✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

योगायोग

स
सृष्टीलावण्या यांनी
Fri, 04/04/2008 - 08:34  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6044 वाचन

💬 प्रतिसाद (12)

प्रतिक्रिया

स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Fri, 04/04/2008 - 08:37 नवीन

मी टू

सृ ला ताई मी पण वीकान्तासाठी ह्या मार्जाराप्रमाणेच तयार आहे. ह्यापी वीकान्त, सर्किट पृथ्वीवरील सर्वांत हुशार प्राणी माणूस असेलही पण त्यानेही कधी तरी निवांतपणे म्यँव म्हणायला हरकत नाही. ता. क. म्याऍव
  • Log in or register to post comments
प
प्राजु Fri, 04/04/2008 - 08:40 नवीन

मस्त आहे..

मांजर अतिशय देखणा प्राणी. कार्डही मस्त आहे. मला मांजराचा नेहमीच हेवा वाटतो. मालकाच्या गादीवर झोपणे, मालकाने दिलेले आणि चोरूनही दूध पीणे.. आणि काहीही काम न करता.. (कुत्र्याला निदान घराची राखणतरी करावे लागते) आरामत दिवस घालवणे. वा! काय लाईफ आहे..! - (सर्वव्यापी)प्राजु www.praaju.blogspot.com
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Fri, 04/04/2008 - 09:09 नवीन

खरच सुंदर मराठी शुभेच्छापत्र !!!!!

मला मनीमाउ ची पोझ लई आवडली बघा. (साय सोडुन दुध पिणारा ) मदनबाण
  • Log in or register to post comments
ध
ध्रुव Fri, 04/04/2008 - 14:52 नवीन

मनीमाउ ची पोझ

मला मनीमाउ ची पोझ लई आवडली बघा विकांताला दोन ऑप्शन्स आहेत.... १. माउसारखे तंगड्या वर करुन अथवा छबो करून घरी पडुन आराम करायाचा... किंवा, २. परत एकदा भ्रमंती... :) -- ध्रुव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
ध
धमाल मुलगा Fri, 04/04/2008 - 15:57 नवीन

आहाहा... उद्

आहाहा... उद्या झोपणार...झोपणार....झोपणार मी...उशीरापर्य॑त नाही उठणार...उठणार...उठणार मी !!!! लय भारी! अवा॑तरः ध्रुवभौ, छबो करून घरी पडुन आराम करायाचा... म्हणजे नक्की काय करुन रे? -(आळशी) ध मा ल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ध्रुव
ध
ध्रुव Fri, 04/04/2008 - 16:06 नवीन

मला वाटलच...

मला वाटलच... तुला महित नसणार... छबो म्हणजे छताकडे बो* करुन पडणे ;) -- ध्रुव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
ध
धमाल मुलगा Fri, 04/04/2008 - 16:20 नवीन

आईच्चा घो रे !!!!!

ज ह ब ह र्‍ह्या !!!! ह.ह.मु.व. आयला तूपण एकदम वल्लीच आहेस बॉ!
मला वाटलच... तुला महित नसणार..
कस॑ काय बॉ? आम्ही झोपत नसतो...डायरेक्ट मरतो ते दुसर्‍या दिवशी परत जिव॑त होतो ही 'सनसनीखेज' बातमी 'सबसे तेज' 'ब्रेकि॑ग न्युज' म्हणून झळकली की काय? आवडला शब्दप्रयोग जोरात आवडला. छबो...छबो...छबो !!!! - (छबो करुन पडणारा) ध मा ल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ध्रुव
म
मनस्वी Fri, 04/04/2008 - 11:57 नवीन

मस्तच!

विकांताला असे अनेक ई-ढकल येतात :)
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Fri, 04/04/2008 - 12:16 नवीन

म्यँव

म्यँव .. म्यँव
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Fri, 04/04/2008 - 12:40 नवीन

व्वा... मस्तच.....

माऊची 'पोझ' आणि 'मुड' दोन्ही लाजवाब.
  • Log in or register to post comments
श
शरुबाबा Fri, 04/04/2008 - 15:14 नवीन

१००% सहमत

खरोखरच जीवनात आपण हा निवांतपणाच घालवून बसलो आहोत. अगदि १००% सहमत
  • Log in or register to post comments
व
व्यंकट Fri, 04/04/2008 - 19:15 नवीन

मांजरी आणि कुत्री

कुत्रं ( मालकाकडे कृतज्ञतेनी बघत ) : मी फार भाग्यवान आहे मला ह्याच्या सारखा मायाळू मालक मिळाला. मांजर ( मालकाकडे तुच्छ्तेने बघत ) : ह्याच नशीब चांगलं की मी ह्याच्या घरी रहाते, पण ह्या मेल्याला बघा काही आहे का त्याचं. व्यंकट
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा