Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by llपुण्याचे पेशवेll on Tue, 12/22/2009 - 09:36

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Tue, 12/22/2009 - 09:50

Permalink

झक्कास!

झक्कास! वेगळाच विषय आणि मस्त विडंबन पेशवे. अदिती
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on Tue, 12/22/2009 - 09:51

Permalink

हाहाहा...! सह

हाहाहा...! सह्ही! - प्राजक्ता http://www.praaju.com/
  • Log in or register to post comments

Submitted by अक्षय पुर्णपात्रे on Tue, 12/22/2009 - 10:03

Permalink

चांगला प्रयत्न

श्री पेशवे, चांगला प्रयत्न.
लोहाचा तो खिळा | काळाकुट्ट||
बुडवी टबांत | रेखोनी ठेवत||
खिळा घुसलेला असतांना रेखत बसण्याची काय गरज? हवा कशी भरली? असो. ओढाताण करून टायर चाकावर बसवायलाच हवे.;)
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on Tue, 12/22/2009 - 10:05

Permalink

ठॉ !

=)) ठॉ !
  • Log in or register to post comments

Submitted by नंदन on Tue, 12/22/2009 - 10:05

Permalink

खेळ, खिळा आणि खीळ

वा! एक बदल म्हणून कारणांची मीमांसा न करता (धावत्या खेळाला खीळ का बसली?) केवळ परिस्थितीचे वर्णन करणारे (रुतलेल्या काळ्या खिळ्यामुळे) हे विडंबन अतिशय आवडले. रूपकाचा अर्थ लावण्याचे काम वाचकांनी आपापल्या अनुभव, मगदुर इ. प्रमाणे करावे हे कधीही उत्तमच.
सोडोनिया साथ| स्टेप्नी जाई||
--- क्या बात है! जिओ. ही ओळ वाचून अंमळ हळवा झालो.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

Submitted by ब्रिटिश टिंग्या on Tue, 12/22/2009 - 10:17

In reply to खेळ, खिळा आणि खीळ by नंदन

Permalink

हम्म्म!

विडंबन वाटतयं!
सोडोनिया साथ| स्टेप्नी जाई|| --- क्या बात है! जिओ. ही ओळ वाचून अंमळ हळवा झालो.
मी २!
  • Log in or register to post comments

Submitted by llपुण्याचे पेशवेll on Tue, 12/22/2009 - 11:22

In reply to खेळ, खिळा आणि खीळ by नंदन

Permalink

जियो

जियो नंदनराव. ;) अवघड वेळचा सामना कसा केला हे आपल्या नेमके लक्षात आले. :) असो. पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे. Since 1984
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Tue, 12/22/2009 - 11:24

Permalink

माननीय

माननीय श्री. पेशवे-जी, आपल्या पद्यरचना कायमच जिवाला विरंगुळा देउन जातात. हि त्यापैकीच एक रचना. वरिल काहि प्रतिक्रियात 'जिओ' हा शब्द आढळला. मुळ मालकास त्या शब्दरचनेबद्दल कोठेही धन्यवाद न दिलेले बघुन खेद जाहला. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य
  • Log in or register to post comments

Submitted by jaypal on Tue, 12/22/2009 - 19:14

Permalink

श्री रा.रा. पुपे

करुण काव्य प्रकार आवडला. तुम्च्या बाबतित जे काही घडले त्या मागे नक्कीच काहीतरी दैवि संकेत असावा. अश्या दु:खद प्रसंगी देखिल फोटो टाकण्याचा मोह आवरता घेता येत नाही.क्षमस्व (काय करणार? वाघ्याचा पाग्या झाला पण त्याचा येळ्कोट काही जाईना) पुढील / मागिल चाक पंक्चर झाल्यास Image removed. Image removed. ************************************************* दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/ जयेंद्र पाटील, मुळ गाव:-बेडग , जि.सांगली सध्या ठाणे येथे मुक्काम ;-)
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Tue, 12/22/2009 - 18:24

Permalink

काय

काय योगायोग पेशवे ... आजच तुम्ही पंक्चरचं विडंबन टाकायला आणि आठातलं एक चाक पंक्चर व्हायला एकच गाठ पडली! अदिती
  • Log in or register to post comments

Submitted by श्रावण मोडक on Tue, 12/22/2009 - 18:33

Permalink

खिळा

खिळा 'लोहा'चा! स्टेप्नी!! वा. प्रतिभा उच्च कोटीची आहे आपली.
  • Log in or register to post comments

Submitted by छोटा डॉन on Tue, 12/22/2009 - 18:36

Permalink

हा हा हा ....

=)) मजेशीर आहे विडंबन, आजकाल पेशव्यांची प्रतिभा फारच चमकायल लागली आहे.
घाटाच्या मार्गात| वाहने सहस्र || एकही ना मात्र| उपयोगी||
अत्यंत वास्तवदर्शी ओळी. जियो !!! ------ छोटा डॉन ... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !
  • Log in or register to post comments

Submitted by धमाल मुलगा on Tue, 12/22/2009 - 18:54

In reply to हा हा हा .... by छोटा डॉन

Permalink

असेच म्हणतो..

=)) =)) बाकी पेशव्यांची प्रतिभा उच्चकोटीची आहे ह्याबद्दल दुमत नसावे :)
  • Log in or register to post comments

Submitted by दशानन on Tue, 12/22/2009 - 18:56

In reply to असेच म्हणतो.. by धमाल मुलगा

Permalink

+ १ असेच

+ १ असेच म्हणतो. =)) ©º°¨¨°º©©º°¨¨°º©--> राजे <-- ©º°¨¨°º©©º°¨¨°º©
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Tue, 12/22/2009 - 18:48

Permalink

मस्त हं !

अजून येऊ दे..! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Tue, 12/22/2009 - 20:57

Permalink

पेशव्यांची मजल

घोड्यांच्या नालाला खिळे मारण्यापासून ते गाडीच्या धांवेतला खिळा काढण्यापर्यंत गेलेली पाहून अंमळ हळवा झालो! ;) "एखाद्याचा कात्रज करणे" ही म्हण साक्षात घाटातच धांवेस भोक पडून पुपेंसारख्या कुणी अनुभवावी हा नियतीचा खेळच (की खिळाच?)म्हणायला हवा! त्यांच्यासारख्या प्रतिभावंताने हे अनुभवले म्हणून त्यातून ह्या ओव्या स्फुरल्या, तुमच्या आमच्यासारख्या कुणा ऐर्‍यागैर्‍याच्या वाट्याला हे आले असते तर भंगारातून खिळे घरंगळावेत तशा शिव्या घरंगळल्या असत्या! (इथे पुलंच्या सखाराम गटणे मधल्या एका विधानाचा किंचित संदर्भ घेतलाय हे नमूद करतो - नाहीतर साहित्यिक हेर लग्गेच परप्रकाशित वाक्य म्हणून बोंबलायला लागतील! ;) धाव पंक्चर होण्यात आणि ते काढून घेण्यातले किती बारकावे त्यांनी ह्या छोट्या कवितेत टिपावेत ह्याला काही सुमार! बसलेले चाक | चढणाची वाट|| सोडोनिया साथ| स्टेप्नी जाई|| वा वा!! ह्यातल्या दुसर्‍या वाक्यातला गर्भितार्थ ज्यांना समजलाय ना त्यांनाच आयुष्य किंचित समजलंय असं मी म्हणेन! ज्या स्टेपनीवर आपण वर्षानुवर्षे प्रेम करतो, तिला कधीही खराब होऊ देत नाही तिनेच ऐन वेळेला खीळ घालावी म्हणजे काय? वा! जिथे इतर कवींची प्रतिभा पंक्चरते तिथे ह्यांची धाव सुरु होते - एवढे लिहून मी माझे दोन शब्द संपवतो!! (समीक्षक)चतुरंग
  • Log in or register to post comments

Submitted by अविनाशकुलकर्णी on Tue, 12/22/2009 - 23:12

Permalink

एकदम छान

एकदम छान आहे कविता....आवडली Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by अमोल केळकर on Wed, 12/23/2009 - 10:03

Permalink

मस्त

मस्त विडंबन ! अमोल -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 4537 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com