कैफात चूक झाली, डोळे भरून आले.
"सैतान" ती म्हणाली, डोळे भरून आले.
टाहो न ऐकले मी, धिक्कारल्या विनवण्या,
रचला कलंक भाली, डोळे भरून आले.
निःशब्द ती तिथे अन आक्रोश आत माझ्या
कल्लोळ भोवताली, डोळे भरून आले.
वदली अता जगाच्या छळतील रोज नजरा.
मृत्यूच एक वाली, डोळे भरून आले.
विझला इथे सुडाचा वणवा मनातला पण
झाली चिते हवाली, डोळे भरून आले.
तसबीर पाहिली ती भिंतीवरी तुझी अन.
खपली पुन्हा निघाली, डोळे भरून आले.
-- अभिजीत दाते
मस्त आहे.
वाह
In reply to वाह by सहज
म्हणजे काय ??
In reply to म्हणजे काय ?? by वाहीदा
>>How a poem can be GAY
In reply to >>How a poem can be GAY by घाटावरचे भट
gay = merry, happy
In reply to म्हणजे काय ?? by वाहीदा
हा हा हा
कविता छान
सुरेख... आणि सुरेल
छानच
छानच कविता !
कविता छानंच...!
सूर्य बिंब
कविता
सुंदर...
बरेच
क्या बात है!
थेंब थेंब
प्राजुतै,
छान!
सकाळी
सुवर्णप्रभा..फार सुंदर
मस्त झाली
सुंदर
गेय आणि चित्रदर्शी कविता
चित्रदर्शी आणि गेय
In reply to चित्रदर्शी आणि गेय by धनंजय
खरंच की..
In reply to चित्रदर्शी आणि गेय by धनंजय
+ १ असेच म्हणतो!
आपल्याला
हे समजले नाही..
गारवा...
सुरेश भट
धन्यवाद.
तारकांत
मस्त
चाल ऐकायचेय?
In reply to चाल ऐकायचेय? by प्रमोद देव
धन्यवाद प्रमोद काका
छान कविता
अप्रतिम काव्य
In reply to अप्रतिम काव्य by श्रीकृष्ण सामंत
सहमत
मस्त!
अरेच्चा,