परा.... मस्त रे ! उत्कंठा वाढलेय..
लवकर येवु दे पुढचा भाग !
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
का रडवतोस?
खरंच हृदयद्रावक वर्णन आहे.
पराशेठ तुझ्या लेखणीत मात्र दम आहे हं (नरड्यात मजा आहे...च्या चालीवर)!
**********
भले तर देऊ कासेची लंगोटी ।
नाठाळाचे माथी हाणू काठी ॥
मला "अनरिअॅलिस्टिक" वाटली.
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
परासेठ सॉलिट्ट्ट्ट्ट् लिहलं आहेस, वाचुन त्रास झाला.
पुढच्या भागाची वाट पाहतो आहे,जास्त वाट पहायला लावु नकोस... :)
(वाचक)
मदनबाण.....
तुम्ही आणि मी अजुन कुठल्याच स्फोटात ठार झालो नाही ही अतिरेकी लोकांच्या योजनेची असफलता आहे आणि सरकारच यश...
काय झाले, सगळे एकदमच जागे झाले की काय?
सही एकदम, कांदा परतुन वाटण लावुन तयार आहे,,, आता मस्त डीश लवकर समोर आणा.. लई भूक लागलीया
आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही..
प्रतिक्रिया
परा.... मस्त
बायकांच्या आडियन्सला....
लई भारी
! (डॉक्टर)
मला
वाचत आहे.
वाचतोय
परा अंमळ
परासेठ
+१
अरे एक नंबर..
इंटरेस्टि
इंटरेस्टि
उत्तम
बाप रे......!!
व्वा
वेगळ