हरवलेला संयम चिंताजनक
लेखनप्रकार
हरवलेला संयम चिंताजनक
==============
- राजीव उपाध्ये
सध्याच्या काळात वैद्यकीय व्यवसाय कमालीचा जिकीरीचा बनला आहे. त्याची कारणे असंख्य आहेत-अत्यंत खर्चिक आणि दीर्घकाळ चालणारे, जीवघेण्या स्पर्धेने गढुळलेले उतरंडप्रधान वैद्यकीय शिक्षण, व्यवसाय चालू करण्यासाठी आणि स्थिर होण्यासाठी लागणारा वेळ नियामक आणि कायदे यांच्या कटकटी सांभाळताना होणारी कसरत, रुग्णांच्या अवाजवी अपेक्षा इ०
या पार्श्वभूमीवर युटूयुबवर बघण्यात आलेले पुढी्ल व्हीडिओ हिमनगाचे बाहेर आलेले एक टोक असावेत असे वाटते-
https://www.youtube.com/shorts/5a0s3th19-Y
https://www.youtube.com/shorts/eh5mQVPggmc
https://www.youtube.com/shorts/y7b9wge-Qwo
https://www.youtube.com/shorts/1HJHjTxepZY
https://www.youtube.com/shorts/QyIPfaukP_g
https://www.youtube.com/watch?v=-kV2fGUB-oU
वरील यादीत आणखी बरीच भर टाकता येईल.
खरं तर मानसिक स्वास्थ्य हरवलेल्या वैद्यकीय व्यवसायिकांना सन्मानाने क्वारंटाईन का केले जात नाही?
मानसिक संतूलन हरवलेले वैद्यकीय व्यावसायिक जर अशा रितीने रूग्णाशी वर्तन करणार असतील, हे सर्व बघितल्यावर प्रश्न पडतो "मानसिक दृष्ट्या स्थिर" वैद्यकीय व्यावसायिक ओळखायचा कसा? तसेच अशा अस्थिर व्यावसायिकांकडून रूग्णाना योग्य उपचार मिळतील याची खात्री काय?
भारतीय आरोग्य व्यवस्थेचे भवितव्य मला तरी चिंताजनक वाटते...
वाचने
3954
वाचनखूण
प्रतिक्रिया
29
डेंटीस्ट
In reply to डेंटीस्ट by धर्मराजमुटके
माणसाला डोळे दोन आणि दात
अस्थिरोग तज्ञ
मानसिक संतूलन हरवलेले
मानसिक संतूलन हरवलेले वैद्यकीय व्यावसायिक
हा निर्णय आपणच घेतलात? चिडलेला किंवा रागावलेलाकिंवा वैफल्यग्रस्त माणूस आणि मानसिक संतुलन बिघडलेला माणूस यातील मूलभूत फरक आपल्याला समजत नाही असे दिसून येते. हि स्थिती रस्त्यात ट्रॅफिक जॅम मध्ये अडकलेल्या माणसाची रोजच असते म्हणजे ट्राफिक जॅम मधील माणसं मानसिक संतुलन बिघडलेली असतात का? पोलीस, रेल्वेचे मोटरमन इ लोकांची स्थिती पण बऱ्याच वेळेस अशीच असते सरकारी रुग्णालयात एक डॉक्टर ला १०० ते २०० रुग्ण पाहायला लागतात. याशिवाय त्यांना रात्री तातडीची सेवा द्यायला लागते. अशा स्थितीत झोप पूर्ण झालेली नाही, कामाचा अतिरिक्त भार, सरकारची अनास्था, वरिष्ठांचे विचित्र वर्तन. अशा अनेक बाबींमुळे डॉक्टर त्रस्त असतात. म्हणून लगेच त्यांना मानसिक संतलन बिघडलेले हे लेबल लावून मोकळे झालात? चार बुकं वाचून डॉक्टर होता येत नाही. मानसोपचार तज्ज्ञ तर नाहीच नाही. बाकी चालू द्यावैद्यकीय व्यावसायिकांचे
there is evidence that physicians disproportionately suffer from
मेगाबायटी प्रतिसाद
हा शोध आपण कसा लावला तेवढे सांगा.
In reply to हा शोध आपण कसा लावला तेवढे सांगा. by युयुत्सु
दुसरा मार्गः गुगल रेटींग्ज
अनुभव हाच एक मार्ग दिसतो
In reply to अनुभव हाच एक मार्ग दिसतो by स्वधर्म
श्री० स्वधर्म
In reply to अनुभव हाच एक मार्ग दिसतो by स्वधर्म
दुरुस्ती
मानसिक दृष्ट्या स्थिर वकिल,
In reply to मानसिक दृष्ट्या स्थिर वकिल, by सुबोध खरे
याचा ठोकताळा असेल तर लिहा
In reply to याचा ठोकताळा असेल तर लिहा by युयुत्सु
काहीही हां श्री
"physicians are often
शीर्षकोचित मजकूर
मानसिक स्वास्थ्य हे माझ्या मते संयमापेक्षा बरंच अधिक काहीतरी आहे
दुरुस्ती
हे डॉक्टर मानसिक संतुलन
In reply to हे डॉक्टर मानसिक संतुलन by सुबोध खरे
यत्र यत्र धूमः तत्र तत्र
In reply to हे डॉक्टर मानसिक संतुलन by सुबोध खरे
त्या पेक्षा तुम्ही अत्यंत
In reply to हे डॉक्टर मानसिक संतुलन by सुबोध खरे
समजा (केवळ युक्तीवादाकरता) हे
"आता मी आपल्यालाच प्रश्न
ते चिडलेले रागावलेले आणि
तुमच्या आयुष्यात परत परत
In reply to तुमच्या आयुष्यात परत परत by सुबोध खरे
मुळात आपण माझ्यासाठी नगण्य
दुरुस्ती
बहुतेक वाममार्गी ( डावे