मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

माझ्या गावाचा पाऊस..

अत्रुप्त आत्मा · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
माझ्या गावाचा पाऊस आडंरानी आडंवनी.. https://scontent-lax3-1.xx.fbcdn.net/v/t1.0-0/cp0/e15/q65/s600x600/18922033_105872673352925_8587622378336631223_n.jpg?efg=eyJpIjoidCJ9&oh=519629344698b21dc06628f17fbe1306&oe=59D981D6 फुले अंगांगी हो त्याच्या रूजे थेंब पानोपानी.. https://scontent-lax3-1.xx.fbcdn.net/v/t1.0-9/fr/cp0/e15/q65/19420804_118326778774181_6912292472134499207_n.jpg?efg=eyJpIjoidCJ9&oh=e2d290e6462630a4a5a94090d637f59e&oe=59DF9203 माझ्या गावाचा पाऊस मऊ रुजाळ वेल्हाळ.. https://lh5.googleusercontent.com/-Cm3U2CBu5IU/U9uonTxQMhI/AAAAAAAAGOI/Fl7ST6BAoig/w436-h581-no/IMG_20130818_103510.jpg त्याने हाकं मारू जाता होते मातीचं आभाळ.. https://scontent-lax3-1.xx.fbcdn.net/v/t1.0-9/fr/cp0/e15/q65/18951412_105872680019591_2022322534932686922_n.jpg?efg=eyJpIjoidCJ9&oh=4b9f0a511ce5c6fa26a1e59f6b568e0c&oe=5A11FED7 माझ्या गावाचा पाऊस नारळाला हाकं मारी.. https://lh4.googleusercontent.com/-U1p4m3N4i7A/U9upZm38uII/AAAAAAAAGOQ/bkpoTFvwN0M/w436-h581-no/IMG_20130818_103543.jpg सुपारिही चिंबंऒली करे त्याला जोराजोरी.. https://lh6.googleusercontent.com/-YsJXTIRVGXY/U9umzOXaNKI/AAAAAAAAGN4/T_HIMq8HT1U/w436-h581-no/IMG_20130818_103205.jpg माझ्या गावाचा पाऊस तुळशी व्रुंदावनी सजे.. https://lh3.googleusercontent.com/-Ao2-YDsW2Jg/U9up-CJZYaI/AAAAAAAAGOY/fFZaeyEJk6Q/w436-h581-no/IMG_20130818_103729.jpg त्याचा भिजला बांधंवा मनी गूजं गुजंगूजे.. माझ्या गावाचा पाऊस घरा छपरांशी बोले.. https://scontent-lax3-1.xx.fbcdn.net/v/t1.0-9/fr/cp0/e15/q65/19113820_111724552767737_6523601374709604179_n.jpg?efg=eyJpIjoidCJ9&oh=a51b78414fa9e061491a03193f478ae9&oe=59C78602 वाट बाहेरं कोरडी आत आंगणंची ऒले.. असा गावाचा पाऊसं लावी जीवा हूरंहूरं... https://lh6.googleusercontent.com/G2rWUvp4HNHbaJQlLVEOmytvKLpK11AqhSbVJCXOfHk=w774-h581-no आत आठवण राहिॆ गावं गेला दूरं दूरं.. ! https://lh4.googleusercontent.com/-BLCLDiTNJf4/U9uykGYnp2I/AAAAAAAAGRs/0Cwbklzr3gs/w774-h581-no/lahan%2Bcinga%2B342.jpg ===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===० माझ्या गावाचा पाऊस आडंरानी आडंवनी.. फुले अंगांगी हो त्याच्या रूजे थेंब पानोपानी.. माझ्या गावाचा पाऊस मऊ रुजाळ वेल्हाळ.. त्याने हाकं मारू जाता होते मातीचं आभाळ.. माझ्या गावाचा पाऊस नारळाला हाकं मारी.. सुपारिही चिंबंऒली करे त्याला जोराजोरी.. माझ्या गावाचा पाऊस तुळशी व्रुंदावनी सजे.. त्याचा भिजला बांधंवा मनी गूजं गुजंगूजे.. माझ्या गावाचा पाऊस घरा छपरांशी बोले.. वाट बाहेरं कोरडी आत आंगणंची ऒले.. असा गावाचा पाऊसं लावी जीवा हूरंहूरं... आत आठवण राहिॆ गावं गेला दूरं दूरं.. ! =========== अत्रुप्त... ===========

वाचने 10425 वाचनखूण प्रतिक्रिया 28

अभ्या.. Tue, 06/27/2017 - 19:51
अरेरेरेरे, मला वाटले होते "इथं इथं बस रे मोरा, गणू घालतो चारा" टाईप कैतरी असेल, पण श्या..... कोकणचा पावूस... तसा छान लिहिलाय म्हणा हा पण, ;) पण.........

जेनी... Tue, 06/27/2017 - 20:59
सुंदर ! एकदम रीफ्रेस्शिंग :) पिक्स एकदम लाजवाब गुर्जि ( लाज राखली या कवितेने काव्यविभागाची )

मुक्त विहारि Wed, 06/28/2017 - 07:00
पण... स्मायली वाल्या बाबांची कलाकृती असून पण अद्यापही स्पांडूंचा प्रतिसाद नाही.... पुर्वीचे मिपा राहिले नाही...

In reply to by मुक्त विहारि

@स्मायली वाल्या बाबांची कलाकृती असून पण अद्यापही स्पांडूंचा प्रतिसाद नाही.... पुर्वीचे मिपा राहिले नाही...››› चुकलात.. चुकलात तुम्ही! मिपा तेच आहे. स्पांडू~रंग बदललाय!

In reply to by अत्रुप्त आत्मा

मुक्त विहारि Sat, 07/01/2017 - 16:19
असेल. असेही असेल. सरड्यापेक्षा पण जास्त वेगात माणूसाचे मूड बदलतात.काही दिवस आमचा पण सक्तीचा मिपासंन्यास होताच की.... त्यामुळे थोडे दिवसांत परत "स्पा" पण इथे येईलच.

सिद्धेश्वर विलास पाटणकर गुरुवार, 06/29/2017 - 17:12
मस्त जिलब्या पडल्यात गाव एकच वाटतंय पावसात सुंदर नटलंय माझ्या पण गावात पाऊस अस्संच बोलतो नुसता बोलतोच नाही तर छपरांशी भांडतो कधी उडवतो अन लावतो बघायला आकाश म्हणतो , घ्यावा कधी कधी मोकळा श्वास मी मुक्त असलो तरी अतृप्त तुझ्यावाणी ऐकत असतो नेहेमीच निसर्गाची वाणी भारावतो कधी लोळतो कुशीत त्याच्या नेहेमीच बनतात नव्या कविता , नव्या पावसाच्या न गावाच्या