हा एकदा आमच्या आठवणीत आला! दारावरुन गेली, पाहून हूर आलो आता इथेच होती, शोधीत दूर आलो! जाऊन बारमध्ये ना घेतली कशी मी (पाहून तेथला मी आनंद-पूर आलो) ही फौज बेवड्यांची, पाहू कशास आता भेटीस 'पेजथ्रीं'च्या येथे चतूर आलो... 'तो भाग' शेकला पण ना बोललो कुणाला घालून शेपटी मी काढून धूर आलो थोडाच वेळ होतो, मी थांबलो तिथे, पण- भलताच मैफिलीचा पाहून 'नूर' आलो चतुरंग

रिता गाभारा .....

मनीषा ·

मदनबाण 01/08/2008 - 11:11
झुकवुनी लाख पाहिले नजरेस मी माझीया । तीर तुझ्या नजरेचा काळजास वेधून गेला । व्वा.. ओळखले नसे कधीही माझ्याच मी जगाला । सौख्याचा क्षण मजला नेहमीच फसवून गेला । मस्तच.. मदनबाण..... "First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda

अमोल केळकर 01/08/2008 - 11:14
मस्त कविता आवडली -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

मनिषा, फारच सुंदर कविता. वेचियेली मी दुःखेही माझ्या दोहो करांनी। फासा दुर्दैवाचा मज दान देऊन गेला । ओळखले नसे कधीही माझ्याच मी जगाला । सौख्याचा क्षण मजला नेहमीच फसवून गेला । बिपिन.

प्राजु 02/08/2008 - 19:02
अतिशय सुंदर कविता. काही ठिकाणी थोडी लय चुकते आहे. पण शब्दसामर्थ जबरदस्त आहे. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

देहात माझीया हा चंद्र वितळून गेला । अन अंतरी मोगराही सुगंध मिसळून गेला । झुकवुनी लाख पाहिले नजरेस मी माझीया । तीर तुझ्या नजरेचा काळजास वेधून गेला । बेरंगी दुनियेचा ना कायदा मी मोडला । इशाराच एक तुझा मज हाय रंगवून गेला । वेचियेली मी दुःखेही माझ्या दोहो करांनी। फासा दुर्दैवाचा मज दान देऊन गेला । ओळखले नसे कधीही माझ्याच मी जगाला । सौख्याचा क्षण मजला नेहमीच फसवून गेला । गर्दीत अनोळख्यांच्या मज मैत्र एक भेटला । जीवलगच तो जीवाचा मग घाव घालून गेला । लाविले कसास माझ्या मी प्रत्येक श्वासाला । क्षणाक्षणांनी काळही मजला परखून गेला । शोधियले त्रिखंडात मी त्याच सर्वेश्वराला । -हुदयीचा गाभारा प

(बेचैन)

चतुरंग ·

प्राजु 30/07/2008 - 21:11
मजा आहे बुवा... आवडले विडंबन. एकदा सोडीन म्हटले मी विडंबन देती कसे पाताळयंत्री लाच मजला चैन कवितेची मला करता न आली आहेर असतो रोज, घरचाच मजला हे जास्ती छान. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

मी भरवसा त्या कवींचा काय द्यावा? छळतात जर त्याच त्या गजलाच मजला अरेरे !!! नवीन काहीच नाही काय कवींच्या कवितेमधे, समस्त कवींनो नुसत्या कविता ओता मिपावर आता, हीच वेळ आहे, क्रांतीची :) बाकी विडंबन झकास !!!

सर्किट 30/07/2008 - 22:40
पाताळयंत्री .. मध्ये लय गेली. बाकी ठीक. - (सडेतोड) सर्किट

बेसनलाडू 30/07/2008 - 22:43
रंगराव, उत्तरोत्तर रचनांमध्ये सुधारणा दिसत चालली आहे. मात्रापूर्तीसाठीचे भरीचे शब्द/अक्षरे टाळता आल्यास आणखी चांगले होऊ शकेल. काही द्विपदी आणखी स्पष्टही व्हायल्या हव्यात. पण एकंदर छान झालाय प्रयत्न. चालू द्यात. (वाचक)बेसनलाडू

आनंदयात्री 31/07/2008 - 08:39
>>एकदा सोडीन म्हटले मी विडंबन >>देती कसे पाताळयंत्री लाच मजला >>चैन कवितेची मला करता न आली >>आहेर असतो रोज, घरचाच मजला ही दोन्ही कडवी लै लै भारी =)) (स्वगतः काउंटर इंटेलिजन्स वापरायला सुरुवात करायला हवी ;) )

विसोबा खेचर 31/07/2008 - 08:39
मी भरवसा त्या कवींचा काय द्यावा? छळतात जर त्याच त्या गजलाच मजला संस्थळांची मात्र ह्या झाली दुकाने सर्व म्हणती माल घ्या हो हाच,मजला एकदा सोडीन म्हटले मी विडंबन देती कसे पाताळयंत्री लाच मजला वा! रंगा, मस्त रे! :)

अनिल हटेला 31/07/2008 - 18:19
एकदा सोडीन म्हटले मी विडंबन देती कसे पाताळयंत्री लाच मजला रन्गाशेठ !! लै भारी!!! -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~

पारिजातक 31/07/2008 - 19:19
चांगलेच रंग उधळलेत की तुम्ही चतुरंगराव ! भयंकररावांनी काही लिहाव की नाही ! ;) पारिजातकाच आयुष्य लाभल तरी चालेल पण लयलूट करायची ती सुगंधाचीच !!!

केशवसुमार 01/08/2008 - 13:29
रंगाशेठ, चांगल चलयं.. चालू द्या.. बेलाशेठ आणि सर्किटशेठ च्या सुचनांकडे लक्ष द्या.. पुलेशु.. (निवृत्त)केशवसुमार

अनिरुद्ध अभ्यंकरांची सुंदर गजल'चैन' आम्हाला चांगलीच हलवून गेली आणि आम्ही बेचैन झालो!;) गजल वाचुन हालतो 'वरचाच मजला' काय मी आता करु?