लोकहो,
मिसळपावच्या सर्व सभासदांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
हे नवीन वर्ष आपणांस सुख-समाधानाचे, आनंदाचे, ऐश्वर्याचे, आरोग्याचे जावो, आणि नवीन वर्षात आपले जीवन आनंदमय, सुखमय होवो, अशी श्री व्याडेश्वरचरणी प्रार्थना.
आपला,
(शुभचिंतक) धोंडोपंत
पंचांगाबद्दल खुलासा:-
दिनांक ०६/०४/२००८ रोजी आपले नवीन वर्ष सुरू होत आहे. या दिवशी सकाळी गुढी उभारून, नवीन पंचांगाची पूजा केली जाते.
या वर्षी गुढीपाडव्याला क्षयतिथी आली आहे. याचा अर्थ शुद्ध प्रतिपदा कोणत्याही सूर्योदयाला नाही. सकाळी ९ वाजून २६ मिनीटांपर्यंत अमावास्या आहे. त्यानंतर प्रतिपदा लागते आहे.
माझ्याही...
मास्टर ब्लास्टरला...
शुभेच्छा! :)
In reply to शुभेच्छा! :) by विसोबा खेचर
ये हुई ना बात..
सचिन
१०डुलकरला वाढदिवसाच्या शुभेच्छा !!!!!
मस्त रे सचिन्...शुभेच्छा....
ज्याची किर्ती सर्व जगात पसरली आहे आणि पाय अजूनही
In reply to ज्याची किर्ती सर्व जगात पसरली आहे आणि पाय अजूनही by चतुरंग
असेच
सचिनला
पुन्हा एकदा ......
शुभेच्छ्या!
सच्या ..... ह्याप्पी बड्डे रे....
खेळत राहा मित्रा.....
शुभेच्छा!!!!!
देवा,
श्भेच्छा आहेतच
In reply to श्भेच्छा आहेतच by लाल टोपी
मालक धाग्याची तारीख तर पहा.
अरेच्चा चुकलो..
In reply to अरेच्चा चुकलो.. by लाल टोपी
नै नै.. चूक कसली?
लेका आता काय ब्याटिंग करतो रे