मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

(गंधांच्या उलाढाली)

चतुरंग ·

विडंबनामुळे मजा आली, मजा आली >> तिला जे पाहिजे नेले विदेशी ते तिने सारे मला बसवून 'देशीशी' तिला साली मजा आली! इथे येतात ते करण्यास गझला आणि कविताही चला मारून फाट्यावर निघावे खालच्याखाली! >> या ओळी विशेष आवडल्या.

प्रेरणा भूषण कटककर ह्यांची गजल 'गंधांच्या उलाढाली' जरा 'टाकून' बसलो तर बला कळवायला आली तिच्या पक्षातल्या आंबूस गंधांच्या उलाढाली! तिला जे पाहिजे नेले विदेशी ते तिने सारे मला बसवून 'देशीशी' तिला साली मजा आली! इथे येतात ते करण्यास गझला आणि कविताही चला मारून फाट्यावर निघावे खालच्याखाली! मिळावे रातच्याला हरितकी अन ऊन पाणीही तसा मी उगवता वदतो, चला झाली, चला झाली! गमन करण्या निघालो मी, हिच्यापाशी कसा आलो? बरे नाही मिळाले पद्य की मी वाकडा चाली! पुरेसे मोडके केव्हाच झाले गीत हे बाळा करावी वाटता, गझलेस 'रंग्या' मोडता घाली! चतुरंग

तो चावला मघाशी ह्यांना अशा ठिकाणी

बेसनलाडू ·

केशवसुमार 06/02/2009 - 12:33
बेसन सेठ, एकदम जबरा.. सगळेच शेर एकसे एक..ह.ह.पु.वा.. केशवसुमार (स्वगत: केश्या हा कच्चा माल तुझ्या नजरेतून सुटला कसा?)

बाळ्या पाल्हाळकर 06/02/2009 - 16:20
सुहास.. मला"पिऊन्"घरी जाण्याची भिती वाटत नाही,भिती वाटते ती "घरी जाण्याची"

बेलाशेठ झक्कास. तोडले आहे. पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984

मदनबाण 07/02/2009 - 13:10
गुत्त्यात राहुनी मी शुद्धीत राहणारा बेहोश विश्व भवती, बेताल बोलगाणी मस्तचं... मदनबाण..... :) ...रत तेये ताचवा ही टेलउ लाम्हातु व्वा.

विसोबा खेचर 09/02/2009 - 16:09
मस्त विडंबन रे! :) दररोज एक काढा साइट् नवी मराठी इतिहास थोर घडवा, बनवा तिला निशाणी! हा हा हा! हे मात्र खरे हो...! अहो आमच्यावर ओकार्‍या काढण्याकरता काही असंतुष्ट आंतरजालीय आत्मे संस्थळे आणि ब्लॉग काढतच असतात! :) आपला, (बर्‍याच जणांना न पचलेला) तात्या.

तो चावला मघाशी ह्यांना अशा ठिकाणी झटक्यात हाय गेली लागून आणिबाणी अडवून मीच धरले होते किती दमाने (फ्रेश्नर घरात नाही, भरपूर ओत पाणी!) गुत्त्यात राहुनी मी शुद्धीत राहणारा बेहोश विश्व भवती, बेताल बोलगाणी दररोज एक काढा साइट् नवी मराठी इतिहास थोर घडवा, बनवा तिला निशाणी! प्रतिसाद हा कुणाचा आहे कुणास पत्ता? (खोटी मिठास वाणी; खोटे छदाम, नाणी) बोके चलाख, सोदे गुरकावले कशाला? येता पुढ्यात माऊ गातात गोड गाणी प्रेरणा: मी बोचलो म्हणाले

लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी...

नीलकांत ·

माझी दुनिया 29/01/2009 - 16:37
धन्यवाद आणि आभारी. कौशल यांच्याशी यापूर्वीच संपर्क झाला असून त्यांना अपेक्षित असलेले सहकार्यही केले आहे. वास्तविक मलाही त्यांनी जितक्या जास्त माणसांपर्यंत ही बातमी पोहोचवता येईल तितकी पोहोचवायची विनंती केली होती. पण काही वैयक्तिक कारणांनी ते माझ्याकडून राहून गेलं. अर्थात मिपा वर ही बातमी आली म्हणजे समस्त नेटकरांना हे लवकरच कळेल. प्रत्येकाने जमेल तसे सहकार्य कराव. मराठी माणसांनी एकत्र यावे. एकमेकांचे पाय ओढण्यात धन्यता मानू नये. ;-) माझी दुनिया

इनोबा म्हणे 29/01/2009 - 16:52
माहिती दिल्याबद्दल धन्यवाद नीलकांत. आमच्यापरिने शक्य तितकी मदत करु. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

In reply to by आनंदयात्री

अवलिया 29/01/2009 - 23:14
हेच बोलतो --अवलिया काय तुम्ही संपर्कासाठी व्यनी वापरता? खव नाही? अरेरे!!! मग मिपाच्या गुढ इतिहासात कशी भर टाकणार? व्यनी सोडा खव वापरा.

विकास 29/01/2009 - 17:33
या माहीतीबद्दल धन्यवाद तसेच प्रकल्पाला शुभेच्छा! या वरून काही वर्षांपुर्वी मुंबईत मराठी साहीत्यसंमेलन झाले होते त्यात तत्कालीन महापौर, मला वाटते, दत्ताजी नलावडे यांनी त्यांच्या बोलण्यात केलेली प्रतिक्रीया एकदम आठवली, जी दुर्दैवाने वस्तुस्थिती आता अधिकच आहे... माधव ज्युलीयनांच्या कवितेचा संदर्भ देत ते म्हणाले होते: मराठी असे आमची राजभाषा, जरी आज ती मायबोली नसे.

लिखाळ 29/01/2009 - 17:48
माहितीबद्दल धन्यवाद आणि प्रकल्पाला शुभेच्छा ! तुम्ही दिलेल्या दुव्यावरुन संकेतस्थळाला भेट दिली. पण बहुधा तिथला लेआउट बरोबर नाहिये..किंवा माझ्या संगणकावरुन तो नीट दिसत नाहिये. पिवळी आणि केशरी अक्षरे फक्त दिसत आहेत. सिलेक्ट ऑल केल्यावर मात्र इतर मजकूर दिसला जो तुम्ही वर डकवला आहे. -- लिखाळ.

कलंत्री 29/01/2009 - 18:25
एकंदरीतच या प्रकल्पाचा खर्च १० लाख रुपये आहे. याचा काहीतरी नक्कीच आणि निश्चितच लाभ होईलच. त्यापेक्षाही मराठी शिक्षणासाठी प्रयत्न केला गेला तर २००० रु / एक विद्यार्थी असा विचार केला तर ५०० गरजु मुले शिक्षण एक वर्षभर घेऊ शकतात. एक मुलगा म्हणजे पुढील ६० वर्ष असा विचार केला तर मराठी टिकविण्याच्या ५०० शक्यता आपण निर्माण करत आहोत. याचाही विचार व्हावा.

अनामिका 30/01/2009 - 00:29
कौशल इनामदार यांच्या ह्या स्तुत्य उपक्रमाला मन:पुर्वक शुभेच्छा. मायबोलीची सेवा करण्याची संधी उपलब्ध करुन देणार्‍या या उपक्रमात सहभागी व्हायला व एक मराठी भाषिक म्हणुन खारीचा वाटा उचलायला अगदी मनापासुन आवडेल मायबोलीचा यथार्थ अभिमान असलेली" "अनामिका"

इनामदार साहेबांचा उपक्रम मन:पुर्वक आवडला. विषेशतः तो राबवण्याची पद्धत... सर्वांचा समावेश करुन. खारीचा वाटा उचलायची संधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल नीलकांत व मिपा चे आभार! मी सहसा मास-मेल करत नाही. आज मात्र केले. संपर्कसूचीतील सर्व (२९४) मराठी लोकांना हा विषय पाठवला. आपण सर्वांनी असे केले तर किमान काही हजार उत्सुक लोकांना ही माहिती मिळेल. आपला, (१ मे ची वाट पाहत असलेला) भास्कर

30/01/2009 - 10:47
माझ्या परिचयातील सर्वांना याबद्दल माहिती देत आहे. माहिती दिल्याबद्दल नीलकांत यांचे आभार.

मॅन्ड्रेक 30/01/2009 - 17:43
इनामदार साहेबांचा उपक्रम मन:पुर्वक आवडला. विषेशतः तो राबवण्याची पद्धत... सर्वांचा समावेश करुन. खारीचा वाटा उचलायची संधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल नीलकांत व मिपा चे आभार! मी सहसा मास-मेल करत नाही. आज मात्र केले. संपर्कसूचीतील सर्व मराठी / अमराठी लोकांना हा विषय पाठवला. आपण सर्वांनी असे केले तर किमान काही हजार उत्सुक लोकांना ही माहिती मिळेल. हेच सांगावयाचे होते. Mandrake - the magician.

कौशल 10/02/2009 - 01:23
आपल्या प्रतिक्रियांबद्दल मनापासून धन्यवाद. तसंच जे सहभागी होत आहेत त्यांचं मनापासून या चळवळीत स्वागत. ही चळवळ जोर धरीत आहे. लोक एकत्र येत आहेत. वर कलंत्री साहेबांनी केलेली सूचना वाचली. त्याची नोंदही केली. कलंत्री साहेब, मुलांना शिकवणं गरजेचं आहे हे ही खरंच आहे... पण एक गीत, किंवा एखादी कलाकृती असं काही चैतन्य निर्माण करू शकते जे ५००० पालकांना आपल्या पाल्याला मराठी शिकवण्याची प्रेरणा देऊ शकते. आपण गीताचं सामर्थ्य कधीकधी डोळ्याआड करतो. वन्दे मातरम्‌ ने संपूर्ण ब्रिटिश राज्य खाली आणण्यात जे योगदान दिलं आहे हे आपण जाणताच. हे मी स्वानुभवावरून सांगत आहे. माझं संपूर्ण शिक्षण इंग्रजीतून झालं आणि महाविद्यालयात असतांना शेवटच्या वर्षाला मी गो. नि. दांडेकर आणि चेतन दातार यांच्या ‘सावल्या’मुळे मराठीकडे खेचला गेलो आणि त्यामुळेच ‘अमृताचा वसा’ हा मराठी अभिजात काव्यावर आधारित कार्यक्रम करू शकलो. मी या गीतांचं आणि कलाकृतिंचं सामर्थ्य जवळून अनुभवलं आहे हे विनम्रपणे नमूद करतो. एक गीत लाखो लोकांवर आपला असर करू शकतं आणि त्यातून भाषा टिकवायच्या कोट्यावधी शक्यता निर्माण होऊ शकतात. कृपया याचाही विचार व्हावा.

मुक्ता 10/02/2009 - 02:07
आपल्या उपक्रमाला मन:पुर्वक शुभेच्छा. मायबोलीची सेवा करण्याची संधी उपलब्ध करुन देणार्‍या या उपक्रमात सहभागी व्हायला अगदी मनापासुन आवडेल लाभले अम्हांस भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म,पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी प्रत्येक मराठी माणसाच्या मनातले शब्द जणु.. ../मुक्ता

लाभले अम्हांस भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म,पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी
मराठीच्या या अभिमान गितासाठी एक प्रकल्प श्री कौशल श्री. इनामदार हाती घेत आहेत. या प्रकल्पाची माहिती सर्व मराठी लोकांना व्हावी एवढ्या साठी येथे देत आहे. या विषयी सविस्तर माहिती मराठी अस्मीता या संकेतस्थळावर आहे.

स्वप्न एखादे जणू...

मिल्या ·

राघव 29/01/2009 - 18:46
मी किती ठोठावले पण दार ते उघडेच ना का असे माझ्यावरी माझेच मन रागावले? हा शेर आवडला. मुमुक्षु

चतुरंग 29/01/2009 - 22:35
मी किती ठोठावले पण दार ते उघडेच ना का असे माझ्यावरी माझेच मन रागावले? हाय! छळवादी किती आहे सुखाचे फूल हे मी पुरा कोमेजलो तेव्हाच का ते उमलले? झकासच!! चतुरंग

लिखाळ 29/01/2009 - 22:39
हाय! छळवादी किती आहे सुखाचे फूल हे मी पुरा कोमेजलो तेव्हाच का ते उमलले? पत्थराला धडकुनी फुटल्या किती लाटा जरी भंगले नाही तरी नाते कधी त्यांच्यातले सुंदर गजल ! -- लिखाळ.

तुला इथेही भेटून आनंद झाला रे :) ----- >> ह्याचसाठी सामना करण्यास घाबरतो तुझा >>पंच, खेळाडू, नियम! सारे तुझ्या गोटातले मला सगळ्यात जास्त हा शेर आवडला.

In reply to by संदीप चित्रे

प्राजु 30/01/2009 - 01:46
इथे भेटून आनंद झाला.. सुरेश भट डॉट इन वर वाचली होती ही गझल. खूप सुंदर आणि नव्या आहेत सगळ्या कल्पना.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

मिल्या 01/02/2009 - 12:43
प्रतिसादाबद्दल सर्वांचे धन्यवाद.. संदीप, प्राजु मिसळपाव वर स्वागत केल्याबद्दल आभार :)

चार चौघांसारखे आयुष्य माझे चालले चार चौघांसारखे त्यालाच मी ही कोसले स्तब्ध आहे केवढे पाणी तुझ्या डोहातले स्वप्न एखादे जणू आतून आहे गोठले घेतल्या काढून त्यांनी शृंखला पायातल्या वाटले मी मुक्त झालो; पाय तोवर तोडले दोष हा त्यांचा कसा? जर टाळले त्यांनी मला मीच मूर्खासारखे मुद्दे विरोधी मांडले मी किती ठोठावले पण दार ते उघडेच ना का असे माझ्यावरी माझेच मन रागावले? हाय! छळवादी किती आहे सुखाचे फूल हे मी पुरा कोमेजलो तेव्हाच का ते उमलले? पत्थराला धडकुनी फुटल्या किती लाटा जरी भंगले नाही तरी नाते कधी त्यांच्यातले ह्याचसाठी सामना करण्यास घाबरतो तुझा पंच, खेळाडू, नियम! सारे तुझ्या गोटातले

लाजवंती

संदीप चित्रे ·

In reply to by नंदन

सर्किट 28/01/2009 - 00:45
हाच शेर सर्वात आवडला, पण त्यात "ते आणि हे" आवडले नाही. आणखी छान होऊ शकेल. -- सर्किट

In reply to by नंदन

चतुरंग 28/01/2009 - 01:16
रे निसर्गा ! काल कोठे रंग होते हे तुझे? लाजली माझी प्रिया ते घेतले तू नूर हे भन्नाट कल्पना!! जियो संदीप!!! चतुरंग

प्राजु 27/01/2009 - 23:39
आठवूनी लाजणे ते तीव्र होती भावना कामनांचे अश्व धावे अंतरी चौखूर हे हा शेर सगळ्यांत आवडला.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

विसोबा खेचर 28/01/2009 - 00:48
मैत्रिणींचे गूज आहे गोकुळाने ऐकले लाजता राधा कळे की श्याम नाही दूर हे वा व्वा! लै मस्त! तात्या.

स्वप्नदेशातून आले साथ देण्या सूर हे ऐकुनी माझे तराणे लाजणे तव चूर हे पाहिले मी…तू दिला होता इशारा मंदसा स्पर्श माझा धीट होता का धपापे ऊर हे? रे निसर्गा !

(ही 'तिची' माझीच आहे गोष्ट अन...)

चतुरंग ·

आचरट कार्टा 27/01/2009 - 09:48
=)) या स्मायलीला सार्थ करण्याची ताकद फक्त मिपा वरच पाहिली! ----------------------------------------------------- अपन को क्या...? दिल बोले, तो डन !

शान ........

>> गाल हा सारे खरे ते सांगतो याचसाठी चुंबने मी टाळतो >> बायको नडणार अंती जाणतो का तरी 'मीटिंग' मोठी ठेवतो यायची असतेस तेव्हा का मला घोळ थोडा जाहल्यागत वाटतो वा वा ......

स्पृहा 27/01/2009 - 14:58
गाल हा सारे खरे ते सांगतो याचसाठी चुंबने मी टाळतो बायको नडणार अंती जाणतो का तरी 'मीटिंग' मोठी ठेवतो? 'होल वावर, इज अवर' असता इथे मी कुणाची वाट कसली पाहतो! =)) हे सर्वात मस्त!

In reply to by केशवसुमार

शंकरराव 27/01/2009 - 21:23
तो घोळ तूमच्यासाठीच केला आहे घुट्मळत रहा ... रंगा उत्तम विडंबन करतो तरि केश्या लैत घुटमळतो

प्राजु 27/01/2009 - 21:25
हा एक रेकॉर्ड ब्रेक असावा. एकाच गझलेची ३-४ विडंबने! हे ही खूप मस्त. बायको नडणार अंती जाणतो का तरी 'मीटिंग' मोठी ठेवतो? पटलं! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

अनिरुद्ध अभ्यंकरांची 'ही तुझी माझीच आहे गोष्ट पण...' ही सुंदर गजल कालपासून मनात रुंजी घालत होती आणि आज शेवटी समर्पक शब्द सापडताच आम्ही कान पकडले!

ही तुझी माझीच आहे गोष्ट पण...

अनिरुद्ध अभ्यंकर ·

प्राजु 26/01/2009 - 01:12
सुरेख गझल. ही तुझी माझीच आहे गोष्ट पण नाव मी बदलून आता सांगतो मी इथे हल्ली खुळ्या गत एकटा आठवांच्या या स्मशानी हिंडतो हे खूप आवडले. खूप दिवसांनी अनिरूद्ध अभ्यंकरांची गझल वाचली. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

धनंजय 26/01/2009 - 01:48
अर्थपूर्ण कडवी. खूपच दिवसांनी अनिरूद्ध अभ्यंकरांची गझल वाचली. :-)

चतुरंग 26/01/2009 - 04:13
कोंडली मी वादळे माझ्यामध्ये फुंकरीने मात्र मी घायाळतो सुभानल्ला!! अत्यंत सोप्या शब्दातली सशक्त गजल, एकेक शेर आरपार! चतुरंग

>> यायची असतेस तेव्हा का मला >> काळ थोडा थांबल्यागत वाटतो क्या बात है.... एक से एक सुरेख शेर ... गझल आवडली :)

मनीषा 26/01/2009 - 16:36
कोंडली मी वादळे माझ्यामध्ये फुंकरीने मात्र मी घायाळतो माळरानावर मनाच्या एकटा मी कुणाची वाट आहे पाहतो ... ... ..............मस्तच !!

मदनबाण 26/01/2009 - 22:47
कोंडली मी वादळे माझ्यामध्ये फुंकरीने मात्र मी घायाळतो जबरदस्त... (गोष्टीत रमणारा) मदनबाण..... Each work has to pass through these stages—Ridicule, Opposition, and then Acceptance. Those who think ahead of their time are sure to be Misunderstood. Swami Vivekananda.

मनिष 27/01/2009 - 14:58
ही तुझी माझीच आहे गोष्ट पण नाव मी बदलून आता सांगतो मी इथे हल्ली खुळ्या गत एकटा आठवांच्या या स्मशानी हिंडतो
या ओळी फार आवडल्या! :)

चेहरा सारे खरे ते सांगतो याचसाठी आरसा मी टाळतो वेगळे घडणार अंती जाणतो मी तरी आंदाज माझे बाधतो कोंडली मी वादळे माझ्यामध्ये फुंकरीने मात्र मी घायाळतो माळरानावर मनाच्या एकटा मी कुणाची वाट आहे पाहतो यायची असतेस तेव्हा का मला काळ थोडा थांबल्यागत वाटतो एवढा साधा नसावा प्रश्न तो! उत्तराला वेळ आहे लागतो ही तुझी माझीच आहे गोष्ट पण नाव मी बदलून आता सांगतो मी इथे हल्ली खुळ्या गत एकटा आठवांच्या या स्मशानी हिंडतो -अनिरुद्ध अभ्यंकर

(सजा)

चतुरंग ·

सर्वसाक्षी 23/01/2009 - 22:40
चतुरंगजी, आपल्याला 'ओलाव्या'ची नितांत गरज आहे! एकुण शनिवार रात्र सा(र्थ)की लागावी ही शुभेच्छा! सजा भोगुन झाली, आता 'मजा' करा.

श्रावण मोडक 23/01/2009 - 23:05
खरंच गरज होती का? मला तरी वाटत नाही. चांगले विडंबन आहे हे, सरळ वाचता येतेच. रंग्या या शब्दाचे अवतरण हा अपवाद. त्यावरील केवळ मणी आणि वेदनेला यातील अवतरणे गरजेची.

In reply to by श्रावण मोडक

सर्किट 23/01/2009 - 23:09
मोडकांशी सहमत आहे. अवतरणांमुळे रसभंग होतो, असे मलाही वाटते. -- सर्किट

In reply to by श्रावण मोडक

चतुरंग 24/01/2009 - 00:09
रंग्या, मणी आणि वेदना सोडून सर्व अवतरणे गाळता आली असती. पुढील विडंबनात काळजी घेतली जाईल. चतुरंग

बेसनलाडू 23/01/2009 - 23:15
'माप' झकास ;) बाकी आपणही हल्ली वरचेवर द्राक्षासवाकडे वळू लागला आहात,असे जाणवू लागले आहे. गुरुभक्ती अगदीच उचंबळून आलेली दिसते. (हसरा)बेसनलाडू

एकलव्य 24/01/2009 - 09:07
डिसक्लेमर - सहसा आम्ही इकडे फिरकत नाही... पण वा वा वा! काव्य आवडले... अन् खुशालीची जगाला थाप दे...! :)

मिलिंद फणसे यांची 'सजा' वाचून आम्हाला आमच्या सजा आठवल्या! ;) कोरड्या नरड्यास ह्या 'द्राक्षासवाचा' शाप दे टाकतो 'नवटाक' वा 'मोसंबिचा' उ:शाप दे! जी कुणी दिसते मला, बघतो तशी त्या त्या क्षणी, गात्र मी स्पर्शीत नाही, फक्त थोडे 'माप' दे! तामसी आयुष्य भोगी, शेवटी ही 'आव' का? तोड त्या नाडीस, पोटा सोडुनी अडमाप दे! दे सजा, बसता कुठे टोचेल का मज तो 'मणी'? मात्र माझ्या 'वेदनेला' मलम हा उ:शाप दे! कोरडा उपचार असतो 'पानपुसण्याचा' इथे पूस 'रंग्या' अन् खुशालीची जगाला थाप दे...! चतुरंग

पाखरे आम्ही सर्व एकाच भूमीवर

शंकरराव ·

कशिद 22/01/2009 - 19:19
जूळता जूळता मिपावर नाते मध्येच मन माझे रुसले....

In reply to by विनायक प्रभू

>>लेख पण लिहा हो शंकरराव == कोणावर हो गुर्जी ? इस्तृत सांगा की जरा. |!¤*'~` प्रसाद `~'*¤!| "समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य

फटाकडी 22/01/2009 - 21:41
एकदम छानच आहे कविता. मि कविता वाचणार्‍यातली नाही पण ही कविता आवडली. साधी आणि कळायला सोपी. :)

प्राजु 22/01/2009 - 21:42
मिपाशी सगळ्यांचे नाते अगदी घट्ट जुळावे हीच ईशचरणी प्रार्थना. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

विसोबा खेचर 22/01/2009 - 22:56
वा शंकरराव, सुंदर काव्य. द्वेष मत्सर दूर पळाले मिपाकरंशी नाते जूळले कळाले मर्म मला जेंव्हा मन माझे स्वछ झाले लकी आहात तुम्ही! आमच्या द्वेषापायी तर सबंध एक ब्लॉग या मराठी आंतरजालावर चालवला जातो! ;) तात्या.

शंकरराव 23/01/2009 - 18:35
प्रतिसादकारांनी कवितेच्या तळटीपेवर कानाडोळा करित काहीही प्रतिक्रिया केलेली नाही... असे का बॉ ? आमच्या आदरणीयांवर दोन शब्द सुद्धा नाही ??? च्छा... ठिक आहे. काही हरकत नाही. (काहि दिवसा पूर्वी हि मौलिक प्रतिक्रिया सखाराम गटणे ने मला ख.व. मध्ये लिहिली होती. त्यावेळी तिथे लेखी परवानगिचा डिस्क्लेमर टाकायला विसरला, म्हणून मी लेखि परवानगी न घेता ही मौलिक प्रतिक्रीया वापरत आहे) अदिती आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही. सहमत

मला ना कळे का ?... हे जग माझा मत्सर करे जरी पाखरे आम्ही सर्व एकाच भूमीवर चरे प्रतिसादांच्या साखळीत शब्दाला शब्द जोडले गेले जूळता जूळता मिपावर नाते मध्येच मन माझे रुसले कोणी सांगे समजून घ्या अन कोणी हलके घ्या पण मग सांगा माझ्याच संगे का असे घडे ? नावात माझ्या काय आहे जे इतके का टोचले ? उत्तर शोधण्यासाठी मग मी आत्मपरिक्षण केले द्वेष मत्सर दूर पळाले मिपाकरंशी नाते जूळले कळाले मर्म मला जेंव्हा मन माझे स्वछ झाले शंकरराव प्रेरणा आदरणीय वाहीदा

सोशीक..!

उपटसुंभ ·

अनिल हटेला 22/01/2009 - 12:29
सुंदर !!! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

बेसनलाडू 23/01/2009 - 05:00
बाकी ठिकाणी आणखी स्पष्टता हवी,असे वाटते; मगच कल्पना पोचतील. छोट्या बहरात गझल लिहिताना सुस्पष्टता ही मुख्य खोच ओळखायला नि सांभाळायला हवी असे वाटते. (सुस्पष्ट)बेसनलाडू

मदनबाण 24/01/2009 - 01:40
भाव आहे चांगला वेदनेला वीक ना ! सॉलिड... मदनबाण..... Each work has to pass through these stages—Ridicule, Opposition, and then Acceptance. Those who think ahead of their time are sure to be Misunderstood. Swami Vivekananda.

संपली जवळीक ना ! तूसुद्धा अगतीक ना ! आत लाव्हा घुसळतो वरुन सारे ठीक ना ! फावले त्यांचे कसे ? भेकडांचे पीक ना ! काय दुःखाला हवे ? आसवांची भीक ना ! भाव आहे चांगला वेदनेला वीक ना ! कान का किटले असे ? तेच ते बौद्धीक ना ! रांग नाही दर्शना, हरपला लौकीक ना ! जिंकल्या दैवासही दाद द्याया शीक ना ! जीवना माझ्यापरी, हो जरा "सोशीक" ना ! -- अभिजीत दाते