✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

इप्रसारण.कॉम येथे कादंबरी वाचन- प्राजक्ता पटवर्धन

स
सुवर्णमयी यांनी
Wed, 04/02/2008 - 22:37  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
11524 वाचन

💬 प्रतिसाद (28)

प्रतिक्रिया

प
प्रियाली Wed, 04/02/2008 - 22:45 नवीन

अभिनंदन आणि शुभेच्छा!

वा! प्राजु, अभिनंदन आणि शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
व
व्यंकट गुरुवार, 04/03/2008 - 04:32 नवीन

असेच

म्हणतो. व्यंकट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली
म
मुक्तसुनीत Wed, 04/02/2008 - 23:48 नवीन

प्राजु याना अनेकानेक शुभेच्छा !

तुमचे मनःपूर्वक अभिनंदन ! या अनुभवाबद्दल केव्हातरी जरूर लिहा .
  • Log in or register to post comments
प
प्राजु Wed, 04/02/2008 - 23:57 नवीन

धन्यवद.

सोनाली, धन्यवाद. आवलीला मी पूर्ण न्याय द्यायचा प्रयत्न केला आहे. शब्दातून जर मी आवलीला लोकांपर्यंत तिच्या भावनांसकट पोचवू शकले तर ते यश लेखिकेचे असेल .. - (सर्वव्यापी)प्राजु www.praaju.blogspot.com
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे गुरुवार, 04/03/2008 - 00:07 नवीन

शुभेच्छा!

आपल्या प्रयत्नांना यश येवो! 'संत ज्ञानेश्वर' या लेखाप्रमाणेच हा अनुभवही वाचायला मिळेल अशी आशा करतो. मनापासून शुभेच्छा! "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 04/03/2008 - 00:13 नवीन

शुभेच्छा! :)

कार्यक्रमाकरता प्राजूला मनपासून शुभेच्छा! ती गेली अनेक दिवस या कार्यक्रमाकरता खूप मेहनत घेत आहे हे मला माहीत आहे. कार्यक्रम उत्तम होऊन तिच्या मेहनतीचं सार्थक होईल याची खात्री आहे... मनापासून शुभेच्छा! तात्या. अवांतर - याविषयी अधिक माहिती http://www.manogat.com/node/12713 येथे वाचता येईल. च्यामारी, हाच लेख तू मिपावरही लिहिला होतास ना प्राजू? प्लीज शोध पाहू जरा तुझ्या वाटचालीत! :) असो... आपला, (गनिमांच्या दुव्याकडे नीट लक्ष ठेवणारा!) तात्या. :)
  • Log in or register to post comments
प
प्राजु गुरुवार, 04/03/2008 - 00:18 नवीन

हो...

मिपावर आधी प्रकाशित केला होता.. मग तिकडे.. हा दुवा - (सर्वव्यापी)प्राजु www.praaju.blogspot.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
प
पान्डू हवालदार गुरुवार, 04/03/2008 - 00:14 नवीन

आल द बेस्ट

आल द बेस्ट ...
  • Log in or register to post comments
च
चतुरंग गुरुवार, 04/03/2008 - 00:16 नवीन

प्राजूला ह्या उपक्रमाबद्दल शुभेच्छा!

चतुरंग
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू गुरुवार, 04/03/2008 - 00:18 नवीन

असेच म्हणतो

(सहमत)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
न
नंदन गुरुवार, 04/03/2008 - 01:03 नवीन

शुभेच्छा/वेळ?

माझ्याही ह्या उपक्रमाला हार्दिक शुभेच्छा. इप्रसारणच्या संकेतस्थळावर केवळ वारच दिसला, कार्यक्रमाची वेळ दिसली नाही. तुम्हांला शक्य झाल्यास,(आणि इप्रसारणच्या नियमांत बसत असल्यास) एखाद्या भागाचे ध्वनिमुद्रण इस्निप्सवर चढवून त्याचा दुवा येथे देता येईल का? त्यायोगे अधिक मिपाकरांना हे कादंबरीवाचन ऐकता येईल.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
स
सुवर्णमयी गुरुवार, 04/03/2008 - 02:59 नवीन

कार्यक्रमाची वेळ

गुरुवारचे कार्यक्रम अमेरिकन वेळेनुसार गुरुवारी सकाळपासून कधीही श्रोत्यांच्या सोयीनुसार ऐकता येतात. प्रत्येक दिवसाच्या कार्यक्रमाचे असेच आहे. या शिवाय त्या आठवड्यातील सोम-शुक्रवार चे कार्यक्रम शनिवार आणि रविवारी केव्हाही ऐकता येतात.(जवळजवळ ऑन डिमांड आणि २४*७ असे या साईटचे स्वरूप होत आहे.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन
च
चतुरंग गुरुवार, 04/03/2008 - 03:31 नवीन

हे उत्तम आहे!

माहितीबद्दल धन्यवाद, सुवर्णमयी! चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुवर्णमयी
ब
ब्रिटिश टिंग्या गुरुवार, 04/03/2008 - 02:24 नवीन

शुभेच्छा!

कादंबरी वाचनास मन:पुर्वक शुभेच्छा अन् अभिनंदन! कार्यक्रमाची वेळ कळवावी.... - टिंग्या
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस गुरुवार, 04/03/2008 - 04:17 नवीन

प्राजुला मनःपूर्वक शुभेच्छा!

आवलीचं सिग्निफिकन्स काय आहे ते जाणुन घेण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. -डांबिसकाका
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 04/03/2008 - 05:50 नवीन

शुभेच्छा !!!

कादंबरी वाचनास मन:पुर्वक शुभेच्छा अन् अभिनंदन!
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा गुरुवार, 04/03/2008 - 11:07 नवीन

हार्दिक

हार्दिक शुभेच्छा, प्राजुताई!!! एकदम मस्त होऊ दे तुझा हा (देखील) कार्यक्रम :-)) - (माणूसवेडा) ध मा ल.
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार गुरुवार, 04/03/2008 - 11:30 नवीन

शुभेच्छा!!

प्राजुताई, कादंबरी वाचनास मन:पुर्वक शुभेच्छा अन् अभिनंदन! केशवसुमार.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण गुरुवार, 04/03/2008 - 12:14 नवीन

शुभेच्छा!!!!!

प्राजुजी कार्यक्रमाकरता आपल्याला शुभेच्छा!!!!! आपला मि.पा वरचा लेख (तुकयाची अवली.. .. अवलोक) वाचला तो सुद्धा छान आहे..... (मि.पा प्रेमी) मदनबाण
  • Log in or register to post comments
स
सुवर्णमयी गुरुवार, 04/03/2008 - 20:03 नवीन

अभिनंदन

प्राजु, पहिला भाग आताच ऐकला, छान झाला आहे, आवडला. पुढील भागांकरता शुभेच्छा. सोनालि
  • Log in or register to post comments
व
वरदा गुरुवार, 04/03/2008 - 20:16 नवीन

प्राजु

आज घरी जाऊन नक्की ऐकते गं... तुला मनापासून शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
क
केशवराव Fri, 04/04/2008 - 07:30 नवीन

शुभेच्छ्या !

प्राजु , कार्यक्रमास हार्दिक शुभेच्छ्या! आणि अभिनंदनही ! - - - - - - - - - - - केशवराव.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Fri, 04/04/2008 - 08:59 नवीन

धन्यवाद..

आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद. आजचा भाग-१ तरी चांगला झाला.. असे मित्र्-मैत्रिणींकडून कळले.. पुढे पाहू. - (सर्वव्यापी)प्राजु www.praaju.blogspot.com
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Fri, 04/04/2008 - 09:47 नवीन

शुभेच्छा अन् अभिनंदन!

प्राजु कादंबरी वाचनास मन:पुर्वक शुभेच्छा अन् अभिनंदन!
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 04/04/2008 - 11:05 नवीन

सुंदर सादरीकरण..

प्राजू, आत्ताच एकिकडे काम करता करता ऐकला तुझा कार्यक्रम. सादरीकरण सुंदर आहे, बोलण्यात घरगुतीपणा, आपलेपणा आहे. असो, पुढील कार्यक्रमाकरता शुभेच्छा... तात्या.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 04/04/2008 - 11:06 नवीन

सुंदर सादरीकरण..

प्राजू, आत्ताच एकिकडे काम करता करता ऐकला तुझा कार्यक्रम. सादरीकरण सुंदर आहे, बोलण्यात घरगुतीपणा, आपलेपणा आहे. असो, पुढील कार्यक्रमाकरता शुभेच्छा... तात्या.
  • Log in or register to post comments
प
पान्डू हवालदार Fri, 04/04/2008 - 20:17 नवीन

फारच छान

फारच छान सदरीकरण ...
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Sat, 04/05/2008 - 00:34 नवीन

छान

प्राजु, कार्यक्रमाचे सादरीकरण, आवाजाची फेक आणि उतारचढाव आवडले. पण बाकी पात्रांच्या भाषेचा गावरान बाज आणि आवली मात्र प्रामाणभाषेत बोलते हे खटकले.. तसेच सुरूवातीच्या प्रस्तावनेत छोटी वाक्ये असती तर काहि ठिकाणी श्वास अडकला नसता असे वाटून गेले. ह्या प्रामाणिक मताबद्दल राग मानणार नाहिस याची खात्री आहे म्हणून लिहायचे धाडस करतो आहे. बाकी "कुणा पाप्याची नजर नको गऽऽ लागाया!!!" मधला ठसका, गावरान शब्दफेक लाजबाब .. :))) पुढिल भागाच्या प्रतिक्षेत -('मिसळ'लेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा