निद्रेपरी ना निद्रा, जागेपणी ना जाग
मनास अशांत जुंपणे, कोण हा अभाग \\१\\
शक्यतेचा थांबवून शोध, मनास नुसती गवसणी
मिळेल कोणसी माया, ना केलीस जरी मागणी \\२\\
ना करिसी, परी आपले बरे करिसी
शक्य तरी शांती सूख पाविसी \\३\\
चाराचे होता एक गूण, पाहसी डोळ्यात डोळे दोन
हरवले जरा पाहुणेपण, भेदास सार्या हरवून \\४\\
मधूर ते मिष्ठान्न , लोभ घेता मेळवून
क्षोभ टाकावा झाकून, होतसे शांत चित्त मन \\५\\
नको करूस हाव, परी हवी संपन्नतेसी धावे
ज्ञान-विज्ञान घेऊन पाव, देशो देशी जावे \\६\\
चारू-वाक २
नावारूपास यावे, आनंदे जगावे,
साजेसे सजवावे, सुखी समाधानी व्हावे \\७\\
जनसागरी कोठे भेद, मेळवावे एकात
अरेरेरेरे,
सुरेख!
सुंदर !
In reply to सुंदर ! by जेनी...
@पिक्स एकदम लाजवाब गुर्जि›››
सुरेख!
जबरदस्त फोटो!! आवडले
एक नंबर !!
एक नंबर !!
In reply to एक नंबर !! by शार्दुल_हातोळकर
आधी पोस्टलेली कविता फाटेल
सुंदर कविता
In reply to सुंदर कविता by इडली डोसा
फोटोंमुळे कवितेला वेगळाच उठाव
सुंदर सचित्र कविता !
छान कविता आणि सुंदर फोटो!
मस्त हो....
In reply to मस्त हो.... by मुक्त विहारि
@स्मायली वाल्या बाबांची
In reply to @स्मायली वाल्या बाबांची by अत्रुप्त आत्मा
स्पांडू~रंग बदललाय!
कविता सादर करताना फोटोंतून
सुरेख ओढाळ रचना !
काय सुंदर जमलय फोटो अन कविता.
सुरेख रचना
भिजवलंत
छान
मस्त!
अजुन एक जिलेबि पहिजे
सुन्दर प्र-चित्र-कविता !
मस्त...
सर्व वाचक,प्रतिसादकांचे मन
सुंदर कविता आणि फोटो..!!