✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

जो भी बिछडें है, कब मिले है फराज़....

म
मनिष यांनी
Wed, 08/27/2008 - 13:44  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5469 वाचन

💬 प्रतिसाद (12)

प्रतिक्रिया

प
प्रभाकर पेठकर Wed, 08/27/2008 - 13:57 नवीन

भावपूर्ण श्रद्धांजली....

कविता आणि त्यातून ग़झल ह्यातील काही कळत नाही. पण आपण दिलेल्या ग़झला परिचित आणि आवडत्या आहेत. धन्यवाद. एक चांगली श्रद्धांजली ह्या प्रतिभावंत शायराला आपण अर्पण केली आहे. अवांतरः आज सकाळ मधे वाचलेल्या बातमीनुसार जेष्ठ शायर अहमद फराज़ उर्फ 'सईद अहमद शाह' ह्यांचे २५ ऑगस्टला निधन झाले (सकाळ ची तारीख चुकली आहे - पाकिस्तानी आणि आंतरराष्ट्रीय बातम्यांमधे २५ ऑगस्टला निधन झाले असे म्हटले आहे).हे गूढ काही उकलले नाही.
  • Log in or register to post comments
म
मनिष Wed, 08/27/2008 - 14:02 नवीन

अवांतरः आज

अवांतरः आज सकाळ मधे वाचलेल्या बातमीनुसार जेष्ठ शायर अहमद फराज़ उर्फ 'सईद अहमद शाह' ह्यांचे २५ ऑगस्टला निधन झाले (सकाळ ची तारीख चुकली आहे - पाकिस्तानी आणि आंतरराष्ट्रीय बातम्यांमधे २५ ऑगस्टला निधन झाले असे म्हटले आहे).हे गूढ काही उकलले नाही.
सकाळच्या बातमीत तारीख २६ ऑगस्ट अशी आहे, ती चुकली आहे - http://www.esakal.com/esakal/08272008/International48238962A9.htm
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
म
मेघना भुस्कुटे Wed, 08/27/2008 - 14:03 नवीन

माहितीबद्

माहितीबद्दल धन्यवाद मनीष. मला नव्हतं माहीत त्यांनी लिहिलीय 'रंजिशी सही'.
  • Log in or register to post comments
स
सुनील Wed, 08/27/2008 - 14:21 नवीन

छान पण त्रोटक परिचय

परिचय छान पण फारच त्रोटक दिला आहे असे वाटते. वेळ मिळाल्यास त्यांच्या इतरही काही रचना इथे नागरीत द्यायचा प्रयत्न करीन. अगदी जरूर. तसेच फैज अहमद फैज यांच्याही रचना फार मार्मिक असतात. जमल्यास त्याही देता आल्या तर उत्तम. (आस्वादक) सुनील Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
म
मनिष Wed, 08/27/2008 - 14:43 नवीन

त्रोटक झाला आहे खरा...

पण वेलेवर श्रद्धांजली द्यावी असे वाटत होते, आणि डोक्याला अनेक व्याप..त्यामुळे जेवढे जमेल तेवढे आत्ता लिहिले आहे, बाकी काही रचना नंतर. अवांतर - फैज अहमद फैज हे फारच जेष्ठ आणि श्रेष्ठ शायर होते (अहमद फराज़ यांच्यावर त्यांचा कॉलेजच्या काळात प्रभाव होता), त्यांच्याविषयी लिहायला आवडेल - पण इथे ते अप्रस्तुत होईल. हा लेख केवळ अहमद फराज़ ह्यांना श्रद्धांजली म्हणून लिहिला आहे.
  • Log in or register to post comments
म
मनिष Wed, 08/27/2008 - 14:58 नवीन

रंजिश ही सही चे अजून २ अशआर...

मेहदी हसन कित्येक वेळा 'रंजीश ही सही' गातांना हे २ अशआर (शेर चे अनेकवचन) त्यात गुंफायचा; काफिया-रदीफ तोच पण हे अशआर तालिब बागपती ह्यांनी लिहिले आहेत, अहमद फराज़ ह्यांच्या मूळ 'रंजिश ही सही' ह्या गज़ल मधे ते नाहित. ते अशआर असे -
माना के मुहब्बत का छुपाना है मुहब्बत चुपके से किसी रोज़ जताने के लिये आ| जैसे तुझे आते हैं, न आने के बहाने ऐसे ही किसी रोज़ न जाने के लिये आ|
काळजीपुर्वक वाचल्यास असे लक्षात येते, खास करून 'रंजिश ही सही' ही गज़ल गज़ल-मुसलसिल असल्यामुळे की मूळ गज़लेतील रंग थोडा दु:खी, तीव्र विरहवेदनेचा आहे; तर ह्या दोन तालिबच्या द्विपदींमधे हा रांग थोडा गुलाबी रुसव्या-फुगव्याचा, छेडछाडीचा आहे. भाव, व्याकरण तेच, पण भावना त्याच नाही -- आणि अर्थातच शायरही तो नाही.
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार Wed, 08/27/2008 - 15:16 नवीन

भावपूर्ण श्रद्धांजली

फराज साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली ईश्वर मृतात्म्यास शांती देवो. अल्विदा, फ़राज़साहब... (दु:खी)केशवसुमार त्यांच्या गझला व कविता इथे आणिइथेवाचता येतील.. (गझल/ कवितांचा दुवा सौजन्य मिलिंद फणसे)
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Wed, 08/27/2008 - 19:10 नवीन

श्रद्धांजली

माझीही श्रद्धांजली. थोडक्यात का होईना, ओळख करून दिलीत, धन्यवाद मनिष.
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Wed, 08/27/2008 - 19:32 नवीन

आदरांजली

मनिष, चांगली ओळख करुन दिलीत. या दोनही गजला ऐकल्या असल्या तरी गजलकार माहित नव्हते. --लिखाळ.
  • Log in or register to post comments
क
कोलबेर Wed, 08/27/2008 - 20:03 नवीन

असेच म्हणतो!

या दोनही गजला ऐकल्या असल्या तरी गजलकार माहित नव्हते. ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद! अवांतर: रंजीश - शत्रुत्व
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ
च
चतुरंग Wed, 08/27/2008 - 20:08 नवीन

फराज अहमद हे नाव ऐकलेले होते

पण त्यापलीकडे काही माहीत नव्हते. 'रंजीश' गजल ह्यांची हे ही नवीनच समजले. त्यांना माझी श्रद्धांजली! (फराजच्या मृत्यूनंतर का होईना, तुझ्या लेखामुळे थोडक्यात ओळख झाली त्याबद्दल धन्यवाद मनीष!) चतुरंग
  • Log in or register to post comments
व
वाचक गुरुवार, 08/28/2008 - 08:10 नवीन

बर्‍याच गझला

इथे वाचता येतील अहमद फराझ ह्यांच्या उर्दू गझला
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा