✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

(कहर)

च — चतुरंग, Fri, 08/15/2008 - 01:09

प्रतिक्रिया द्या
3646 वाचन

💬 प्रतिसाद (11)
ध
धमाल सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Fri, 08/15/2008 - 01:13 नवीन

क्या बात है !!!!!!

पैरणीला कंप, ढापणीला, हुद्दा, सगळेच मस्त ! वजन खूपच सुंदर सांभाळलेले आहे. - (ढेर-टकल्या) सर्किट
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Sat, 08/16/2008 - 00:28 नवीन

धन्यवाद!

(खुद के साथ बातां: हल्ली 'वजन' सांभाळताना केवढी 'कसरत' करावी लागते!;) ) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल सर्किट
प
प्राजु Fri, 08/15/2008 - 01:13 नवीन

हाहाहा...

बरंच लक्ष असतं हो तुमचं आजूबाजूला.. थांबा सांगते विभाला फोन करून. मस्त विडंबन.. आवडले. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Sat, 08/16/2008 - 00:29 नवीन

आयाययययाआ....

(स्वगत - खातंय मार आता वळचणीला! ;) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
ब
बेसनलाडू Fri, 08/15/2008 - 01:54 नवीन

ज ह ब ह रा हा

ज ब र द स्त! फारच आवडले विडंबन! ओठ मादक, केवढा अन् रंग त्यावर बोलवी साहेब कसल्या चाचणीला? हाहाहाहाहाहाहा!!!!!!!!!!!!! टंच आहे टंकणारी बांधणीला सुद्धा लय् भारी! (हसरा)बेसनलाडू दुसर्‍या द्विपदीत 'आडलो' आणि 'आडला' ठळकपणे खटकते. 'अडकलो' आणि 'अडकला' चालेलसे वाटते;वजनातही बसते :) (सुधारक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Sat, 08/16/2008 - 00:31 नवीन

सुधारणा सुचवल्याबद्दल धन्यवाद बेला!

चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू
क
केशवसुमार Fri, 08/15/2008 - 02:05 नवीन

वा!!

रंगाशेठ, केवळ उच्च विडंबन.. ९.५/१० गुण.. का पुढे बसवून गेली ढापणीला? हा ओळीत आजून रंगत आणता आली असती.. त्यासाठी १/२ मार्क कापला.. (आनंदी)केशवसुमार
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Sat, 08/16/2008 - 00:35 नवीन

अरे वा, गुर्जींकडून आज छड्या नाही खाव्या लागल्या!

(खुद के साथ बातां - रंग्या, सहामाही जवळ आली आहे नीट लक्ष देऊन वृत्त, मात्रा, वजन-बिजन बघून ठेव, कशाचं विडंबन करायला सांगतील सांगता येत नाही! उगीच अजागळासारख्या चुका करशील नाही तर! :B ) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केशवसुमार
आ
आनंदयात्री Fri, 08/15/2008 - 10:18 नवीन

खी खी खी :)

टंच आहे टंकणारी बांधणीला ढेर-टकल्या सायबाच्या दावणीला टंचलेखिका .. सॉरी सॉरी ..चुकले टंकलेखिकेचे कडवे लैच भारी .. जपुन !! साहेब जर मराठी असेल अन चुकुन माकुन मिपावर येत असेल तर बोंबलले अप्राईजल तुमचे ;)
  • Log in or register to post comments
स
सर्वसाक्षी Fri, 08/15/2008 - 10:26 नवीन

जबरदस्त

भन्नाट विडंबन! मजा आली
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Sat, 08/16/2008 - 00:37 नवीन

टंच टंकलेखिका आवडल्याचे कळविणार्‍या

आणि आवडूनही न आवडल्यासारखे दाखविणार्‍या सर्व 'रसिकां'चे आभार! ;) चतुरंग
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा