प्राजूला दोन दोन शुभेच्छा..! :)
लेखनविषय:
- Read more about प्राजूला दोन दोन शुभेच्छा..! :)
- 35 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
राम राम मंडळी,
मिसळपावची सदस्या आणि आमची मैत्रीण प्राजू हिला वाढदिवसाबद्दल समस्त मिसळपाव परिवारातर्फे अनेकानेक शुभेच्छा...
प्राजू, हॅपी बर्थडे टू यू ...! :)
आणि दुग्धशर्करा योग असा की आजच प्राजूच्या लग्नाचाही वाढदिवस आहे. त्यामुळे आपल्या मिसळपावचे जावई जगदिशराव आणि प्राजू या दोघांनाही लग्नाच्या वाढदिवसाबद्दल मिसळपाव परिवारातर्फे अनेकानेक शुभेच्छा! :)
तुम्हा दोघाचा संसार सुखासमाधानाचा होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना...!
तात्या.
अवांतर - सध्या गडबडीत आहे परंतु नंतर जरा सवडीने आमच्या लाडक्या अनुष्काचं पेश्शल भेटकार्ड बनवून आम्ही ते इथे डकवूच! :)
आपला,
(अनुष्काप्रेमी) तात्या.

