मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

दिवाळी अंक २०२५ - मराठीची थोरवी - कविता

प्रा. रुपेश पोटभरे ·
/* Global */ body {background-image:url(https://lh3.googleusercontent.com/pw/AP1GczN5NO1x4rYgEluNX6QoXCS9H9WuBMmAdbFWN-0rfAEzpH4HZVoL7l-Hdq33x6a25xV_8U_p-aGMbmPSyMoLSTthZ8QxWCL0LLAoRUVg8rZz2ABbtDptMipSZs_L5wPEbx46hOAkXBv2ZEJEINFv4NhbLQ=w1024-h1024-s-no?authuser=0);color:#000;background-attachment: fixed; background-position: center; background-repeat: no-repeat; background-size: cover;} .row {margin-top: 40px;} .col-sm-9{border-radius: 10px;padding:16px;margin:8px;background-color: #FEFEFA;box-shadow:0 2px 4px 0 rgba(0,0,0,.2) , 0 2px 5px 0 rgba(0,0,0,.19)} /*Nav Bar*/ .navbar-fixed-to

अभ्या.. Fri, 10/24/2025 - 19:26
काही वृत्त, छंद, यमक, गेयता वगैरे तर सोडा, निदान एका लयीत तरी आहे का ही कविता? भले विषयाबद्दलचा जिव्हाळा आहे पण काहीही, कसेही आणि परत तेच तेच तेच. सुवर्णकलशापासून आजपर्यंत तेच पताका अन ध्वजा, विठू आणि माऊली, राकटापासून तलमतेपर्यंत आणि तिखटापासून मधुरतेपर्यंत तेच तेच. ढिगभर विषेषणे आणि यच्च्यावत सगळा महाराष्ट्र. प्राध्यापक आहेत म्हणे कविराज. धन्य धन्य. आणि कविता म्हणून एंटर एंटर करत गेलेला निबंध प्रसिध्द करणारेही धन्य.......

दिवाळी अंक २०२५ - चौकोनी वड्या - लेख

सर्वसाक्षी ·
/* Global */ body {background-image:url(https://lh3.googleusercontent.com/pw/AP1GczN5NO1x4rYgEluNX6QoXCS9H9WuBMmAdbFWN-0rfAEzpH4HZVoL7l-Hdq33x6a25xV_8U_p-aGMbmPSyMoLSTthZ8QxWCL0LLAoRUVg8rZz2ABbtDptMipSZs_L5wPEbx46hOAkXBv2ZEJEINFv4NhbLQ=w1024-h1024-s-no?authuser=0);color:#000;background-attachment: fixed; background-position: center; background-repeat: no-repeat; background-size: cover;} .row {margin-top: 40px;} .col-sm-9{border-radius: 10px;padding:16px;margin:8px;background-color: #FEFEFA;box-shadow:0 2px 4px 0 rgba(0,0,0,.2) , 0 2px 5px 0 rgba(0,0,0,.19)} /*Nav Bar*/ .navbar-fixed-to

कर्नलतपस्वी Wed, 10/22/2025 - 11:18
आपल्या लेखनातून आपले वय कळते. पन्नास साठच्या दशकात जन्मलेले,हातातोंडाशी गाठ असणारे पण समाधानी लोक. त्या वड्या पाहून मी बालपणात गेलो. हा मात्र चौकोनी वडी पाडणाऱ्या सुगरणीवर अन्याय आहे. आपण तुकडे संपवू या, आजही चकलीचा डबा उघडताना तंबी दिली जाते. पहिल्यांदा तुकडे संपवा. गोल चकल्या वन्संना डब्यात द्यायच्या आहेत. आई वड्या करत आहे हे लक्षात आल्यावर मुलं आसपास टुकत असायची. सत्तरी उलटली तरीही हेच करतो फक्त स्वयंपाकघरातील चुलीपुढली आई भिंतीवर जाऊन बसली आहे आणी तीचीच परंपरा चालवणारी किचन मधे........ अजुनही बालपणात संपले नाही याचे सुख आहे. बाकी स्मरणरंजन आवडले.

In reply to by कर्नलतपस्वी

सर्वसाक्षी Fri, 10/24/2025 - 21:19
सविस्तर प्रतिसादासाठी आभार. वय वाढले तरी काही समज दृढ असतात

In reply to by कर्नलतपस्वी

सर्वसाक्षी Fri, 10/24/2025 - 21:23
धन्यवाद. सविस्तर प्रतिसादासाठी आभार. वय वाढले तरी काही समज दृढ असतात

स्वधर्म Wed, 10/22/2025 - 16:45
खूप आवडले. कधी कधी लहानपणीचे टंचाईचे दिवसच अधिक सुखाचे होते असं वाटतं. खरं तर तेव्हा समस्या जास्त होत्या, तरीही.

निमी गुरुवार, 10/23/2025 - 14:27
चौकोनी वड्या बालपणात घेऊन गेल्या.. चौकोनी वड्या नेहमीच रूबाबात असायच्या.. नंतरच्या काळात तितक्याच आवडीने गोलाकार वड्या खाणाऱ्या मुली आता गोड पदार्थच कमी खातात तेव्हा चौकोनी वड्यांनाच काय वाटत असेल असे वाटते.

दिवाळी अंक २०२५ - फसवणूक - कथा

अविनाश भोंडवे ·
/* Global */ body {background-image:url(https://lh3.googleusercontent.com/pw/AP1GczN5NO1x4rYgEluNX6QoXCS9H9WuBMmAdbFWN-0rfAEzpH4HZVoL7l-Hdq33x6a25xV_8U_p-aGMbmPSyMoLSTthZ8QxWCL0LLAoRUVg8rZz2ABbtDptMipSZs_L5wPEbx46hOAkXBv2ZEJEINFv4NhbLQ=w1024-h1024-s-no?authuser=0);color:#000;background-attachment: fixed; background-position: center; background-repeat: no-repeat; background-size: cover;} .row {margin-top: 40px;} .col-sm-9{border-radius: 10px;padding:16px;margin:8px;background-color: #FEFEFA;box-shadow:0 2px 4px 0 rgba(0,0,0,.2) , 0 2px 5px 0 rgba(0,0,0,.19)} /*Nav Bar*/ .navbar-fixed-to

सुक्या Tue, 10/21/2025 - 23:14
पिंटी अनुपमा ची मुलगी आहे आणी अनुपमा अजुन जिवंत आहे परंतु नवनाथने शैला ला ती मेलिये असे संगीतले होते. असो ... फसवणुक कुणाची ? पिंटी की अनुपमा ची?

In reply to by सुक्या

सौन्दर्य Wed, 10/22/2025 - 02:26
वाचून झाल्यावरही कथा डोक्यात घोळत होती व अचानक मी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर सापडले. तुम्ही म्हंटल्याप्रमाणे पिंटी अनुपमाची मुलगी आहे व अनुपमा कॅन्सरने मृत्युशय्येवर पडली आहे. फसवणूक इथे फक्त शैलाची झाली आहे कारण पिंटीला तर तिची आई अनुपमा आहे हेच माहीत नव्हते, ती शैलालाच आपली आई मानत आहे. अनुपमाला काय माहीत होते, नव्हते हे कथेत कुठेही लिहिले नाही. असो चूकभूल द्यावी, घ्यावी .

स्वधर्म Wed, 10/22/2025 - 02:42
>> ...एका गौप्याचं ओझं.. जे तिने आजवर वाहिलं होतं.. आता पुन्हा एकदा ते वाहण्याची एक अनोळखी जबाबदारी तिला जाणवू लागली होती. शैलाने गौप्याचं 'ओझं' वाहिलं - मला असं वाटलं की ते पिंटीला ती तिची मुलगी नसून अनुपमाची मुलगी आहे हे न सांगता गुपीत ठेवलं. पण शेवटी तर तिने ' स्वतःच्या आईचं असं नाव घेतं का कुणी? आणि आईबद्दल असं अशुभ बोलतात का?' असं म्हटलं. म्हणजे पिंटीला सांगून टाकलं की तिची आई कोण आहे. आता ओझं तर उतरलं. म्हणून 'आता पुन्हा एकदा ते वाहण्याची एक अनोळखी जबाबदारी' कसली हे समजलं नाही. मला वाटलं लेखक येतील आणि काही खुलासा करतील...

टर्मीनेटर Sat, 10/25/2025 - 13:03
वाचकांना कथेचा अंतिम अर्थ लावण्याचे स्वातंत्र्य देणाऱ्या 'ओपन एंडेड स्टोरी' प्रकारात मोडणारी ही कथा आवडली 👍 "गप बस मूर्खे. स्वतःच्या आईचं असं नाव घेतं का कुणी? आणि आईबद्दल असं अशुभ बोलतात का?" ह्या संवादातून 'पिंटी' ही अनुपमा आणि नवनाथची मुलगी असल्याचे लक्षात आल्याने "एका गौप्याचं ओझं.. जे तिने आजवर वाहिलं होतं.." ह्याचा अर्थ लागला... आणि "कंपनीच्या असल्या ड्युटीमुळे, बऱ्याचदा त्यांना चार चार दिवस घराबाहेर राहायला लागायचं." आणि, (सहसा पुरुष आपल्या अपत्यांत त्याची छाप/खाणा-खुणा शोधत असल्याने) "बघ, पिंटी, तुझा भाऊ कसा हसतोय, त्याचं नाक ना अगदी तुझ्या आईसारखं आहे." ह्या दोन हिंट्स वरून, "आता पुन्हा एकदा ते वाहण्याची एक अनोळखी जबाबदारी तिला जाणवू लागली होती." ह्याचा अर्थ 'शैलाला झालेला हा मुलगा तीला नवनाथ पासून झालेला नसून त्याच्या अनुपस्थितीत कुणा दुसऱ्या पुरुषापासून झालेला असावा आणि आता ह्या गुपिताचे ओझे तीला पुढे वाहावे लागणार' असा असावा असे मला वाटते... अर्थात वरती स्वधर्म ह्यांनी म्हंटल्याप्रमाणे लेखकाने खुलासा केल्यास उत्तम! असो, कथा छान जमुन आली आहे... पुढील लेखनास शुभेच्छा!

चौथा कोनाडा Sun, 10/26/2025 - 11:26
सुंदर हृदय स्पर्शी कथा. ही तर भावनिक फडवणूक.. एकमेकांना वाचवण्यासाठी. बिचारी पिंटीच्या आयुष्यावर तिच्या आईचा म्हणजे अनुपमा च्या मृत्यूचा वाईट परिणाम न होवो, शैला नवनाथ तिची आणि नविन बाळाची खूप काळजी घेवो.. दोन्ही अपत्यावर मायेचा वर्षाव करोत. लिहीत रहा अशाच सुंदर सुंदर कथा.

श्वेता व्यास Mon, 11/17/2025 - 15:15
कथा आवडली. 'आता पुन्हा एकदा ते वाहण्याची एक अनोळखी जबाबदारी' म्हणजे तिच्या मुलाला पिंटी त्याची सख्खी बहीण नाही हे समजू न देण्याची असावी.

दिवाळी अंक २०२५ - सुकेत्सु, युरी, चिमेरा! - कथा

surendra patil ·
/* Global */ body {background-image:url(https://lh3.googleusercontent.com/pw/AP1GczN5NO1x4rYgEluNX6QoXCS9H9WuBMmAdbFWN-0rfAEzpH4HZVoL7l-Hdq33x6a25xV_8U_p-aGMbmPSyMoLSTthZ8QxWCL0LLAoRUVg8rZz2ABbtDptMipSZs_L5wPEbx46hOAkXBv2ZEJEINFv4NhbLQ=w1024-h1024-s-no?authuser=0);color:#000;background-attachment: fixed; background-position: center; background-repeat: no-repeat; background-size: cover;} .row {margin-top: 40px;} .col-sm-9{border-radius: 10px;padding:16px;margin:8px;background-color: #FEFEFA;box-shadow:0 2px 4px 0 rgba(0,0,0,.2) , 0 2px 5px 0 rgba(0,0,0,.19)} /*Nav Bar*/ .navbar-fixed-to

सुक्या Wed, 10/29/2025 - 23:47
मोठी कथा. टप्प्या टप्प्याने वाचली. मजा आली. पुलेशु. एक (फुकटचा) सल्ला: नाव व ईमेल चा पत्ता सार्वजनीक करणे ईतपत ठीक आहे. परंतु आपला घराचा पत्ता असा सार्वजणीक करणे हे जरा धोकादायक आहे. आजकालच्या जगात याचा कोण कुठे कसा वापर करेल याचा कुणीच अंदाज घेउ शकत नाही.

ज्या बारकाईने प्रदेशाचे, मानसिकतेचे वर्णन केले आहे त्यानुसार लेखक स्व्तः ईस्त्राएलमध्ये राहुन आला असावा असे वाटले. टेक्नॉलॉजीचे वर्णनही चपखल आहे. पेगासस वगैरे रिअल टाईम गोष्टींचा उल्लेख रोचक आहे. पण एकुणच ज्या वेगाने आपण टेक्नॉलॉजीच्या आहारी जात आहोत त्यानुसार ही पण एक प्रकारची डिजिटल गुलामगिरीच आहे असे वाटु लागले आहे. आणि आपण स्वखुशीने त्यात अडकत चाललो आहोत. एकदा फुकटची अ‍ॅप वापरायला सुरुवात केली आणि त्यासाठी मोबाईलला अनेक प्रकारचे अ‍ॅक्सेस दिले की तुम्ही जणू काही तुमच्यावर नजर ठेवणार्‍या शत्रुलाच खिशात घेउन फिरताय. तुम्ही कुठे जाता, कधी जाता येता, काय खातापिता, कुठे सुट्टीवर जाता, तुमच्या खात्यात किती पैसे, तुमचे मित्र, नातेवाईक कोण, तुमचे रोग कोणते, आउषधे कोणती या पलीकडे जाउन जर मनातले विचार ओळखणारे काही अ‍ॅप किवा गॅजेट आले तर --हा विचारच अंगावर काटा आणतोय.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

surendra patil Tue, 12/09/2025 - 17:38
@राजेंद्र मेहेंदळे तुम्ही दिलेल्या सविस्तर प्रतिसादाबद्दल मनापासून आभार. मी स्वतः कधी इस्त्रायल ला गेलो नाही. टेक्नोलॉजी मुळे ही माहिती आंतरजालावर मिळते. त्याचा उपयोग करून घेतला. तंत्रज्ञान ज्या वेगाने बदलते आहे, तो वेग खरच भयावह आहे. त्यामुळे आज ही नुसती कल्पना असली तरी ती प्रत्यक्षात येण्याचा दिवस दूर नाही.

श्वेता व्यास Tue, 11/18/2025 - 18:57
कथा आवडली. एकदम खिळवून ठेवलं, टेक्निकल डिटेल्स छान. पण शेवट चटका लावून गेला. शेवटी कथानायकाने नोकरी सोडून या लोकांमध्ये येऊन शेती करण्यात पुढचं आयुष्य घालवलं असा असता तर...

In reply to by श्वेता व्यास

surendra patil Tue, 12/09/2025 - 17:44
@ श्वेता व्यास प्रतिसादाबद्दल धन्यवाद. शेवट करताना बऱ्याच शक्यता असू शकतात. कथा लिहिली तेव्हा झालेला हल्ला अगदी ताजा होता. त्यामुळे तसा शेवट करावा वाटला.

टर्मीनेटर Sat, 12/06/2025 - 15:19
कथा आवडली! आज संध्याकाळी 'धुरंधर' हा (हेरगीरीवर आधारीत) दिर्घ चित्रपट बघायला जाण्याआधी ही (दिर्घ) हेरकथा वाचनात आली ह्याला योगायोग म्हणावे काय 😀 पुढिल लेखनास शुभेच्छा!

In reply to by surendra patil

टर्मीनेटर Tue, 12/09/2025 - 22:46
काही योगायोग चांगले असतात :-)
अर्थातच 👍 माझा त्यांवर विश्वास बसावा इतक्या संख्येने ते अनुभवास येत असतात... गेल्या काही वर्षांमधला यंदाचा हा पहिला असा दिवाळी अंक आहे की ज्यातला एकही लेख/कथा मी अंक प्रकाशित व्हायच्या आधी वाचलेली नाही! कथा विभागापासून वाचायला सुरुवात केली आहे, एक एक विभाग वाचून संपेपर्यंत बहुतेक मार्च महिना उजाडेल 😀

दिवाळी अंक २०२५ - रोमँटिक व्हेनिस - भटकंती

SHRIPAD DAMODHAR TEMBEY ·
/* Global */ body {background-image:url(https://lh3.googleusercontent.com/pw/AP1GczN5NO1x4rYgEluNX6QoXCS9H9WuBMmAdbFWN-0rfAEzpH4HZVoL7l-Hdq33x6a25xV_8U_p-aGMbmPSyMoLSTthZ8QxWCL0LLAoRUVg8rZz2ABbtDptMipSZs_L5wPEbx46hOAkXBv2ZEJEINFv4NhbLQ=w1024-h1024-s-no?authuser=0);color:#000;background-attachment: fixed; background-position: center; background-repeat: no-repeat; background-size: cover;} .row {margin-top: 40px;} .col-sm-9{border-radius: 10px;padding:16px;margin:8px;background-color: #FEFEFA;box-shadow:0 2px 4px 0 rgba(0,0,0,.2) , 0 2px 5px 0 rgba(0,0,0,.19)} /*Nav Bar*/ .navbar-fixed-to

श्वेता२४ Mon, 10/20/2025 - 23:06
काहीजण पर्यटन स्थळे 'पाहायला' जातात तर काही 'अनुभवायला' जातात. तुम्ही व्हेनिसचे 'अनुभव कथन' केले आहे. तुमची वर्णनशैली अतिशय ओघवती आहे. वेनिसला कधीकाळी जाणे झालेच तर काय 'अनुभवायचे' हे या लेखामुळे जाणवले. लेख आवडला...

सुधीर कांदळकर Mon, 10/27/2025 - 17:02
व्हेनीस तसे फक्त चित्रपटातून वगैरे पाहिले आहे. परंतु या वेगळ्या दृष्टीकोनातून प्रथमच दिसले. धन्यवाद.

चौथा कोनाडा गुरुवार, 10/30/2025 - 17:40
खुप सुंदर लिहिलं आहे. व्हेनीसचा चित्र-पट डोळ्यासमोर उभं राहिलं !
शहराच्या प्रवेशद्वारातून आत शिरलो की एकदम वेगळंच जग सुरू होतं. इथे गाड्या नाहीत, बस नाहीत, ट्रक नाहीत. म्हणजे आपण रोजच्या जीवनात ऐकतो ते सगळे आवाज गायब आहेत. त्याऐवजी इथे ऐकू येतं ते फक्त पाण्याचं मंद गुंजन, होड्यांच्या टप्प्यांचा हलकासा आवाज आणि दूरवरून येणारी एखाद्या गायकाची सुरेल धून. हाच तो क्षण, जेव्हा आपण खात्री पटवतो की व्हेनिस खरंच वेगळं आहे.
व्वा किती सुंदर .. असं लेखन तुमच्या व्हेनिसमध्ये जादुई परिणाम करत फिरवत राहतं ! लिहिते रहा !

दिवाळी अंक २०२५ - निसटलेलं आकाश - कथा

SHRIPAD DAMODHAR TEMBEY ·
/* Global */ body {background-image:url(https://lh3.googleusercontent.com/pw/AP1GczN5NO1x4rYgEluNX6QoXCS9H9WuBMmAdbFWN-0rfAEzpH4HZVoL7l-Hdq33x6a25xV_8U_p-aGMbmPSyMoLSTthZ8QxWCL0LLAoRUVg8rZz2ABbtDptMipSZs_L5wPEbx46hOAkXBv2ZEJEINFv4NhbLQ=w1024-h1024-s-no?authuser=0);color:#000;background-attachment: fixed; background-position: center; background-repeat: no-repeat; background-size: cover;} .row {margin-top: 40px;} .col-sm-9{border-radius: 10px;padding:16px;margin:8px;background-color: #FEFEFA;box-shadow:0 2px 4px 0 rgba(0,0,0,.2) , 0 2px 5px 0 rgba(0,0,0,.19)} /*Nav Bar*/ .navbar-fixed-to

नूतन Wed, 11/19/2025 - 01:34
कथा आवडली. बापाच्या मनातील घालमेल आणि लेकराच्या भल्यासाठी घेतलेला आईचा निर्णय.छान मांडलं आहे

दिवाळी अंक २०२५ - शितोळेसाहेब - एक अजब रसायन - लेख

स्वधर्म ·
/* Global */ body {background-image:url(https://lh3.googleusercontent.com/pw/AP1GczN5NO1x4rYgEluNX6QoXCS9H9WuBMmAdbFWN-0rfAEzpH4HZVoL7l-Hdq33x6a25xV_8U_p-aGMbmPSyMoLSTthZ8QxWCL0LLAoRUVg8rZz2ABbtDptMipSZs_L5wPEbx46hOAkXBv2ZEJEINFv4NhbLQ=w1024-h1024-s-no?authuser=0);color:#000;background-attachment: fixed; background-position: center; background-repeat: no-repeat; background-size: cover;} .row {margin-top: 40px;} .col-sm-9{border-radius: 10px;padding:16px;margin:8px;background-color: #FEFEFA;box-shadow:0 2px 4px 0 rgba(0,0,0,.2) , 0 2px 5px 0 rgba(0,0,0,.19)} /*Nav Bar*/ .navbar-fixed-to

मारवा Mon, 10/20/2025 - 22:00
उत्तम प्रेरणादायी लेख. एका मनस्वी संवेदनशील बुद्धिमान व्यक्तीची ओळख तुम्ही ज्या आत्मियतेने करून दिली त्यावरून तुमचे प्रेम दिसून येते. ते आपल्यात आज नाहीत याचे वाईट वाटले.

निमी Tue, 10/21/2025 - 17:48
तुम्ही खरंच भाग्यवान.. ही व्यक्ती तुम्ही अनुभवू शकलात.. आणि थोडीशी त्याची झलक तुमच्या लिखाणा मधून आम्हाला मिळाली. खूप छान लेख झाला आहे. ही खरंच त्यांना आदरांजली ठरेल.

स्वधर्म Wed, 10/22/2025 - 02:35
मारवा, निमी, अनन्त यात्री. लेख आपल्याला आवडला याचा आनंद आहे. खरे तर, मी शितोळे साहेबांचे व्यक्तीमत्व पूर्णपणे चितारणे हे काम मला खूप अवघड वाटले. त्यांच्या कोणत्या आठवणी आणि विश्लेषणे लेखात घ्यावी आणि कोणती सोडून द्यावी असे झाले होते.

श्वेता२४ Wed, 10/22/2025 - 12:41
आपल्याला त्यांचा सहवास लाभला, आपण खरेच भाग्यवान आहात... आजकाल अशी वेगवेगळ्या विषयांमध्ये ज्ञान असलेली, उच्च प्रतीचे व्यवहार ज्ञान असलेली, वास्तववादी , व्यवहारवादी व हे सर्व गुण असतानाही इदं न मम असा भाव ठेवून जगणारी माणसे कुठे सापडतात ? आपल्या लेखाच्या निमित्ताने अशा थोर व्यक्तिमत्त्वाची ओळख करून दिलीत त्याबद्दल धन्यवाद!!

अभ्या.. Fri, 10/24/2025 - 18:29
एका असामान्य व्यक्तिमत्वाच्या ओळखीबद्दल धन्यवाद स्वधर्मसाहेब. हे शितोळे साहेब जसजसे वाचत गेलो तसतसे बारीक निरिक्षण, उपजत सर्जनशीलता आणि आहे त्या साधनातून, आहे त्या परिस्थितीतून जगणे सोपे सुंदर करण्याचा ध्यास जाणवत राहिला. गावाकडच्या काही माणसांचा अभ्यास भले ही कागदोपत्री डिग्र्यांचा, जड जड विचारवंती थाटाचा नसेल पण इतका सूक्ष्म, माणुसकीला आणि निसर्गाला समजून उमजून घेणारा असतो की त्यांच्या ह्या जगण्यासमोर नतमस्तक व्हायला होतं. आमच्या इकडचे कृषीतज्ञ वि. ग. राऊळ काय किंवा दिवंगत मारुती चित्तमपल्ली सर काय, सारीच अशीच उत्तुंग, विलक्षण आणि अवलिया व्यक्तीमत्वे. अशा लेखनाबद्दल पुनः धन्यवाद.

स्वधर्म Sun, 10/26/2025 - 16:09
धन्यवाद तुंम्ही आवर्जून लेख वाचलात व प्रतिसाद दिलात. शितोळे साहेबांसारखी उत्तुंग पण प्रसिध्द नसलेली माणसे खूप प्रेरणा देत राहतात. अजून खूप आहे त्यांच्याबद्दल लिहिण्यासारखे आणि त्यांनी लिहिलेले वाचण्यासारखेही. त्यांचे स्नेही मिळून आता त्यांच्या लेखनाचे एक पुस्तक काढत आहोत.

असंका Sun, 11/23/2025 - 18:38
फारच सुरेख ओळख करून दिलीत. विडिओ देखिल कायम विचार करायला भाग पाडतील असे आहेत. एखादा माणुस इतक्या लोकांच्या जीवनावर इतका खोलवर जाणारा परीणाम करु शकतो, हे खरोखर विस्मयकारक आहे! या सुरेख लेखाबद्दल धन्यवाद!!

दिवाळी अंक २०२५ - कृ.बु.च्या बॅकएंडवर बेतुक्याचा फ्रंटएंड - लेख

कर्नलतपस्वी ·
/* Global */ body {background-image:url(https://lh3.googleusercontent.com/pw/AP1GczN5NO1x4rYgEluNX6QoXCS9H9WuBMmAdbFWN-0rfAEzpH4HZVoL7l-Hdq33x6a25xV_8U_p-aGMbmPSyMoLSTthZ8QxWCL0LLAoRUVg8rZz2ABbtDptMipSZs_L5wPEbx46hOAkXBv2ZEJEINFv4NhbLQ=w1024-h1024-s-no?authuser=0);color:#000;background-attachment: fixed; background-position: center; background-repeat: no-repeat; background-size: cover;} .row {margin-top: 40px;} .col-sm-9{border-radius: 10px;padding:16px;margin:8px;background-color: #FEFEFA;box-shadow:0 2px 4px 0 rgba(0,0,0,.2) , 0 2px 5px 0 rgba(0,0,0,.19)} /*Nav Bar*/ .navbar-fixed-to

श्वेता२४ Wed, 10/22/2025 - 18:08
पहिले गाणे भोंडल्याच्या चालीवरती म्हणावे व आताच्या काळातले भोंडल्याचे गाणे म्हणून गायला काही हरकत नाही.... "सूर्य उगवला प्रकाश पडला आडवा डोंगर" या चालीवरती म्हणता येते. ... ;))

स्वधर्म Wed, 10/22/2025 - 19:04
खरं सांगायचं तर ही विनोदी कविता नसून सत्य परिस्थितीच अशी बनत आहे असे वाटून गेले.

सुधीर कांदळकर Mon, 10/27/2025 - 16:59
कविता छान, विषय, नर्मविनोद मस्त, मांडणी सुंदर. आवडले. धन्यवाद. (प्रतिसाद चाटगपट वा अन्य कोणाला न विचारता, स्वत:च्या मनाने लिहिला आहे बरं का!)

वेळ मिळेल तसा दिवाळि अंक वाचतो आहे . ही कविता/लेख जे काय आहे ते---- मनाला फारच भिडली. डोळॅ पाणावले वगैरे वगैरे. मधुचंद्राला काय करावे, तेही...!!!!!?????? चाटगपटला विचारील स्वारी!----------काय राव--हहपुवा. पण खरे सांगायचे तर तोही दिवस फार दूर नाही असे वाटुन गेले. वाक्यावाक्याला हसु येत होते, पण खरे सांगायचे तर अशीच परीस्थिती आहे बर्‍याच जोडप्यांच्या आयुष्यात. नवरा एका खोलीत, बायको दुसर्‍या खोलीत लॅपटॉपसमोर. आणि मुले (असलीच तर) ईकडे तिकडे मोबाईल घेउन बसलेली. घरात म्हातारे लोक्स (असलेच तर) टि. व्ही. समोर किवा तेही मोबाईलमध्ये. भांडणे, हसणे, बोलणे, गप्पा मारणे, पत्ते खेळणे, नातवंडांवर माया करणे वगैरे कुठेतरी भूतकाळात जमा झालेय. जौदे जास्त बोलत नाही, नायतर काय रड लावलेय म्हणायचे.

दिवाळी अंक २०२५ - आम्हीही सिंदबाद, बावळट तरीही नशीबवान - भटकंती

शेखरमोघे ·
/* Global */ body {background-image:url(https://lh3.googleusercontent.com/pw/AP1GczN5NO1x4rYgEluNX6QoXCS9H9WuBMmAdbFWN-0rfAEzpH4HZVoL7l-Hdq33x6a25xV_8U_p-aGMbmPSyMoLSTthZ8QxWCL0LLAoRUVg8rZz2ABbtDptMipSZs_L5wPEbx46hOAkXBv2ZEJEINFv4NhbLQ=w1024-h1024-s-no?authuser=0);color:#000;background-attachment: fixed; background-position: center; background-repeat: no-repeat; background-size: cover;} .row {margin-top: 40px;} .col-sm-9{border-radius: 10px;padding:16px;margin:8px;background-color: #FEFEFA;box-shadow:0 2px 4px 0 rgba(0,0,0,.2) , 0 2px 5px 0 rgba(0,0,0,.19)} /*Nav Bar*/ .navbar-fixed-to

श्वेता२४ Tue, 10/21/2025 - 15:45
तुमची वर्णन करण्याची शैली जरी विनोदी अंगाने व उपहासात्मक असली तरीही जे काही प्रत्यक्षात घडले ते मात्र खरे तर खूपच धाडसाचे होते मग हा असा निर्णय घेणे सुद्धा खूपच भयानक आहे अशा ठिकाणी तुम्ही सुखरूप जाऊन आला यामध्ये खरंतर नशिबाचाच भाग आहे म्हणायचा.. या बोलण्यानंतर श्री. क्ष यांना जहाजाच्या मालकाने नुसतीच मुंडी हलवून होकार दिला की टाळीदेखील दिली (कारण त्याचे जहाज कुठल्याही पर्यायानुसार तितकेच अंतर चालणार होते) याची काही कल्पना नाही हे फार विनोदी होतं.... जाम हसले....

दिवाळी अंक २०२५ - सूर्यकमळ - कविता

सुनील खोडके ·
/* Global */ body {background-image:url(https://lh3.googleusercontent.com/pw/AP1GczN5NO1x4rYgEluNX6QoXCS9H9WuBMmAdbFWN-0rfAEzpH4HZVoL7l-Hdq33x6a25xV_8U_p-aGMbmPSyMoLSTthZ8QxWCL0LLAoRUVg8rZz2ABbtDptMipSZs_L5wPEbx46hOAkXBv2ZEJEINFv4NhbLQ=w1024-h1024-s-no?authuser=0);color:#000;background-attachment: fixed; background-position: center; background-repeat: no-repeat; background-size: cover;} .row {margin-top: 40px;} .col-sm-9{border-radius: 10px;padding:16px;margin:8px;background-color: #FEFEFA;box-shadow:0 2px 4px 0 rgba(0,0,0,.2) , 0 2px 5px 0 rgba(0,0,0,.19)} /*Nav Bar*/ .navbar-fixed-to

कर्नलतपस्वी Fri, 10/24/2025 - 08:21
पहिले आपत्य आणी ते ही कवीता म्हणून धाडसी अहात म्हणले. बरेच चांगले कवी कवयित्री मुक झाले आहेत. रणांगणात आता काहीच बाजीप्रभुच्या बादलां सारखे नेटाने टिकून आहेत. त्यात अनंत यात्री,संदिप चांदणे,कानडाऊ इत्यादी. आता तुम्ही ताज्या दमाचे धारकरी, लिहीत रहा आम्ही प्रतिसाद देत राहू. कवीता आवडली हे वेगळे सांगावयास नकोच. चांगल्या,वाईट असा भेदभाव न करणारा "कवितेचा" फॅन.