मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

इमर्जन्सी! -१

प्राजु ·

प्राजू, कल्पना विस्तार ठीक आहे पण इ इ जी की इ सी जी? हृदयाचे दुखणे असेल तर इ सी जी असायला हवा! आपले http://nvgole.blogspot.com/ या माझ्या अनुदिनीवरही स्वागतच आहे.

विसोबा खेचर 07/03/2010 - 23:43
हम्म! वाचतो आहे.. रोज दोन पेग प्या.. हार्टकरता एकदम चांगलं! (सर्व खाऊनपिऊन ठणठणीत हृदयाचा) तात्या.

शुचि 07/03/2010 - 23:55
मस्त रंगवलय प्राजु. ********************************** या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)

मीनल 08/03/2010 - 02:55
आला का? अग, डॉक्टर नाही .तो हार्टमधे अ‍ॅटॅक ???????? मीनल.

चतुरंग 08/03/2010 - 03:03
'इमर्जन्सी केअर' ह्या पाटीची थट्टा अमेरिकेइतकी कुठे होते की नाही कल्पना नाही. जास्त पैसे घेऊन सगळ्यात उशिरा सर्विस मिळते. हा माझ्यासकट माझ्या माहितीतले जे जे लोक इमर्जन्सीला जाऊन आलेत त्या सगळ्यांचा १००% अनुभव आहे. तिथे बसून बसून माणूस कंटाळून किंवा आपोआपच नैसर्गिकरीत्याच बरा होऊन जाईल पण सर्विस मिळणे अवघड! ;) असो पुढे वाचायला उत्सुक आहे! :) चतुरंग

In reply to by चतुरंग

चित्रा 08/03/2010 - 03:35
हे असले कसले हे कल्पनारंजन? बाकी आपल्या चित्रपटांमध्ये रूग्णाला खाटेवर घालून ती खाट पळवत ऑपरेशन थिएटरमध्ये नेत असल्याचे बघण्याची इतकी सवय झालेली असते की त्यामुळे इमर्जन्सी रूममध्ये वेळ लागला की, हे काय भलतेच, असे वाटते. प्रत्यक्षात डॉक्टरांची इमर्जन्सीकडे पाहण्याची पद्धत वेगवेगळी असावी असे वाटते. इमर्जन्सी दोन प्रकारच्या असाव्यात - एक अगदी गंभीर, आणि दुसर्‍या ज्यांना दोनतीन तास उशीर चालू शकतो अशा. आम्हाला वेगवेगळ्या कारणांसाठी तीनदा इमर्जन्सी रूममध्ये जाण्याची वेळ आली होती - तीनही वेळा विविध अनुभव आले. ते परत कधीतरी.

In reply to by चित्रा

धनंजय 10/03/2010 - 01:48
इमर्जन्सी विभागात गेल्या-गेल्या "हा मिनिटा-मिनिटाचा जीवनमरणाचा प्रश्न आहे का?" अशा प्रकारचा ढोबळ कयास पटकन केला जातो. ज्या परिस्थितीत मिनिटांची किंमत फार असते, त्यांचा इलाज धावत-पलत होतो. (रक्तस्राव, बेशुद्ध करणारा हृदयविकाराचा झटका, अर्धांगवायूचा झटका... येथे इलाजाची सुरुवात व्हायला तासापेक्षा कमी विलंब लागावा.) या नीरक्षीरविवेकाला "ट्रियाज" म्हणतात. ज्या रुग्णांचा जीवनमरणाचा प्रश्न पुढच्या काही तासांमध्ये नाही, त्यांचे हळूहळू काम होते. इमर्जन्सी विभागात कर्मचारी मोठ्या प्रमाणात टंगळमंगळ करत नाहीत. (आळस हे विलंबाचे प्रमुख कारण नसते.) खरोखर तातडीच्या रुग्णांकडे लक्ष देता-देता कमी तातडीच्या रुग्णांकडे विलंब करणे आवश्यक होते. सर्वांनाच तातडीची सेवा देण्याइतपत कर्मचारी/विभाग बसवणे आर्थिक दृष्ट्या व्यवहार्य नसते. यू.एसमधल्या मोठ्या इस्पितळांच्या इमर्जन्सी विभागांत तातडी नसलेल्या लोकांची इतकी रेलचेल का असते? त्याचे एक कारण असेही : इमर्जन्सी विभागात विमा असला-नसला तरी भरती करून घ्यावे लागते, चाचणी+प्राथमिक इलाज करावा लागतो, असा कायदा आहे. ज्यांना डॉक्टराकडे जायला परवडत नाही, त्यांना इलजासाठी हे एक ठिकाण उपलब्ध असते. अन्य कारणेसुद्धा असतील.

In reply to by चतुरंग

jaypal 08/03/2010 - 10:17
रंगाशेठ हे भारीच तिथे बसून बसून माणूस कंटाळून किंवा आपोआपच नैसर्गिकरीत्याच बरा होऊन जाईल पण........... प्राजुजी कवितां इतकाच लेख पण आवडला *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात

रेवती 08/03/2010 - 04:43
आता यात कसला क्रमश:? सांग कि पटापट! तरीच मला काल वाटलं कि हिचा फोन नाही बर्‍याच दिवसात्.....आजारी पडलिये काय!:( रेवती

In reply to by रेवती

आता यात कसला क्रमश:? सांग कि पटापट! नै तर काय...! हे असे छातीत कळेबिळेचे वाचले की मलाही डाव्या बाजूला चमका निघाल्याचा भास व्हायला लागतो. आणि लक्षणं तशीच तर नाही ना, अशी शंका यायला लागते. :( -दिलीप बिरुटे [डरफोक]

हर्षद आनंदी 08/03/2010 - 09:09
कुठेतरी वाचल्याचे आठवतय.. बहुतेक ढकलपत्र असावं, पण ऊपाय छान होता.. अश्या वेळी "विठ्ठल" हा शब्द जोर-जोरात जमले तर ऊड्या मारत म्हणावा.. ५-१० मिनिटात वायु सरुन मोकळे होतात म्हणे.. च्कटफु आहे, प्रयत्न करुन बघायला हरकत नाही !! ही कसली तरी उपचार पध्दती आहे, स्वर आणि व्यंजन यांच्या ऊच्चारावरुन असे प्रकार बंद होऊ शकतात. अवांतर :- अमेरीकेत ईनो मिळत नाही का?? आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही..

In reply to by हर्षद आनंदी

ज्ञानेश... 10/03/2010 - 12:48
गॅसेसमुळे असेल, किंवा आणखी कशामुळे, पण छातीत/पोटात दुखत असतांना उड्या मारणे हा अघोरी प्रकार आहे. कोणीही असे काही करू नका..! अर्थात, विठ्ठलाच्या दर्शनाची भलतीच आस लागली असेल, तर हरकत नाही.

अरुंधती 08/03/2010 - 10:09
प्राजु, खदखदून हसले तुझी इमर्जन्सी वाचताना.... आता पुढचा भाग पण येऊ देत पटकन! :-) अरुंधती http://iravatik.blogspot.com/

भानस 10/03/2010 - 10:13
अग काय गं... बरी आहेस ना? आता ही रचित कथा म्हणावी का खरेच् घडलेय? अग आजकाल तू दिसलीही नाहीस तिकडे.... बाकी इमर्जन्सीचे वर्णन मात्र १००% बरोबर.... ताटकळत बसून अर्ध्यांचे दुखणेच पळ काढतेय की..... लवकर उलगडा करा..... उगा पल्स काहून वाढवून राहिले वो बाय....

इमर्जन्सी.. दि. मार्च १, २०१०. सकाळपासून चहाशिवाय चालत नाही या सबबी खाली टमरेल भरून चहा, आणि सोबत बरंच सटरफ़टर खाऊन झालं होतं. वेळ जात नव्हता म्हणून की काय अधे मध्ये (खाण्यातून ) वेळ मिळेल तेव्हा, इमेल चेक करणे, त्यांना उत्तरे देणे, आणि घरातलं काम हे ही करत होते. आदल्या दिवशी होळीरे होळी पुरणाची पोळी असा शंख करत पुरणाच्या पोळ्या हादडल्या होत्याच. पुरणाची पोळी दुसरे दिवशी सुंदर लागते, त्यामुळे ती खायला हवीच, अशी मनाची समजूत घालून भरपेट नाष्टा केल्यावर , दुपारचं जेवणंही तितकंच व्यवस्थित केलं होतं.

कोलाज

क्रान्ति ·

मदनबाण 07/03/2010 - 13:27
छोट्याश्या चिऊताईची गोड कथा आवडली... :) मदनबाण..... मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ.

चिऊताईला काल नुकतंच तिसरं संपून चौथं लागलं होतं. आज चिऊताईची झोप नेहमीपेक्षा लौकरच उघडली. खरं तर काल रात्री वाढदिवसाच्या भेटी उघडून पहाता पहाता झोपायला बराच उशीर झाला होता. पण स्वप्नात भेटीत आलेल्या वेगवेगळ्या रंगपेट्या, चित्रांच्या वह्या, स्केच पेन यांनी धमाल केली होती, सकाळी उठून कितीतरी चित्रं काढायची ठरली होती. मग वेळ नको पुरायला? चित्रांच्या नादात आज अगदी शहाण्या मुलीसारखं आईला त्रास न देता दात घासून, दूध पिऊन झालं, बाबाच्या आधीच आवरूनही झालं. एरवी जबरदस्तीनं भरवावी लागणारी पालकाची नावडती भाजी पण आज विनासायास पोटात गेली. "मग आज काय, मस्त मस्त चित्रं काढणार तर?" बाबानं विचारलं.

निरोप - अंतिम

श्रावण मोडक ·

मदनबाण 05/03/2010 - 22:16
नक्षलवाद नक्की संपणार तरी कधी ? :( कथा आवडली... मदनबाण..... मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ.

वीकांतला जमेल तेव्हा शांतपणे बसून सगळे भाग पुन्हा एकदा सलग वाचून काढीन. मस्त जमलीय कथा ! तुमच्याकडून असेच उत्तम लेखन होवो ह्या शुभेच्छा ! --------------------------- माझा ब्लॉगः http://atakmatak.blogspot.com

श्री मोडक, हा भागही नेहमीप्रमाणेच आवडला पण पटापटा उरकला गेला असे जाणवले. बरीच पात्रं आणि स्थळं असल्याने एक कादंबरीच होऊ शकेल असे वाटते. विस्ताराने लिहिण्याचे मनावर घ्यावे. अनीशसारखे लोक कुठून येतात? का हा सगळा व्याप करतात? हिंसेमागची त्यांची भुमिका काय? या गोष्टींचा उहापोह वाचायला आवडेल.

अर्धवटराव 05/03/2010 - 23:59
वाचुन वाटलं कि खरंखुरं जग... जे एक जंगलच आहे... त्या सत्यापासुन मी किती लांब आहे, सुरक्षित आहे !! त्याकरता देवाला धन्यवाद द्यायचे आणि आनंद मानयचा कि सत्य परिस्थिती बघुन दु:खि व्हायचं :( भावना अजुनहि अर्धवटच आहे :( (गोंधळलेला)अर्धवटराव -रेडि टु थिंक

कथा छान झालेली आहे. शेवटपर्यंत पकड ठेवते. उघड काळं पांढरं करण्याऐवजी संतुलित चित्रणाकडे भर ठेवते. प्रश्नांचा निकाल लावण्याऐवजी भिजत घोंगड्यातनं दोनचार थेंब गळाल्याचं दाखवते. जाता जाता - झुंडशाहीवरच्या नितीन थत्तेंच्या प्रश्नाचं उत्तर नाही, पण सविस्तर मांडणी वाटली. खऱ्या व्यक्ती व यंत्रणा अडकलेल्या दिसल्यामुळे प्रश्न भिडतो. कथेचा जीव अजून मोठा आहे असं वाटलं. राजेश

प्राजु 06/03/2010 - 00:39
कथा आवडली. शेवट्पर्यंत पकड घेते आहे. विकेंड ला पुन्हा एकदा वाचेन. - (सर्वव्यापी)प्राजक्ता http://www.praaju.com/

सुनील 06/03/2010 - 07:04
सुरेख पण अजूनही वाढवता आली असती, असे वाटते. गावकर्‍यांच्या जमिनी न देण्यामागच्या भूमिकेचा अजून थोडा उहापोह केला गेला असता, ते नक्षलवादाकडे का आणि कसे झुकले याचे थोडे अधिक विवेचन असते, तर अधिक उत्तम झाले असते. कथा आवडली (हे वेगळे सांगायची काहीही आवश्यकता नाही!) ;) Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

Nile 06/03/2010 - 08:32
मोडकांनी नेहमीप्रमाणे त्यांचे बारकावे, वास्तव, निगडीत प्रश्न सुंदर मांडलेले आहेत. कथा म्हणुन उत्तमच! खरं तर वाचताना असं वाटलं की यावर एक छान मालिका किंवा डॉक्युमेंटरी बनेल! पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संकेतस्थळावर येणार्‍या सुखवस्तु मध्यमवर्गापुढे हे प्रश्न मांडणं. एकीकडे पत्रकारीता विकली गेली आहे चा आक्रोश सुरु असताना अश्या लेखांचं महत्त्व फार आहे. खरं तर प्रामाणीक पत्रकार अश्या माध्यमांचा वापर लवकरच करु लागतील हा विचार सुखावुन गेला. काय बरोबर आणी काय चुक हे ठरवणं परिस्थितीच्या बळी गेलेल्यांसाठीच, तिर्‍हाईताचे त्यावरचे विचार म्हणजे फुकाचे बोल!

अमोल खरे 06/03/2010 - 11:02
नक्षलवाद किती भयानक आहे आणि त्यांचे काय नेटवर्क आहे ते थोडंफार कळलं. कालच केंद्रिय गृहसचिव पिल्लई ह्यांचे स्टेटमेंट वाचले टाईम्स मध्ये. नक्षलवाद्यांना २०५० मध्ये भारत ताब्यात घ्यायचाय म्हणे. आपले राज्यकर्ते २०४० पर्यंत जागे होणार नाहीत बहुदा. नक्षलवादाची समस्या काश्मीरप्रश्ना सारखी नाही झाली म्हणजे मिळवलं. मुंबईसारख्या शहरात माणुस किती सेफ आहे ते पुन्हा एकदा कळलं. अप्रतिम लेखमाला होती. बाकी "रामदासांचा" संचार सर्वत्र असतोच म्हणा. स्टॉक मार्केट पासुन गोडबोलेंपर्यंत. :)

श्रामोंच्या कथा घेतल्या तर त्यातुन सिंहासनासारख्या उत्तम चित्रपटाची निर्मिती होउ शकते. हे फक्त चित्रपट निर्मात्यां पर्यंत पोचायला हव. त्यांना यात व्यवसाय दिसला तर दिसु द्यात.लोकांपर्यंत पोहोचणे महत्वाचे. प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

अर्धवटराव 08/03/2010 - 08:37
हे खरखुरं जग, जे एक जंगलच आहे... त्यापासुन मी किती लांब आहे... सुरक्षित आहे. त्याकरता आनंद मानायचा कि लोकांच्या इतक्या हाल बघुन दु:खि व्हायचे हेच कळत नाहिये... (गोंधळलेला) अर्धवटराव - रेडि टु थिंक

In reply to by मुक्त विहारि

राघव 01/02/2016 - 22:14
शतशः धन्यवाद. पुन्हा वाचायला दिल्याबद्दल!! स्वगतः श्रामो आणि निरोप हे दोन्ही शब्द काही खपल्या काढून गेले रे राघवा.. :-(

In reply to by राघव

काही कारणांमुळे श्रामो आणि यकू, ह्यांना भेटता आले नाही, ही खंत आहेच.म्हणूनच जसा वेळ मिळेल तसा, त्यांचे लेख वाचतो. देवावर तसाही आमचा विश्र्वास न्हवताच.ह्या अशा घटना घडल्यामुळे, दैवावरचा पण विश्र्वास उडून गेला. (सालं पुणे, इंदूर आणि संभाजीनगर इतके दूर कधीच वाटले नाही.)

सुनील 02/02/2016 - 09:00
जवळपास सहा वर्षांनंतर कथा पुन्हा वाचली. तितकीच पुन्हा आवडली.

3

निरोप - ३

श्रावण मोडक ·

मदनबाण 04/03/2010 - 22:11
पोलिसांचे स्वागत कसे होते याची उत्कंठा लागुल राहीली आहे... मदनबाण..... मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ.

तुम्ही अंत पाहाताय राव. मी तर आता माझ्या आधीच्या सर्व प्रतिक्रियांची कापी करून पेष्ट करायला तयार ठेवणार आहे. सुंदर तपशील, उत्कंठा वाढतेय, वगैरे आणि आणखीन थोडं वगैरे... राजेश

सुनील 05/03/2010 - 10:13
वाचतोय... पुढचा भाग लवकरच टाका. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

निरोप - २

श्रावण मोडक ·

मेघवेडा 03/03/2010 - 20:02
क ड क.. मेमेंटो या 'केवळ अप्रतिम' चित्रपटाची आठवण झाली कथा वाचताना.. एक एक सीन लिंक करत करत पूर्ण चित्रपट बॅकवर्ड नेलाय. श्रामो, उत्कंठा ताणली गेलीये. पुढला भाग येऊद्या सडसडीत... -- मेघवेडा. भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

प्रभो 03/03/2010 - 20:19
पुढे?? --प्रभो ----------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !! प्रभोवाणी

अंतु बर्वा 03/03/2010 - 23:46
मायला या क्रमशः च्या... :-) जबरा लिखाण... घडामोडी एवढ्या पटापट होतायेत की जणू सगळं काही समोरच घडतय.. पुढचा भाग लवकर टाका राव... उत्कंठा एकदम शिगेला पोचलीय...

मदनबाण 04/03/2010 - 00:41
भाग तीन ची वाट पाहतोय... मदनबाण..... मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ.

त्या सगळ्यांना +१. दोन्ही बाजूंचं चित्रण आहे, त्यामुळे संघर्षाला जिवंतपणा येतोय. चक्रं आणि त्यांवरचे दाते एकमेकांत गुंफून झालेल्या यंत्राचं चित्र मस्त रंगतंय. आता कुठे चावी फिरतेय... गाडी कशी आणि कुठे जाते ते बघायची उत्सुकता आहे. राजेश

निरोप - १

श्रावण मोडक ·

याची उत्कंठा लागलेली आहे. लेखनातल्या सराईतपणे आलेल्या बारकाव्यांवरून सरकारी यंत्रणा कशी चालते याचा जवळून अनुभव असावा असं जाणवतंय. आता उशीर करू नका, निरोप लवकर पाठवा. राजेश.

शेखर 03/03/2010 - 01:15
जबरदस्त वेग.. खिळवुन ठेवलेय त्यामुळे पुढचे भाग पटापट येऊ द्यात....

प्रभो 03/03/2010 - 08:56
मोडक मोडक ..लवकर टाका भाग पुढचा.. --प्रभो ----------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !! प्रभोवाणी

मदनबाण 03/03/2010 - 08:54
वाचतोय... दुसरा भाग लवकर टंका. मदनबाण..... मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ.

भिंत

राजेश घासकडवी ·

प्राजु 01/03/2010 - 23:12
मस्त. जे लिहिले आहे हे खूप आवडले. - (सर्वव्यापी)प्राजक्ता http://www.praaju.com/

शुचि 02/03/2010 - 04:07
खूप छान आहे घार हे कशाचं प्रतीक आहे या कथेत? मला वाटतं नायकावर सावट पडलेल्या मृत्युच्या छायेचं असावं. आणि तो मृत्यूही घारीसारखा खूपसा राजाला शोभणारा आहे...... लेचापेचा नाही. ********************************** या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)

Nile 02/03/2010 - 04:58
छान! शेवट पर्यंत बांधत असलेल्या भिंतीचं कुतुहल मनात राहतं, कथा आवडली.

धनंजय 03/03/2010 - 22:45
वेगवेगळ्या भिंतीची कथासूत्रे गोवणारी कथा आवडली. - - - (मला जी.एं.च्या कथांमधली कल्पकता आवडते, पण काही कथांमध्ये मुद्दामून वापरलेल्या संकृताळलेल्या शब्दावलीवर माझे प्रेम नाही. त्यांचा जीवनविषयक दृष्टिकोनही माझ्यावर फारसा परिणाम करू शकलेला नाही. असतो माझ्यासारखा असा एखाद-दुसरा करंटा वाचक.)

मुक्तसुनीत 05/03/2010 - 00:57
कथानक रोचक आहे. मात्र , भाषेच्या बाबतीत एकंदर कालखंडाच्या संदर्भात एकात्मता राखली गेली नाही असे मला वाटले. काही नावे ग्रामीण ढंगाची, काही नावे कर्तार-सुमेर सारखी गारद्यांची. कुठे दंतकथेत शोभतील असे शुंभकेतू चंद्रवर्मा येतात तर कुठे सुलतानच आहे. जी गोष्ट व्यक्तिरेखांची तीच मग बाकीच्या पर्यावरणाची. मजूर विड्या ओढतात, कृतक-ग्रामीण भाषेत बोलतात. एकीकडे मुसलमानी संस्कृतीचे धागेदोरे येतात तर दुसरीकडे "गणिका" "चषक" सारखे , दंतकथा, पौराणिककथा सदृष सेट-अप चे प्रॉप्स. बरे , वेगवेगळ्या काळातून किंवा मिथक-वास्तववादी विश्वाच्या सीमारेषा क्रॉस होत आहेत असे मानण्यासारखे कथानक गुंतागुंतीचे किंवा काही मेटा-लेव्हलचे आहे असेही दिसत नाही. मात्र नवे काहीतरी करण्याचा प्रयत्न आहे हे प्रशस्तीपर. आणि हो , ते अक्षराचे विसरत होतो ;-)

In reply to by मुक्तसुनीत

या कथेची भाषा काय असावी याचा विचार केला होता. जीएंसारखी चित्राळलेली घ्यायची नव्हती (आणि ती झेपतेय कोणाला...) किंवा भागवती (हे रत्नप्रतिमा वाले) कृत्रिम करायची नव्हती. त्यामुळे बखरीतला वृत्तांत आजच्या 'भाषेत' भाषांतर केला अशी कल्पना करून लिहिली. इंग्लिश शब्द टाळायचे एवढंच बंधन ठेवलेलं होतं -ऐतिहासिकतेच्या आभासासाठी. आधुनिक नाही, पण पहिल्या अठराशे वर्षांपर्यंत कधीही असेल असा... लेबलं टाळण्याच्या, व स्थळ काळ धूसर करण्याच्या दृष्टीने जी सरमिसळ केली त्याने लेबल काय हाच जर प्रश्न उपस्थित होत असेल तर मूळचा प्रयत्न फसला असंच म्हणावं लागेल. शेवटाच्या परिणामासाठी विडीशिवाय पर्याय नव्हता. असो. मागे वळून बघताना कुठल्यातरी एका शैलीशी लग्न लावलं असतं तर कथेच्या व्यक्तीमत्वात स्वैराचाराचा अनाठायी विचार झाला नसता हे तुमचं म्हणणं पटलं. (आता हलक्याने घ्यायचा भाग) राहाता राहिला अक्षराचा विचार. मुळात मी जी टिप्पणी तुमच्या रचनेवर केली होती ती काहीतरी चांगला भाग अधोरेखित करण्यासाठी होती. ती मनावर घेऊ नये. हस्ताक्षर सुंदर आहे म्हटलं होतं, पण शेवटी ते त्या पार्श्वभूमीवरच घ्यावं. सुधारणेला वाव कायमच असतो.... राजेश

सूर्य आता हातभर वर आला होता. हवेतला गारवा केव्हाच निघून गेला होता. आणि सावकाशपणे विटा ठेवून त्यावर चुना लिंपणाऱ्या चंद्र्याच्या कपाळावर घामाचे थेंब जमलेले मला दिसत होते. 'गावली गं, माज्या जाल्याला मासोली गावली गं.' चंद्र्याचं गाणं उजाडल्यापासनं चालू होतं. भाड्या येऊन गेला तेव्हा थोडा खंड पडला होता तेवढंच. पण आता त्याच्या गाण्यालाही थोड्या कंटाळ्याची झाक आली होती. घोल्याला बहुतेक इतकी वर्षं त्याच्याबरोबर काम करून त्याची सवय झाली असावी. मधनंच चंद्र्या आपल्याला झेपणार नाही एवढी तान घ्यायला गेला की क्षणभर आठी यायची आणि मान थोडीशी हलायची इतकंच. अशाच एका तानेनंतर घोल्या वैतागून म्हणाला.

अगत्यार जीव नाडी (पुर्वरंग) भाग १

शशिकांत ओक ·

II विकास II 25/02/2010 - 22:14
मन लावुन वाचला. पुढील भागाच्या प्रतिक्षेत. --- २०१२ मध्ये जग बुडणार आहे, मग कशाला लोक त्रास करुन घेत आहेत !!!

शुचि 25/02/2010 - 22:51
आपला व्यासंग दांडगा वाटतो. लेख आवडला. ********************************** या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)

वंदे मातरम

परिकथेतील राजकुमार ·
"नमस्कार मै हु आभा शर्मा और आप देख रहे है 'न्युज चॅनेल' अब हम आपको ले जा रहा है 'ब्लु नाईल' हॉटल के बाहर जहांपर ४ टेरीरीस्ट अभीतक कब्जा जमाये बैठे है." "आपण पाहात आहात 'चंद्र माझा' आणी आता आम्ही तुम्हाला दाखवतोय 'हॉटेल ब्लु नाईलच्या' ३ र्‍या मजल्याची आमच्या कॅमेरामन 'माधवानी' ह्यांनी टिपलेली दृष्ये." "क्या वहा ४ ही टेरीरीस्ट है ? क्या क्या लाये है वो अपने साथ? क्या मुंबई बच पायेगी तबाहीसे ?" न्युज चॅनेल्सवर नुसती दंगल उसळली होती. नक्की काय घडलय आणी काय घडतय हेच जनतेला कळत न्हवते.

हुंकार वेदनांचे ...

परिकथेतील राजकुमार ·

प्रमोद देव 18/02/2010 - 14:28
का रडवतोस? खरंच हृदयद्रावक वर्णन आहे. पराशेठ तुझ्या लेखणीत मात्र दम आहे हं (नरड्यात मजा आहे...च्या चालीवर)! ********** भले तर देऊ कासेची लंगोटी । नाठाळाचे माथी हाणू काठी ॥

मेघवेडा 18/02/2010 - 14:48
लई भारी परा!! मस्त.. येऊ द्या .. वाचतोय!! -- मेघवेडा. भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

शुचि 18/02/2010 - 15:58
मला "अनरिअ‍ॅलिस्टिक" वाटली. ********************************** या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)

अनामिका 18/02/2010 - 20:53
परा अंमळ फार वाट बघायला लावू नका बुवा! लवकर लिहिते व्हा! :W 8> "अनामिका" जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे। ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।

मदनबाण 18/02/2010 - 20:52
परासेठ सॉलिट्ट्ट्ट्ट् लिहलं आहेस, वाचुन त्रास झाला. पुढच्या भागाची वाट पाहतो आहे,जास्त वाट पहायला लावु नकोस... :) (वाचक) मदनबाण..... तुम्ही आणि मी अजुन कुठल्याच स्फोटात ठार झालो नाही ही अतिरेकी लोकांच्या योजनेची असफलता आहे आणि सरकारच यश...

हर्षद आनंदी 18/02/2010 - 23:46
काय झाले, सगळे एकदमच जागे झाले की काय? सही एकदम, कांदा परतुन वाटण लावुन तयार आहे,,, आता मस्त डीश लवकर समोर आणा.. लई भूक लागलीया आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही..

वेगळ वाटतय पुढच्या भागाची वाट पहातोय. ................. अजून कच्चाच आहे. जगातील ९७% मराठी माणसे पाण्याला 'पानी' म्हणत असतील तर 'पानी' अशुध्द कसे ?

"अरे किती भाजलय रे ? कुठे गेला होतास चटके खायला ? बेअक्कल! २/२ महिने घराबाहेर राहुन तुमच्यासाठी झिजायचे आणी घरी आले की हे भोगायचे.." बाबा माझ्या हाताला मलम लावता लावता बोलत होते. मी केवीलवाण्या चेहर्‍याने ऐकत होतो. आईने बंबाच्या गरम राखेत हात कोंबला हे सांगायची भिती वाटली.... हो भितीच. मला सगळ्याची भितीच वाटते. आईची, घराच्या भिंतींची, शाळेची, शाळेतल्या मुलांची.... ******************************** आज बाबा आणी शाळेचे पत्र एकत्रच घरी आले. 'एकदा समक्ष येउन भेटा' शाळेतुन पत्र आले होते. "अहो तुमचा मुलगा पहिल्या पाचातला वगैरे नाही, पण हुषार आहे हो.