राजकारणात पीए नावाची जमात म्हणजे जरा अवघड जागेचं दुखणं असतं. कारण त्यांना नेत्याच्या सगळ्या भानगडी माहीत असतात. त्याचा पैसा कुठून येतो, कधीपर्यंत टिकणार आहे ते कोणाच्या कोण सोबत त्याची सेटिंग आहे. अनेक ठिकाणी नेत्यांचा अर्धा कारभार हे पीए लोकंच निभावून नेतात. लोकसत्तेतलं दोन फुल एक हाफ किंवा महाराष्ट्र टाइम्स मधलं दिड दमडी मध्ये तंबी दुराई ने राजकारणावर केलेलं खुसखुशीत भाष्य तुम्ही कधी ना कधीतरी वाचलंच असेल, त्याच तंबी दुराई म्हणजे श्रीकांत बोजेवार यांची पावणेदोन पायांचा माणूस हि कादंबरी सुद्धा तशीच चिमटे काढणारी आहे.
वा !
मस्त जमलाय हा भाग.
माहिती छानच आहे
कोलकाता शहराची खास अशी जी लक्षणे आहेत त्यात शहरवासियांचे नाट्यवेड हे प्रमुख आहेमग जरा त्याशहरवासिय रसिकांनचेही किस्से येऊदे ना.छान
बंगाली नाट्य परंपरा
याशिवाय
अत्यंत उत्कंठावर्धक कोलकाता
सुरेखच चालली आहे हे मालिका.
In reply to सुरेखच चालली आहे हे मालिका. by प्रचेतस
बंगाल शैलीतील चित्रे
In reply to बंगाल शैलीतील चित्रे by अनिंद्य
शिवाय ह्यातील शिव सडपातळ न
In reply to शिवाय ह्यातील शिव सडपातळ न by प्रचेतस
:-))
फारच सुंदर, रोचक ..
In reply to फारच सुंदर, रोचक .. by सुधीर कांदळकर
सुधीर जी,
@ कुमार१
@ जॉनविक्क,
In reply to @ जॉनविक्क, by अनिंद्य
कंटाळतील का?
In reply to कंटाळतील का? by आंबट गोड
बिनतोड तर्क :-)
पुढील भाग (६)
लंबोदराचे वडील
In reply to लंबोदराचे वडील by सरनौबत
हो :-)