चिऊताईला काल नुकतंच तिसरं संपून चौथं लागलं होतं. आज चिऊताईची झोप नेहमीपेक्षा लौकरच उघडली. खरं तर काल रात्री वाढदिवसाच्या भेटी उघडून पहाता पहाता झोपायला बराच उशीर झाला होता. पण स्वप्नात भेटीत आलेल्या वेगवेगळ्या रंगपेट्या, चित्रांच्या वह्या, स्केच पेन यांनी धमाल केली होती, सकाळी उठून कितीतरी चित्रं काढायची ठरली होती. मग वेळ नको पुरायला?
चित्रांच्या नादात आज अगदी शहाण्या मुलीसारखं आईला त्रास न देता दात घासून, दूध पिऊन झालं, बाबाच्या आधीच आवरूनही झालं. एरवी जबरदस्तीनं भरवावी लागणारी पालकाची नावडती भाजी पण आज विनासायास पोटात गेली.
"मग आज काय, मस्त मस्त चित्रं काढणार तर?" बाबानं विचारलं.
प्राजू, इ इ जी की इ सी जी?
In reply to प्राजू, इ इ जी की इ सी जी? by नरेंद्र गोळे
दुरूस्ती
हम्म!
मस्त
बाबा रे!
आला का ?
हे हे हे!
In reply to हे हे हे! by चतुरंग
बापरे
In reply to बापरे by चित्रा
होय - ट्रियाज
In reply to हे हे हे! by चतुरंग
हा हा हा
आता यात
In reply to आता यात by रेवती
नै तर काय ?
कल्पनाविलास अति होतोय.. पण अंमळ मजेदार
In reply to कल्पनाविलास अति होतोय.. पण अंमळ मजेदार by हर्षद आनंदी
गावठी सल्ले नकोत.
:-D
प्राजु,
या पुढे