✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

भिंत

र
राजेश घासकडवी यांनी
Mon, 03/01/2010 - 11:13  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5470 वाचन

💬 प्रतिसाद (11)

प्रतिक्रिया

छान आहे.

Pain
Mon, 03/01/2010 - 11:32 नवीन
छान आहे.
  • Log in or register to post comments

मस्त. जे

प्राजु
Mon, 03/01/2010 - 23:12 नवीन
मस्त. जे लिहिले आहे हे खूप आवडले. - (सर्वव्यापी)प्राजक्ता http://www.praaju.com/
  • Log in or register to post comments

शब्दांकन आवडले

अक्षय पुर्णपात्रे
Tue, 03/02/2010 - 01:23 नवीन
काही तासातच सर्व घडते. आयुष्याच्या शेवटच्या क्षणांमध्ये आयुष्याचा हिशोब खूपच एककल्ली वाटला. पण कथेचे शब्दांकन आवडले.
  • Log in or register to post comments

+१ डायबेटी

पाषाणभेद
Tue, 03/02/2010 - 03:31 नवीन
+१ Image removed. डायबेटीस विरुद्ध लढा
  • Log in or register to post comments

खूप छान आहे

शुचि
Tue, 03/02/2010 - 04:07 नवीन
खूप छान आहे घार हे कशाचं प्रतीक आहे या कथेत? मला वाटतं नायकावर सावट पडलेल्या मृत्युच्या छायेचं असावं. आणि तो मृत्यूही घारीसारखा खूपसा राजाला शोभणारा आहे...... लेचापेचा नाही. ********************************** या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
  • Log in or register to post comments

विचार

अर्धवटराव
Tue, 03/02/2010 - 04:58 नवीन
विचार करतोय... अर्धवटराव -रेडि टु थिन्क
  • Log in or register to post comments

छान! शेवट

Nile
Tue, 03/02/2010 - 04:58 नवीन
छान! शेवट पर्यंत बांधत असलेल्या भिंतीचं कुतुहल मनात राहतं, कथा आवडली.
  • Log in or register to post comments

सुंदर

विसोबा खेचर
Wed, 03/03/2010 - 19:07 नवीन
सुंदर लेखन..!
  • Log in or register to post comments

वेगवेगळ्या भिंती

धनंजय
Wed, 03/03/2010 - 22:45 नवीन
वेगवेगळ्या भिंतीची कथासूत्रे गोवणारी कथा आवडली. - - - (मला जी.एं.च्या कथांमधली कल्पकता आवडते, पण काही कथांमध्ये मुद्दामून वापरलेल्या संकृताळलेल्या शब्दावलीवर माझे प्रेम नाही. त्यांचा जीवनविषयक दृष्टिकोनही माझ्यावर फारसा परिणाम करू शकलेला नाही. असतो माझ्यासारखा असा एखाद-दुसरा करंटा वाचक.)
  • Log in or register to post comments

कथा

मुक्तसुनीत
Fri, 03/05/2010 - 00:57 नवीन
कथानक रोचक आहे. मात्र , भाषेच्या बाबतीत एकंदर कालखंडाच्या संदर्भात एकात्मता राखली गेली नाही असे मला वाटले. काही नावे ग्रामीण ढंगाची, काही नावे कर्तार-सुमेर सारखी गारद्यांची. कुठे दंतकथेत शोभतील असे शुंभकेतू चंद्रवर्मा येतात तर कुठे सुलतानच आहे. जी गोष्ट व्यक्तिरेखांची तीच मग बाकीच्या पर्यावरणाची. मजूर विड्या ओढतात, कृतक-ग्रामीण भाषेत बोलतात. एकीकडे मुसलमानी संस्कृतीचे धागेदोरे येतात तर दुसरीकडे "गणिका" "चषक" सारखे , दंतकथा, पौराणिककथा सदृष सेट-अप चे प्रॉप्स. बरे , वेगवेगळ्या काळातून किंवा मिथक-वास्तववादी विश्वाच्या सीमारेषा क्रॉस होत आहेत असे मानण्यासारखे कथानक गुंतागुंतीचे किंवा काही मेटा-लेव्हलचे आहे असेही दिसत नाही. मात्र नवे काहीतरी करण्याचा प्रयत्न आहे हे प्रशस्तीपर. आणि हो , ते अक्षराचे विसरत होतो ;-)
  • Log in or register to post comments

भाषा

राजेश घासकडवी
Fri, 03/05/2010 - 03:36 नवीन
या कथेची भाषा काय असावी याचा विचार केला होता. जीएंसारखी चित्राळलेली घ्यायची नव्हती (आणि ती झेपतेय कोणाला...) किंवा भागवती (हे रत्नप्रतिमा वाले) कृत्रिम करायची नव्हती. त्यामुळे बखरीतला वृत्तांत आजच्या 'भाषेत' भाषांतर केला अशी कल्पना करून लिहिली. इंग्लिश शब्द टाळायचे एवढंच बंधन ठेवलेलं होतं -ऐतिहासिकतेच्या आभासासाठी. आधुनिक नाही, पण पहिल्या अठराशे वर्षांपर्यंत कधीही असेल असा... लेबलं टाळण्याच्या, व स्थळ काळ धूसर करण्याच्या दृष्टीने जी सरमिसळ केली त्याने लेबल काय हाच जर प्रश्न उपस्थित होत असेल तर मूळचा प्रयत्न फसला असंच म्हणावं लागेल. शेवटाच्या परिणामासाठी विडीशिवाय पर्याय नव्हता. असो. मागे वळून बघताना कुठल्यातरी एका शैलीशी लग्न लावलं असतं तर कथेच्या व्यक्तीमत्वात स्वैराचाराचा अनाठायी विचार झाला नसता हे तुमचं म्हणणं पटलं. (आता हलक्याने घ्यायचा भाग) राहाता राहिला अक्षराचा विचार. मुळात मी जी टिप्पणी तुमच्या रचनेवर केली होती ती काहीतरी चांगला भाग अधोरेखित करण्यासाठी होती. ती मनावर घेऊ नये. हस्ताक्षर सुंदर आहे म्हटलं होतं, पण शेवटी ते त्या पार्श्वभूमीवरच घ्यावं. सुधारणेला वाव कायमच असतो.... राजेश
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा