लोकहो,
मिसळपावच्या सर्व सभासदांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
हे नवीन वर्ष आपणांस सुख-समाधानाचे, आनंदाचे, ऐश्वर्याचे, आरोग्याचे जावो, आणि नवीन वर्षात आपले जीवन आनंदमय, सुखमय होवो, अशी श्री व्याडेश्वरचरणी प्रार्थना.
आपला,
(शुभचिंतक) धोंडोपंत
पंचांगाबद्दल खुलासा:-
दिनांक ०६/०४/२००८ रोजी आपले नवीन वर्ष सुरू होत आहे. या दिवशी सकाळी गुढी उभारून, नवीन पंचांगाची पूजा केली जाते.
या वर्षी गुढीपाडव्याला क्षयतिथी आली आहे. याचा अर्थ शुद्ध प्रतिपदा कोणत्याही सूर्योदयाला नाही. सकाळी ९ वाजून २६ मिनीटांपर्यंत अमावास्या आहे. त्यानंतर प्रतिपदा लागते आहे. ती दिनांक ०७ एप्रिल रोजी सकाळी ०६.०९ पर्यंत म्हणजे सूर्योदयापूर्वी संपते आहे. त्याखोलात आम्ही आत्ता जात नाही. पण सांगण्याचा मुद्दा हा की गुढी सकाळी ०९.२६ नंतरच उभारावी.
देवांची पूजा, पंचांगाचे पूजन, गणेशपूजन हे सर्व विधी सकाळी ०९.२६ पूर्वी करू नयेत.
आपला,
(शास्त्रीबुवा) धोंडोपंत
वाचने
10118
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
आपल्यालाही,
माहिती
In reply to आपल्यालाही, by पिवळा डांबिस
धन्यवाद!
In reply to माहिती by सुवर्णमयी
http://www.mypanchang.com/panchang2008.html
In reply to धन्यवाद! by पिवळा डांबिस
शुभेच्छा !!!
शुभेच्छा !!
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
समस्त मिपा परिवरास गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !
आमच्याही शुभेच्छा!
मित्र
शुभेच्छा!
नववर्षाच्
हिन्दु नववर्षाच्या सर्व मिपाकराना हर्दिक शुभेछा....
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
आपणा सर्वांना गुढी पाडव्याच्या हार्दीक शुभेच्छा!
माझ्याही
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!