मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

चैन

अनिरुद्ध अभ्यंकर ·

मिसळपाव 30/07/2008 - 17:09
काय छान रचना आहे, व्वा! ...एकदा घेईन म्हटले मी भरारी पिंजरे छद्मीपणे हसतात मजला...... 'छद्मीपणे'' शब्द काय चपखल बसलाय !

नारदाचार्य 30/07/2008 - 17:17
'ती' निवृत्ती सार्थकी लागतेय म्हणायचे. सुरेख रचना. कोणत्याही द्विपदीचा वेगळा उल्लेख नकोच. पण -
चैन रडण्याची मला करता न आली एवढी कोठे सुखे मिळतात मजला
ही खास. रडणे आणि सुखे... दाद देतो. माणसांचा भरवसा आणि सावल्या हेही खूप भावले.

चैन रडण्याची मला करता न आली एवढी कोठे सुखे मिळतात मजला फार छान ! स्वाती

मी भरवसा माणसांचा काय द्यावा? सावल्याही जर अशा गिळतात मजला देवळांची सर्व ह्या झाली दुकाने भावभक्ती रोज ते विकतात मजला एकदा घेईन म्हटले मी भरारी पिंजरे छद्मीपणे हसतात मजला चैन रडण्याची मला करता न आली एवढी कोठे सुखे मिळतात मजला माणसांवरील विश्वास हरवल्याची जाणीव सावल्यातून व्यक्त होतांना सावल्याही तशाच, सोपी झालेली देवभक्ती ( देव काही बाजारचा भाजीपाला नाही रे ची आठवण झाली. ) , आणि सुखाचे ठिकाण शोधता आलीच नाही ,असा वेगवेगळा आशय व्यक्त करणारी रचना आवडली !!!

पारिजातक 30/07/2008 - 17:35
फारच छान आहे कविता भयंकरराव!!!! अश्याच कविता लिहित जा. आमच्या मनापासून शुभेच्छा !!!! पारिजातकाच आयुष्य लाभल तरी चालेल पण लयलूट करायची ती सुगंधाचीच !!!

इनोबा म्हणे 30/07/2008 - 17:45
फारच सुंदर रचना... चैन रडण्याची मला करता न आली एवढी कोठे सुखे मिळतात मजला या ओळी तर अप्रतिम... 'ती' निवृत्ती सार्थकी लागतेय म्हणायचे. अगदी बरोबर कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

प्राजु 30/07/2008 - 19:08
देवळांची सर्व ह्या झाली दुकाने भावभक्ती रोज ते विकतात मजला हे खासच... आवांतर : निलकांता, सुरेश भट . इन सारखे आता अनिरूद्ध अभ्यंकर .इन सुरू करण्याचे मनावर घे बाबा. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

मुक्तसुनीत 30/07/2008 - 19:16
अनिरुद्ध , उत्तम , सुरेख रचना. आणि मार्मिक, भावसंपृक्त आशय. एकेक द्विपदी आस्वाद घेण्यासारखी. तुमच्या काव्याच्या झाडाचा बहर असाच बारोमास टिकू दे.

चतुरंग 30/07/2008 - 19:24
शब्दांचं तुला छळणं सार्थकी लागतंय रे बाबा! एकाहून एक सुरेख गजल देणारी तुझी प्रतिभा आता मुक्त संचार करते आहे. :) अतिशय गोटीबंद रचना! फारच आवडली. चतुरंग

मनीषा 30/07/2008 - 21:27
गझल... कायदे काही शहाण्यांचे असू द्या फायदे वेडात हे दिसतात मजला मी भरवसा माणसांचा काय द्यावा? सावल्याही जर अशा गिळतात मजला .....खुप छान

मदनबाण 01/08/2008 - 11:26
बोलली नाहीस तू काही तरीपण अर्थ नजरेचे तुझ्या कळतात मजला क्या बात है.. देवळांची सर्व ह्या झाली दुकाने भावभक्ती रोज ते विकतात मजला फारच सुंदर !!!!! मदनबाण..... "First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda

मनस्वी 01/08/2008 - 18:30
देवळांची सर्व ह्या झाली दुकाने भावभक्ती रोज ते विकतात मजला एकदा घेईन म्हटले मी भरारी पिंजरे छद्मीपणे हसतात मजला
सुंदर! मनस्वी * केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *

शब्द हल्ली सारखे छळतात मजला आणि ओळी चार मग सुचतात मजला बोलली नाहीस तू काही तरीपण अर्थ नजरेचे तुझ्या कळतात मजला चांदण्यांना रोजची का रात्रपाळी? प्रश्न हे आता असे पडतात मजला कायदे काही शहाण्यांचे असू द्या फायदे वेडात हे दिसतात मजला मी भरवसा माणसांचा काय द्यावा? सावल्याही जर अशा गिळतात मजला देवळांची सर्व ह्या झाली दुकाने भावभक्ती रोज ते विकतात मजला एकदा घेईन म्हटले मी भरारी पिंजरे छद्मीपणे हसतात मजला चैन रडण्याची मला करता न आली एवढी कोठे सुखे मिळतात मजला

ठपका!

चतुरंग ·

प्राजु 26/07/2008 - 00:50
अशी गत झाली का?? :) मस्त. केसुंच्या पावलावर पाऊल. एकदम सह्ही. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

बेसनलाडू 26/07/2008 - 01:41
आवडले. चहा-पोहे,धक्क्यातून न सावरणे वगैरे लऽय भारी :) ही गझल आहे की कविता हा विचार अजून करतो आहे. विडंबन नक्कीच आहे :) (आस्वादक)बेसनलाडू

वरदा 26/07/2008 - 04:22
एकदम चपखल शब्द..भन्नाट विडंबन.... चतुरंग आणि अनिरुद्ध भाऊ भाऊ तर नाहीत्...... :? "The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

प्रमोद देव 26/07/2008 - 09:43
रंगाशेठ, गजलेच्या पद्धतीने लिहीलेली विडंबन कविता आवडली. गजलेच्या वृत्तात रचलेल्या एकाच विषयावर वर्णनपर उलगडत जाणार्‍या काव्यरचनेला उर्दुत नज़्म असे म्हणतात असे कुठे तरी वाचलंय. बहीण अचानक तुझी मला सामोरी आली त्या धक्यातुन चित्त कधी सावरले नाही चित्तरंजनांचे हे गुपित तुम्हाला कसे हो कळले? ;) मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

In reply to by प्रमोद देव

चतुरंग 27/07/2008 - 09:07
नज्म बद्दल माहिती नव्हती. ती दिल्याबद्दल धन्यवाद! चित्तरंजनांचे हे गुपित तुम्हाला कसे हो कळले? अहो काका, 'जे न देखे रवी' असल्यामुळे आम्हाला अशी कोणतीही गुपिते माहीत असतात! ;) चतुरंग

मदनबाण 26/07/2008 - 11:54
नको दाखवू ओळख आता सांगत होती तिचे इशारे पण ते मी ओळखले नाही व्वा सॉलिड.. मदनबाण..... "First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda

'ठिपका' ही सुंदर गजल घेऊन आलेल्या अनिरुद्ध अभ्यंकरांच्या वेशातल्या केशवसुमारांना आम्ही ओळखले मात्र पाठोपाठ विडंबनधर्माला जागणे आले! ;) ठपका!

ठिपका

अनिरुद्ध अभ्यंकर ·

प्रियाली 25/07/2008 - 16:50
अनिरुद्ध, फारच सुंदर गझल.
बदलत गेला रस्ता अन मी बघत राहिलो रस्त्यासंगे मला बदलणे जमले नाही तू जाताना नजर तुझी माघारी वळली का माघारी पाय तुझे पण वळले नाही?
वा! व्वा! सर्व शेर आवडले, उद्धृत अधिक आवडले. केसु, प्लीज प्लीज या गझलेचे विडंबन करा ना! ;)

In reply to by प्रियाली

केशवसुमार 25/07/2008 - 17:33
केसु, प्लीज प्लीज या गझलेचे विडंबन करा ना! ;) हा हा हा हा प्रियालीताई हल्ली कुठली ही कविता/ गझल वाचली की आम्हाला दादांचे एक गाणे आठवतं.. तपस्या भंग... करू नको दंग.. ग भलताच रंग.. तुझा ग बाई.. स्वांग साधूच घेतलय असल न् मला खर वाटत नाही (निवृत्त साधू)केशवसुमार

मनस्वी 25/07/2008 - 17:08
सगळे शेर सुंदर अनिरुद्ध. मनस्वी * केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *

इनोबा म्हणे 25/07/2008 - 17:09
सुंदर गझल... बदलत गेला रस्ता अन मी बघत राहिलो रस्त्यासंगे मला बदलणे जमले नाही तू जाताना नजर तुझी माघारी वळली का माघारी पाय तुझे पण वळले नाही? या ओळी खासच... कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

मदनबाण 25/07/2008 - 17:11
अभ्यंकरजी फारच सुंदर ..... तू जाताना नजर तुझी माघारी वळली का माघारी पाय तुझे पण वळले नाही? हे फार आवडल.. (नजरेतील ओढ शोधणारा) मदनबाण..... "First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda

मुक्तसुनीत 25/07/2008 - 17:27
तुमची ही रचना वाचली. खूप आवडली. त्यानिमित्ताने थोडे लिहावेसे वाटले म्हणून लिहीतो आहे. तंत्राच्या, काव्य करतेवेळी पाळायच्या पथ्यांच्या बाबतीत तुम्ही "पार एक्सलन्स" आहात हे पूर्वी सुद्धा म्हण्टले आहे. याकवितेमधे सुद्धा त्याचा प्रत्यय येतोच. काव्याची सखोल जाण असल्याशिवाय हे होणे नाही. मुरंब्यात मुरावे तसे तुम्ही काव्यात मुरला आहात. मी ही जी दिली ती तुम्हाला लेफ्ट हँडेड कॉम्प्लिमेंट असे तुम्हाला वाटेल. पण तसे खरेच नाही. मनापासून हे सांगतो आहे. आशयाच्या बाबतीत , नवीन संकल्पनांच्या बाबतीत , त्या संकल्पना व्यक्त करायच्यासाठी योजलेल्या शब्दांच्या अभिनवपणाबद्दल मात्र तुम्ही आता लक्ष द्यावे असे मला सुचवावेसे वाटते. तुमची लेटेस्ट कविता घेऊ. मीटरपुरता विचार केला तर "आयुष्यावर बोलू काही" या कवितेची झटकन आठवण येते. मीटरचे तुम्ही बादशहा असल्याने , तुमची शब्दरचना चपखल आहे यात शंका नाही. या ओळी पहा : कळले नाही कसा कधी संवाद संपला वाद कधी मग सुरू जाहला कळले नाही या ओळीत व्यक्त झालेला भाव चिरपरिचित आहे. त्यादृष्टीने त्या ओळींमधून व्यक्त होणारा परिणाम सपाट होतो, त्यामध्ये पॉईग्नन्स येत नाही. तीच गोष्ट मान्य कधीही केले नाही आपण चुकलो दोघांमधले अंतर मग हे घटले नाही या ओळींची. ओळी तंत्रशुद्ध आहेत, नेटक्या आहेत. पण संकल्पना आता चिरपरिचित आहे. मात्र या ओळी पहा : बघत राहीलो दूर तुला ठिपका होताना मला कळेना का डोळे हे मिटले नाही हां . इथे काहीतरी नवे घडते. काहीशा ओळखीच्या प्रदेशातून कविता बाहेर येते, विरहाच्या दु:खातले काहीतरी टोकदार , खुपणारे दाखवते. कवितेने असे नवे प्रदेश दाखविणे गरजेचे आहे. "चांगल्या" कवितेकडून "ग्रेट" कवितेकडे जायचा मार्ग , हा असा न धुंडाळल्या गेलेल्या वाटांमधे असावा असे मला वाटते. मी व्यक्त केलेल्या अभिप्रायांचा उद्देश तुम्हाला दुखविण्याचा नव्हता हे वेगळे सांगायला नको. एका चांगल्या दर्जाच्या कवीकडून असणार्‍या अपेक्षा व्यक्त करतो आहे. गैरसमज नसावा.

चतुरंग 25/07/2008 - 17:33
तू ओठांनी निर्धाराने खूप लपवले पण डोळ्यांना तुझ्या कधी ते जमले नाही तशी जुनी शब्दांची माझी ओळख आहे पण अश्रूंना का त्या मी ओळखले नाही हे तर सुरेखच! (स्वगत - पुन्हा पुन्हा वर डोकं काढणार्‍या 'केशाला' टप्पू मारुन गप्प बसवायला अनिरुद्धला किती त्रास झाला असेल ना? :? :W ) चतुरंग

विसोबा खेचर 25/07/2008 - 17:41
अनिरुद्धा, फार सुंदर गझल रे! बर्‍याच दिवसांनी तुझे स्वत:चे ओरिजिनल काव्य वाचून खूप आनंद झाला..! :) जियो..! तात्या.

गझल छान, सफाईदार, बोलती/बोलकी झाली आहे. बघत राहिलो दूर तुला ठिपका होताना मला कळेना का डोळे हे मिटले नाही वाव्वा... सुरेख आज अचानक अर्थ असा हा समोर आला त्या धक्यातुन शब्द कधी सावरले नाही वाव्वा... पुन्हा एकदा तेच: 'भाव चिरपरिचित' असणे हा गझलेचा दोष असू शकत नाही. (इतर काव्यप्रकारांनाही हे लागू व्हावे) अगदी मीर आणि गालिब ह्यांच्या गझलांतही 'चिरपरिचत भाव' आणि 'कल्पना' आल्या आहेत. उदाहरणे शेकड्याने देता येतील. अशावेळी द्विपदीचा/शेराचा बोलण्याचा अंदाज, लहजा कसा आहे, हे बघायला हवे. केवळ काय सांगितले आहे (वेगळेपणा आहे का वगैरे) हे बघण्यापेक्षा कसे सांगितले आहे हे देखील बघायला हवे, असे ह्या क्षेत्रातले मर्मज्ञ म्हणतात.

मुक्तसुनीत 25/07/2008 - 18:31
लहेजा , शैली याबाबतीत कवीला मुक्त दाद दिलीच आहे. परंतु जे सांगितले जात आहे ते "फ्लॅट" असू नये, आशय बहुपेडी असावा. "पेडेस्ट्रियन" दर्जा आणि गालिबसारख्यांच्या दर्जातला फरक म्हणजे रूढ संकल्पनांच्याच नवनवीन छटा, नवनवीन अर्थांचे दर्शन असा असतो.

In reply to by मुक्तसुनीत

आधीच्या प्रतिसादातील "पुन्हा तेच" कवितेच्या समर्थनार्थ नव्हते. "परंतु जे सांगितले जात आहे ते "फ्लॅट" असू नये, आशय बहुपेडी असावा." ह्या वाक्याशी कुणीच असहमत होऊ शकत नाही. आपले हे वाक्य पहिल्या प्रतिसादात आले असते तर मी एवढे पाल्हाळ ;) लावले नसते. "पेडेस्ट्रियन" दर्जा आणि गालिबसारख्यांच्या दर्जातला फरक म्हणजे रूढ संकल्पनांच्याच नवनवीन छटा, नवनवीन अर्थांचे दर्शन असा असतो. ह्या विषयावर बरेच काही लिहिता येईल. स्वतंत्र विषय आहे. चिरपरिचित भाव असणे काही चूक नाही एवढेच सांगायचे होते. ह्या गझलेच्या संदर्भात नाही. "ग़ज़ल ये एक्सप्रेशन की शायरी है" हे उर्दू गझलकार निदा फ़ाज़लींचे मत इथे नमूद करावेसे वाटते. सरदार जाफरींनी गझलेला सहजावस्थेची कविता म्हटले आहे. गझल फक्त एक्सप्रेशनची कविता आहे किंवा नाही, हा आणखी एक वेगळा विषय.

मानस 25/07/2008 - 18:42
बघत राहीलो दूर तुला ठिपका होताना मला कळेना का डोळे हे मिटले नाही ह्या ओळी विशेष आवडल्या. सुंदर रचना.

वरदा 25/07/2008 - 19:04
बघत राहीलो दूर तुला ठिपका होताना मला कळेना का डोळे हे मिटले नाही सह्हीच.... "The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

प्राजु 25/07/2008 - 20:24
कोणत्या शब्दांत कौतुक करू तुमचं!! तू ओठांनी निर्धाराने खूप लपवले पण डोळ्यांना तुझ्या कधी ते जमले नाही तू जाताना नजर तुझी माघारी वळली का माघारी पाय तुझे पण वळले नाही? बघत राहीलो दूर तुला ठिपका होताना मला कळेना का डोळे हे मिटले नाही हे शेर म्हणजे अत्युच्च. अनिरूद्ध, आपली ही गझल मला काही इन्स्पिरेशन देऊ शकेल असे वाटते. स्वगत : बाई गं.. तू सांगू नको कोणाला की, तू अनिरूद्ध अभ्यंकरांना गुरू मानतेस.. :( - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

धनंजय 25/07/2008 - 20:40
तू ओठांनी निर्धाराने खूप लपवले पण डोळ्यांना तुझ्या कधी ते जमले नाही इथे "तू"चे ओठ शिस्तबद्ध आहेत, डोळे घात करतात. विश्वासघातकी ओठांबद्दलचा एक शेर आठवला : अपनी आवाज़ की लर्ज़िश पे तो काबू पा लो प्यार के बोल तो होठों से निकल जाते हैं । (कवी?)

In reply to by धनंजय

मानस 26/07/2008 - 01:25
अपनी आवाज़ की लर्ज़िश पे तो काबू पा लो प्यार के बोल तो होठों से निकल जाते हैं । (कवी?) बहुतेक "हसरत मोहानी"

अनिल हटेला 26/07/2008 - 12:52
बघत राहीलो दूर तुला ठिपका होताना मला कळेना का डोळे हे मिटले नाही सही !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~

घडायचे ते घडले काही टळले नाही त्या वळणावर तुला भेटणे चुकले नाही कळले नाही कसा कधी संवाद संपला वाद कधी मग सुरू जाहला कळले नाही आज अचानक अर्थ असा हा समोर आला त्या धक्यातुन शब्द कधी सावरले नाही तू ओठांनी निर्धाराने खूप लपवले पण डोळ्यांना तुझ्या कधी ते जमले नाही तशी जुनी शब्दांची माझी ओळख आहे पण अश्रूंना का त्या मी ओळखले नाही मान्य कधीही केले नाही आपण चुकलो दोघांमधले अंतर मग हे घटले नाही बदलत गेला रस्ता अन मी बघत राहिलो रस्त्यासंगे मला बदलणे जमले नाही तू जाताना नजर तुझी माघारी वळली का माघारी पाय तुझे पण वळले नाही? बघत राहीलो दूर तुला ठिपका होताना मला कळेना का डोळे हे मिटले नाही -अनि

(माउस)

बेसनलाडू ·

अमोल केळकर 24/07/2008 - 15:40
मस्त विडंबन आवडले -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

धोंडोपंत 24/07/2008 - 16:41
वा वा बेसनलाडू, क्या बात है!! उत्तम विडंबन. सही. आवडले. आपला, (हसरा) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

"लाडकी बाहुली.. होती..माझी एक... मिळणार कधी ना..शोधुन दुसर्‍या लाख." या ओळीन्ची आठवण झाली.. बाकी....गणपतीचा माऊस्....जास्त आवडला....

केशवसुमार 24/07/2008 - 17:11
बेलाशेठ, माउसा चे वेगवेगळे प्रकार छान गुंफले आहेत.. विडंबन आवडले.. चालू द्या.. (निवृत्त बोका)केशवसुमार स्वगतः केसुपंथाची पताका बेलामहाराज सॅनहोजेकर सांभाळतील वाटल नव्हतं O:)

वरदा 24/07/2008 - 17:35
घराघरांतुन निरोप घेई गणरायांची स्वारी. भिजून गेले डोळे, रडला, कळवळला माउस..! छानच! "The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

विसोबा खेचर 24/07/2008 - 19:03
अवचित ताज्या गरम भज्यांचा गंध पसरला तेव्हा मित्रांसोबत बिळाबिळांतुन तळमळला माउस..! घराघरांतुन निरोप घेई गणरायांची स्वारी. भिजून गेले डोळे, रडला, कळवळला माउस..! वा!

सर्किट 24/07/2008 - 23:06
वृत्तातील लहानमोठ्या स्पीड ब्रेकर्ससकटच्या जमिनीवर बरसलेला अभिजीत दात्यांचा पाउस. काही ठिकाणी जमिनीवरचे खड्डे बुजवण्याचे काम केले आहे. तुमच्या डोक्यात बाकी मज्जा आहे बॉ. आवडले. - सर्किट

प्राजु 25/07/2008 - 00:25
सह्हिये एकदम.. घराघरांतुन निरोप घेई गणरायांची स्वारी. भिजून गेले डोळे, रडला, कळवळला माउस..! हे मस्त. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

ओट्यावरती तुझ्या किती बघ घुटमळला माउस..! झाडू घेऊन आलो तरि ना अडखळला माउस..! मला न जमले ठोकायाला तेव्हा मिश्किल हसला, मनीपुढे पण स्वतः कसा बघ डळमळला माउस..! कधी उगाचच रुसला, आणिक माळ्यावरती दडला. रॅट किलर च्या गोळ्यांनी ना विरघळला माउस..! अवचित ताज्या गरम भज्यांचा गंध पसरला तेव्हा मित्रांसोबत बिळाबिळांतुन तळमळला माउस..! नव्यानव्या कवितांची लागण, विडंबनांची बाधा, कळफलकाच्या जोडीने मग सळसळला माउस..! घराघरांतुन निरोप घेई गणरायांची स्वारी. भिजून गेले डोळे, रडला, कळवळला माउस..! प्रेरणा: वृत्तातील लहानमोठ्या स्पीड ब्रेकर्ससकटच्या जमिनीवर बरसलेला अभिजीत दात्यांचा

पाउस..!

उपटसुंभ ·

प्रितम 24/07/2008 - 10:40
तुझ्या अंगणी शब्दशब्द हा आज बरसला. कितीकदा मी लिहिला अन चुरगळला पाउस खुप सुन्दर प्रितम ज्ञा. पाटिल

अनिल हटेला 24/07/2008 - 13:02
कधी सरीतून निघता जखमांवरची खपली. स्वतःच त्या जखमांसाठी तळमळला पाउस..! एकदम जबरा !! येउ देत अजुन कवितेचा पाउस !!!! -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~

इनोबा म्हणे 24/07/2008 - 13:21
कविता लय आवडली आपल्याला... तुझ्या अंगणी शब्दशब्द हा आज बरसला. कितीकदा मी लिहिला अन चुरगळला पाउस..! हे तर खासच..! कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

बेसनलाडू 24/07/2008 - 15:21
चुरगळलेला आणि पहिला घुटमळलेला पाऊस लै लै आवडला. कल्पना चांगल्या आहेत; पण त्यांच्या जोडीला जमिनीची मशागत व्हायला हवी चांगली म्हणजे मगच दणदणीत बरसेल पाऊस. (ओलाचिंब)बेसनलाडू

निल 24/07/2008 - 16:27
"छत्री घेऊन निघता तू हळहळला पाउस.." हे तर एकदम मस्त!!!!!!!!

विसोबा खेचर 24/07/2008 - 18:07
खिडकीपाशी तुझ्या किती घुटमळला पाउस..! छत्री घेऊन निघता तू हळहळला पाउस..! वा! अतिशय सुंदर काव्य! तात्या.

खिडकीपाशी तुझ्या किती घुटमळला पाउस..! छत्री घेऊन निघता तू हळहळला पाउस..! मस्त !!! तुझ्या अंगणी शब्दशब्द हा आज बरसला. कितीकदा मी लिहिला अन चुरगळला पाउस..! ओहो, क्या बात है !!! अभिजीत दाते आवडला पाऊस आपल्या कवितेतला, और भी आने दो !!!
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मनीषा 25/07/2008 - 00:18
पाउस आवडला... कधी सरीतून निघता जखमांवरची खपली. स्वतःच त्या जखमांसाठी तळमळला पाउस..! सुंदर

मदनबाण 25/07/2008 - 10:27
अभिजीतराव फारच सुंदर कविता,,फार आवडली.. (ये रे ये रे पावसा तुला देतो..) मदनबाण..... "First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda

राघव१ 08/08/2008 - 13:37
सुंदर लिहिलेत :) खिडकीपाशी तुझ्या किती घुटमळला पाउस..! छत्री घेऊन निघता तू हळहळला पाउस..! अवचित ओल्याचिंब स्मृतींची वीज तळपली. रक्तासोबत धमन्यांतुन सळसळला पाउस..! तुझ्या अंगणी शब्दशब्द हा आज बरसला. कितीकदा मी लिहिला अन चुरगळला पाउस..! हे विशेष आवडलेत. शुभेच्छा! -राघव.

खिडकीपाशी तुझ्या किती घुटमळला पाउस..! छत्री घेऊन निघता तू हळहळला पाउस..! मला न सुचले बोलायाला तेव्हा हसला. तुझ्यापुढे अन स्वतः किती अडखळला पाउस..! कधी उगाचच रुसला, क्षितीजामागे दडला. मल्हाराने तुझ्या पुन्हा विरघळला पाउस..! अवचित ओल्याचिंब स्मृतींची वीज तळपली. रक्तासोबत धमन्यांतुन सळसळला पाउस..! कधी सरीतून निघता जखमांवरची खपली. स्वतःच त्या जखमांसाठी तळमळला पाउस..! तुझ्या अंगणी शब्दशब्द हा आज बरसला. कितीकदा मी लिहिला अन चुरगळला पाउस..! -- अभिजीत दाते

(निवृत्ती)

चतुरंग ·

प्राजु 21/07/2008 - 21:52
रंगराव... आपल्याला दंडवत... वा वा टवळ्या खपला आता पाडा कविता जथा कवींचा पहा कसा ओरडतो आहे बरा फासला टीकेच्या जाळ्यात पहा तो सुटका आता कोण तयाची करतो आहे 'मित्रांनी'ही सावज केले होते त्याला नक्राश्रूचा थेंब पहा ओघळतो आहे हे एकदम मस्त... - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

वरदा 21/07/2008 - 22:22
बरा फासला टीकेच्या जाळ्यात पहा तो सुटका आता कोण तयाची करतो आहे ह्म्म्म एकदम खरं चतुरंग.. "The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

बेसनलाडू 21/07/2008 - 22:29
वा रंगराव, गुरुजींनी बॅटन पास केलेली दिसते ;) या या पुढच्या १०० मी. साठी आम्ही वाट बघत आहोत. (धावपटू)बेसनलाडू

विसोबा खेचर 22/07/2008 - 09:16
साद घालती मला खुळे आभास कवींचे जाल कुठे? हा पहाच 'रंगा' येतो आहे हे मस्त रे रंगा! :)

अनिल हटेला 22/07/2008 - 09:45
श्रीमान रन्गाराव यासे !!! छान जोरात विडम्बन चालू आहे!!! मस्त येउ देत अजुन !!!!! -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~

चेतन 22/07/2008 - 10:58
'मित्रांनी'ही सावज केले होते त्याला नक्राश्रूचा थेंब पहा ओघळतो आहे एकदम मनातलं लिहलतं राव (केशवसुमारांचा पंखा) चेतन

केशवसुमार 23/07/2008 - 22:29
रंगाशेठ, एकदम जबर्‍या विडंबन.. "केश्या"ची ही जागा "रंग्या" भरतो आहे.. चालू द्या.. (निवृत्त)केशवसुमार

चार दिवस गावाला गेलो होतो येऊन बघतो तो काय निवृत्ती? गुरुवर्य केशवसुमारांच्या ह्या'निवृत्ती'ने आमच्या भावना उचंबळून आल्या. घेतला वसा टाकणे ही तर विडंबनाशी प्रतारणाच, शिवाय गुरुवर्यांना काय वाटेल?

(मोजलेली 'मापे')

चतुरंग ·

केशवसुमार 15/07/2008 - 01:44
वा वा रंगाशेठ, एकदम जबर्दस्त विडंबन.. हा हा हा कोवळ्या जमवून बसतो सर्व पोरी 'बायकांचा', हा खरा आक्षेप आहे! क्या बात है.. हासीले विडंबन... 'शेप' ची कारागीरी ही झकास (शेपलेस कारागीर)केशवसुमार स्वगतः हा रंग्या नावा पेक्ष्या जास्त रंगेल दिसतो :W

सर्किट 15/07/2008 - 02:01
एकूण गुण ८. टेप - ६ गुण बाकी सर्व "शेप" - १० गुण कोवळ्या जमवून .. ह्या ओळीतील ठसका - १० गुण सलवार, वा .. ह्या ओळीतील ओढाताण - ७ गुण असो, विडंबन आवडले. पुविशु. - सर्किट

In reply to by मुक्तसुनीत

चतुरंग 15/07/2008 - 02:14
आता 'विडंबनातले' पैकीच्या पैकी गुण मिळवायचे असतील तर 'सर्किट+मुक्तसुनीत क्लासेस'ला पर्याय नाही! ;) (स्वगत - मुख्य शिक्षक केसुशेठ असतील की काय? :? ) चतुरंग

In reply to by चतुरंग

सर्किट 15/07/2008 - 02:17
परीक्षकांना क्लासेस घेता येत नाहीत, त्यामुळे आमचा नाईलाज आहे. मुक्तसुनीतांचे क्लासेस लावण्याची आमचीही इच्छा आहे. (स्वगतः मुक्तपुलंचे क्लासेस कुठे आहेत ?) - सर्किट

विसोबा खेचर 15/07/2008 - 08:26
मोजताना 'माप' मी हुरळू कशाला? दोस्तहो, हा काय पहिला 'शेप' आहे? सलवार, वा कुडता असो वा कंचुकी शिवणप्रांती हा खरा साक्षेप आहे! हे शेवटले दोन शेर सर्वात मस्त! :) आपला, तात्याशिंपी.

मदनबाण 15/07/2008 - 16:18
कोवळ्या जमवून बसतो सर्व पोरी 'बायकांचा', हा खरा आक्षेप आहे! जबराट.... मोजताना 'माप' मी हुरळू कशाला? दोस्तहो, हा काय पहिला 'शेप' आहे? !!!! मदबाण.....

मिलिंद फणसे यांची 'माझ्या रचना' वाचून आणि त्यानंतर केसुशेठची (माझ्या रचना) बघून आमचीही जुनी कारागिरी डोळ्यांसमोर आली! ;) मोजण्याची माप पहिली खेप आहे त्यात अन आखूड मेला टेप आहे कोवळ्या जमवून बसतो सर्व पोरी 'बायकांचा', हा खरा आक्षेप आहे! 'मोजमापे' घेतली का मी चुकीची यौवनाचा की तिच्या प्रक्षेप आहे? मोजताना 'माप' मी हुरळू कशाला? दोस्तहो, हा काय पहिला 'शेप' आहे? सलवार, वा कुडता असो वा कंचुकी शिवणप्रांती हा खरा साक्षेप आहे! चतुरंग

चूकीचे ( गझल )

आनंदा माने ·
मी बोललो " हे वाटले चूकीचे " "मी बोललो" हे जाहले चूकीचे होतात कोठे वाद बोलण्याने.. अंदाज मी हे बांधले चूकीचे जे घावले त्याच्यात अर्थ मिळेना मी शोधले ... ते दाखले चूकीचे ओटीत गाथा आज ओतल्या तू रे हाय!! का ?...मी वेचले चूकीचे.. - आनंदा आनंद माने, सोलापूर

दृष्टिक्षेप

बेसनलाडू ·

विजुभाऊ 11/07/2008 - 16:04
मिलिन्द फणसे हे लैच जोरदार दिस्ताहेत. केश्या पण त्यालाच नेहमी गिर्हाईक करतो पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

'अंजली'ला लावलेली टेप आहे गॅसवर सध्या जुना 'निर्लेप' आहे रोज कविता चोरल्या काही नव्या मी पायरट मी खास - जॉनी डेप आहे१ बाटल्या उघडून बसलो सर्व तरिही "ग्लास सुकले", त्यांस हा आक्षेप आहे! ना करीना, मल्लिका, प्रीती, बिपाशा 'ऍश' आणिक 'कॅश' - दृष्टिक्षेप आहे? पाडताना काव्य मी थांबू कशाला? दोस्तहो, पहिली न माझी खेप आहे =================================================== १.

सोने

सुवर्णमयी ·

यशोधरा 05/07/2008 - 07:46
चकाकणारे सारे खरेच नसते येथे सोने अंधार्‍या रात्री एकाकी हळूच रडले सोने स्पर्श लाभता सार्थक होई अवघ्या आयुष्याचे - कोंदणात मग हिरा वसवण्या बघ धडपडले सोने हे छान :)

मदनबाण 05/07/2008 - 20:25
स्पर्श लाभता सार्थक होई अवघ्या आयुष्याचे - कोंदणात मग हिरा वसवण्या बघ धडपडले सोने व्वा सुंदर.. (५० तोला चा भाव काय होईल) या विचारात पडलेला मदनबाण.....

ऋषिकेश 05/07/2008 - 20:33
स्पर्श लाभता सार्थक होई अवघ्या आयुष्याचे - कोंदणात मग हिरा वसवण्या बघ धडपडले सोने हे फार आवडलं :) बाकी रुपके मस्ता या धनंजय यांच्या विचारांशी सहमत -('मिसळ'लेला) ऋषिकेश

सोने अघटित घडले त्या बाजारी जेव्हा पडले सोने शेती फुलले , जमिनीमध्ये आहे दडले सोने! जरी भाजले तरी राहते कसे बरे हे तसेच सोने? कळेल का मज असे कोणत्या मुशीत घडले सोने? निघून गेली कष्टामध्ये सगळी वर्षे आणिक- आयुष्याच्या संध्याकाळी मग सापडले सोने! (नॉर्थ ड्कोटा येथे एका वृद्ध जोडप्याच्या मागील अंगणात खनिज तेल सापडले:) आणि ते कोट्याधीश झाले या बातमीवर आधारित) चकाकणारे सारे खरेच नसते येथे सोने अंधार्‍या रात्री एकाकी हळूच रडले सोने स्पर्श लाभता सार्थक होई अवघ्या आयुष्याचे - कोंदणात मग हिरा वसवण्या बघ धडपडले सोने