निरर्थक... अ — अजय जोशी, Sat, 09/13/2008 - 10:33 प्रतिक्रिया द्या 2954 वाचन 💬 प्रतिसाद (11) य यशोधरा Sat, 09/13/2008 - 10:39 नवीन साक्षात साक्षात मृत्युलाही सोशीत गेली माय... ही जाणही नसे त्या.. जन्मांत अर्थ कसला? हे आवडले. Log in or register to post comments भ भाग्यश्री Sat, 09/13/2008 - 13:08 नवीन मलाही हेच मलाही हेच प्रचंड आवडलं! मस्तच.. Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: यशोधरा अ अनिल हटेला Sat, 09/13/2008 - 11:46 नवीन बोलून बोलून दाटलो अन् दाटून सांडलो मी.. बहि-यांसमोर गाथा वदण्यांत अर्थ कसला? जमलये बर ..................... येउ देत अजुन .............. बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही.. Log in or register to post comments म मनीषा Sat, 09/13/2008 - 12:51 नवीन कविता .. साक्षात मृत्युलाही सोशीत गेली माय... ही जाणही नसे त्या.. जन्मांत अर्थ कसला? छान आहे Log in or register to post comments ब बेसनलाडू Sun, 09/14/2008 - 01:48 नवीन असेच म्हणतो (सहमत)बेसनलाडू Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: मनीषा र राघव Sat, 09/13/2008 - 18:16 नवीन छान गझल ही छान गझल :) ही जाणही नसे त्या.. जन्मांत अर्थ कसला? बहि-यांसमोर गाथा वदण्यांत अर्थ कसला? मरतो हरेक क्षण तर... जगण्यांत अर्थ कसला? या ओळी विशेष! मुमुक्षू Log in or register to post comments स सहज Sat, 09/13/2008 - 19:53 नवीन चांगली कविता अजुन येउ दे. Log in or register to post comments प प्राजु Sun, 09/14/2008 - 01:43 नवीन वा.. अतिशय सुंदर गझल.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/ Log in or register to post comments क केशवराव Sun, 09/14/2008 - 02:28 नवीन अतिशय ऊत्तम ! खूप काळानंतर असे सूरेख काव्य मनाला भीडले. गझलचे सर्व गूण दिसलेच, पण मनाला भिडण्याची कमाल केलीत. छान!! Log in or register to post comments म मदनबाण Sun, 09/14/2008 - 03:34 नवीन व्वा.. व्वा. फारच सुरेख गझल.. मदनबाण..... "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda Log in or register to post comments अ अजय जोशी Mon, 09/15/2008 - 22:37 नवीन धन्यवाद! सर्वांना मनापासून धन्यवाद! (आपला पुणेरी) अ. अ. जोशी Log in or register to post comments
य यशोधरा Sat, 09/13/2008 - 10:39 नवीन साक्षात साक्षात मृत्युलाही सोशीत गेली माय... ही जाणही नसे त्या.. जन्मांत अर्थ कसला? हे आवडले. Log in or register to post comments
भ भाग्यश्री Sat, 09/13/2008 - 13:08 नवीन मलाही हेच मलाही हेच प्रचंड आवडलं! मस्तच.. Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: यशोधरा
अ अनिल हटेला Sat, 09/13/2008 - 11:46 नवीन बोलून बोलून दाटलो अन् दाटून सांडलो मी.. बहि-यांसमोर गाथा वदण्यांत अर्थ कसला? जमलये बर ..................... येउ देत अजुन .............. बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही.. Log in or register to post comments
म मनीषा Sat, 09/13/2008 - 12:51 नवीन कविता .. साक्षात मृत्युलाही सोशीत गेली माय... ही जाणही नसे त्या.. जन्मांत अर्थ कसला? छान आहे Log in or register to post comments
ब बेसनलाडू Sun, 09/14/2008 - 01:48 नवीन असेच म्हणतो (सहमत)बेसनलाडू Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: मनीषा
र राघव Sat, 09/13/2008 - 18:16 नवीन छान गझल ही छान गझल :) ही जाणही नसे त्या.. जन्मांत अर्थ कसला? बहि-यांसमोर गाथा वदण्यांत अर्थ कसला? मरतो हरेक क्षण तर... जगण्यांत अर्थ कसला? या ओळी विशेष! मुमुक्षू Log in or register to post comments
प प्राजु Sun, 09/14/2008 - 01:43 नवीन वा.. अतिशय सुंदर गझल.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/ Log in or register to post comments
क केशवराव Sun, 09/14/2008 - 02:28 नवीन अतिशय ऊत्तम ! खूप काळानंतर असे सूरेख काव्य मनाला भीडले. गझलचे सर्व गूण दिसलेच, पण मनाला भिडण्याची कमाल केलीत. छान!! Log in or register to post comments
म मदनबाण Sun, 09/14/2008 - 03:34 नवीन व्वा.. व्वा. फारच सुरेख गझल.. मदनबाण..... "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda Log in or register to post comments
अ अजय जोशी Mon, 09/15/2008 - 22:37 नवीन धन्यवाद! सर्वांना मनापासून धन्यवाद! (आपला पुणेरी) अ. अ. जोशी Log in or register to post comments
साक्षात
मलाही हेच
बोलून
कविता ..
असेच म्हणतो
छान गझल ही
चांगली कविता
वा..
अतिशय ऊत्तम !
व्वा..
धन्यवाद!