Skip to main content

(पहा वेळ झाली!)

लेखक चतुरंग यांनी बुधवार, 20/08/2008 02:54 या दिवशी प्रकाशित केले.
डॉ.श्रीकृष्ण राऊत यांची 'कशी वेळ आली?' ही छोटी गजल वाचून आमच्यावर आलेली एक बिकट वेळ अंगावर काटा उभी करुन गेली! :SS :T पहा 'वेळ' झाली! 'ठमा' क्रूर आली! पळे भीत 'रिंकू'; लपेटून शाली. करा बंद गाणी; कुठे ती पळाली? बिछान्यात माती बुटांची मिळाली. कशी ही विचारे; सदर्‍यास लाली? मिळे चोप 'रंग्या'; घरी कोतवाली! चतुरंग
लेखनविषय:

वाचने 1954
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

आता खरा चोप मिळतोय बहुतेक! मागच्या अठवड्यातले विडंबन ते तसे, आताचे हे असे! रेवती

पहा 'वेळ' झाली! 'ठमा' क्रूर आली! पळे भीत 'रिंकू'; लपेटून शाली. रिंकु होणार तर तुमची ;) 'ठमा' क्रूर आली! लैच भारी .. देव वाचवो तुम्हाला ! (अवांतरः मिपाकट्ट्याला प्राजु, शितल वैगेरेंची तुमच्या खटल्याशी ओळख झालीच असेल. फोन करुन खुशाली घ्यायला लावावी म्हणतोय.)