इथं तीन लाख,
मिळतात बसून।
हो हे आहे,
पुण्याचे ससून।।
कसे बदलणार,
डाॅक्टरचे रक्त?
कुठे मिळणार,
'भ' विटामीन-रहीत
शुद्ध रक्त?!
कुणाकुणाचे
बदलणार रक्त?
पोलीस,RTO,
वकील,कस्टम,Excise,
जज,आमदार,बिल्डर?
त्यापेक्षा सोपी,
मजूरी सक्त ।।
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2635
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
भ व्हिटामिन ची बोंब
दुर्दैव
समयोचीत कविता...
तुरूंगात पाठवा त्यांना आणि
त्यांच्या कोणत्याच पिढीला
In reply to तुरूंगात पाठवा त्यांना आणि by पाषाणभेद
यावरून इंग्रजांनी बाळाजीपंत
In reply to तुरूंगात पाठवा त्यांना आणि by पाषाणभेद
अस्वस्थ करणारी दाहक रचना !