Skip to main content

त्रांगडे

लेखक चौकस२१२ यांनी शुक्रवार, 30/08/2024 05:34 या दिवशी प्रकाशित केले.
त्रांगडे थांबा ,थांबा /////मी माविआ बद्दल बोलत नाहोये पण विषय तसा राजकीय आहे इमर्जन्सी नामक चित्रपटाची झलक प्रसिद्ध झाली आहे आणि त्यावरून प्रतिक्रिया येत आहे ३ ठिकाननहून १) भाजप विरोधी याला "इंदिरा गांधींना राष्टवादी आणि म्हणून "प्रोजेकट " करणारा अप्रत्यक्ष भाजप च्या राष्ट्रवादा बद्दल प्रोपोगांडा करणारा चित्रपट म्हणून नाराज किंवा केवळ कंगना रानौत त्यात आहे तेम्हणून विरोध , पण मग गोची अशी कि आपल्याच या दिवंगत नेत्यावर चित्रपट काढला जातोय तर आनंद कसा दाखवय्यांचा ? नाही दाखवलं तर पंचाईत , दाखवलं तर भाजप प्रोपोगांडा ला साथ .. एकूण गोचीच ( अर्थात प्रत्यक्षात इंदिराजनची चुकीची प्रतिमा असे काही तरी आरडाओरड केली जाईलच ) २) खलिस्तान वादि आणि त्यांचे छुपे समर्थ यात "सिखी " च्या विरुद्ध प्रोपोगांडा म्हणून बोम्ब मारणार ( कॅनडा मध्ये इंदिराजींच्य वरील हल्ल्याचे प्रतीक असलेली मिरवणूक काढली होती आठवत असेल तर ) ३) ज्याना राजकीय इतिहासावर चित्रपट आवडतो ( आणि भारतीय राजकारणात तर भरपूर माल मसाला आहे ) त्यांचचे साठी तरी झलक पाहून असे वाटते कि इंदिराजींचं चंगलं आणि वाईट/ वादग्रस्त दोन्ही गोष्टी यात समतोल पणे दाखवलया असाव्यात बाकी चित्रपट बघितल्या नंतर

वाचने 1808
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया