वर्ल्ड कप क्लासिक्स - १९७५ - वेस्ट इंडीज विरुद्ध पाकिस्तान
१९७५ च्या पहिल्यावहिल्या वर्ल्डकपपासून २०१५ मधल्या वर्ल्डकपपर्यंत प्रत्येक वर्ल्डकपमध्ये अनेक थरारक आणि रोमांचक मॅचेस झाल्या. अशाच काही निवडक मॅचेसविषयी...
*************************************************************************************
११ जून १९७५
एजबॅस्टन, बर्मिंगहॅम
मी सध्या काय करतो?
मी सध्या काय करतो ?
नुकत्याच झालेल्या संशोधनानुसार ह्या विश्वात म्हणे दोन हजार अब्ज आकाशगंगा आहेत. तर या अब्जावधी आकाशगंगांमधल्या अब्जावधी ग्रहांपैकी एका ग्रहावरच्या अब्जावधी लोकांपैकी मी एक !
द शो मस्ट गो ऑन... - विशेषांक
*/
नमस्कार मंडळी!
गेले काही दिवस तुमच्या समोर मांडलेल्या गोष्टीच्या ह्या खेळाला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिलात.. प्रेम दिलंत..! गोष्टची संपूर्ण टीम ह्या कौतुकाने भरवून गेलेली आहे. "गोष्ट.." करायची ठरली तेव्हा हा प्रयोग इतका रंगेल असं आम्हालाही वाटलं नव्हतं. सुरवात झाली तेव्हा ह्या उपक्रमाचे स्वरूप लेखमालेचे, पण आवाका एका अंकाचा असावा असा आमचा विचार होता. कारण एकाच दिवशी २५-३० लेख आणल्याने वाचकांना वेळ आणि लेखकांना न्याय मिळत नाही. शिवाय मिसळपाव यूट्यूब चॅनलसुद्धा ह्या निमित्ताने आणून, ह्या साहित्यप्रवासाला अजून एक मिती मिळावी अशी मनापासून इच्छा होती.
एक वादळी जीवन: ओशो!
एक वादळी जीवन: ओशो!
सर्व मान्यवरांना नमस्कार! हा लेख उघडल्याबद्दल धन्यवाद. नुकतीच ओशोंची पुण्यतिथी झाली, त्या निमित्ताने लिहिलेला लेख आपल्यासोबत शेअर करत आहे. मी ओशोंवर पूर्वी लिहिलेला लेख इथे वाचता येईल.
एक निर्णय (भाग 5)
भाग ५
त्या संध्याकाळनंतर मीनाक्षी खूप डिस्टर्ब झाली. आपल्या करियरमुळे आपण आपल्या संसाराला फारसा वेळ देत नाही आहोत हे तिला समजत होत... पण हे सत्य तिला स्विकारता येत नव्हतं. असाच एक एक दिवस जात होता.
विंगेत गलबला - कास्टिंग काउचचे रिंगमास्टर सारंग साठे येत आहेत हो! खट्ट्याक!
*/
नमस्कार!
'गोष्ट तशी छोटी'चा आज समारोपाचा दिवस. विंगेत गलबलामध्ये लागलेला हा शेवटचा खेळ!
बेख्डेल चाचणी
*/
तुमच्या-आमच्यापैकी अनेक जण सिनेमाप्रेमी आहेत. आपल्यापैकी अनेक जण पहिल्या दिवशीचा पहिला शो न चुकवणारेही असतील. हल्ली तर पहिला शो बघून आल्यावर अनेक जण आपले फेसबुक स्टेटसही तसे अपडेट करतात! फॅशनच आहे ना तशी! किती तरी जण तर अगदी दावा करू शकतील की 'दे कॅन टॉक सिनेमा, दे कॅन वॉक सिनेमा, दे कॅन लाफ सिनेमा..' मान्य, अगदी मान्य. पण बेख्डेल चाचणीत उत्तीर्ण होणार्या सिनेमांची नावे सांगू शकतील का ते? आँ? टेल, टेल!
नै? बरं, आम्ही सांगतो. अगदी बैजवार सांगतो, निदान प्रयत्न करतो.
तर, पेश आहे चित्रपट रसिकांहो, ही एक छोटीशी गोष्ट.
लव्हर्स (कथा)
एक अनोखी प्रेमकथा
शतजन्म शोधिताना.....
ठरवून मुलुख सारा,भिजवून परतलो मी
कळ आतल्या जीवाची,चेतवून परतलो मी |
अतृप्त आर्त वारा,त्रासून प्राशिला मी
मर्जी नसे मनाची,भिजवून चाललो मी ||
बेरंग या जगाला, रंगून टाकताना
रुधीरार्त आर्त माझे हलकेच सांडताना |
तुज रंग रंजीताचा,रक्तरंज हा दिसेना
मनी माझिया सखी हे,काहूर हासवेना ||
न्हावून घे बरे तू ,आसुसल्या सुखाने
दुखवू कसा पुन्हा मी बोलू कुण्या मुखाने?
कोंडून दुःख सारे,विस्फोट आज व्हावे
हे देह संचिताचे,भेदून लखलखावे ||