✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

पूणे ससून

ब — बाजीगर, Fri, 05/31/2024 - 10:11
इथं तीन लाख, मिळतात बसून। हो हे आहे, पुण्याचे ससून।। कसे बदलणार, डाॅक्टरचे रक्त? कुठे मिळणार, 'भ' विटामीन-रहीत शुद्ध रक्त?! कुणाकुणाचे बदलणार रक्त? पोलीस,RTO, वकील,कस्टम,Excise, जज,आमदार,बिल्डर? त्यापेक्षा सोपी, मजूरी सक्त ।।

प्रतिक्रिया द्या
2606 वाचन

💬 प्रतिसाद (7)

भ व्हिटामिन ची बोंब

नठ्यारा
Fri, 05/31/2024 - 18:04 नवीन
बाजीगर, भ व्हिटामिन चा उल्लेख जरासा खटकला. मात्र नंतर त्याची उपयुक्तटा कळून आली. खरंतर महाभारतकाळापासून भ व्हिटामिन वर प्रस्थापितांचा दात आहे. चालायचंच ! -नाठाळ नठ्या
  • Log in or register to post comments

दुर्दैव

कर्नलतपस्वी
Fri, 05/31/2024 - 22:01 नवीन
दुनिया के बाज़ार में, सब सामान बिकता है ! किसी का नाम, तो किसी का मान बिकता है ! कौन कहता है कि मंहगी हो गयी हैं चीज़ें, “मिश्र”, जितना चाहो खरीदो, सस्ते में ईमान बिकता है ! शंभूराज मिश्र. काही भुतलवरच्या देवांनी सुद्धा स्वताला बाजारात बसवले आहे. विश्वास केव्हांच पानिपतावर धराशायी झाला आहे.
  • Log in or register to post comments

समयोचीत कविता...

मुक्त विहारि
Fri, 05/31/2024 - 23:11 नवीन
पाऊले चालती, भ्रष्ट्राचाराची वाट...
  • Log in or register to post comments

तुरूंगात पाठवा त्यांना आणि

पाषाणभेद
Mon, 06/03/2024 - 15:53 नवीन
तुरूंगात पाठवा त्यांना आणि त्यांच्या कोणत्याच पिढीला सरकारी नोकरी नका देऊ असा कायदा करायाला हवा.
  • Log in or register to post comments

त्यांच्या कोणत्याच पिढीला

भागो
Mon, 06/03/2024 - 17:13 नवीन
त्यांच्या कोणत्याच पिढीला सरकारी नोकरी नका देऊ असा कायदा करायाला हवा.>>> काय्स्च्या काही. अस का बर.? पुढच्या पिढीचा काय गुन्हा? "मेरा बाप चोर है"ची आठवण झाली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद

यावरून इंग्रजांनी बाळाजीपंत

रामचंद्र
Mon, 06/03/2024 - 22:14 नवीन
यावरून इंग्रजांनी बाळाजीपंत नातूला भरभक्कम मोबदला दिल्यावर त्याच्या कुठल्याही वारसांना सरकारी नोकरी मिळणार नाही असं स्पष्ट केलं होतं असं म्हणतात ते आठवलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद

अस्वस्थ करणारी दाहक रचना !

चौथा कोनाडा
Mon, 06/03/2024 - 17:37 नवीन
अस्वस्थ करणारी दाहक रचना ! असं काही वाचलं की मन काळवंडून जातं ... आणि आपण ही या चक्राचा भाग आहोत याची ही जाणीव होऊन मन खंतावतं !
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा