मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सव्यसाचि (भाग -७)

परिकथेतील राजकुमार ·

अस्मी 30/03/2010 - 14:21
सॉल्लिड...अमेझिंग :) :) :W पुढच भाग असाच लवकर टाका pls - अस्मिता *~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~* कुणीही कसं दिसावं यापेक्षा कसं असावं याला महत्त्व आहे. ते शक्य नसेल तर जास्तीत जास्त कसं नसावं याल तरी नक्कीच महत्त्व आहे.

satish kulkarni 30/03/2010 - 15:52
एक्दम जबराट.... येउ...दे..... (सु.शि., गुरुनाथ नाइक यान्च्या रहस्य कथान्चा पन्खा)

थरार वाढतो आहे ,परा , स्टँडर्ड आतापर्यंत मस्त मेंटेंन्ड ठेवले आहेस, गो अहेड.. स्वाती

प्रभो 30/03/2010 - 19:22
अरे भाड्या, त्या विशल्या (कुलकर्णी) कडून शिक काहीतरी आणी मोठे भाग टाक. --प्रभो ----------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !! प्रभोवाणी

3

तायडीचे पोहे भाग १

निल्या१ ·

शुचि 29/03/2010 - 22:28
मस्त रंगवलय. अथ पसून इति पर्यंत वाचतच गेले. >>किंवा काकूला नेले नाही तर संध्याकाळी घरात मानापमानाचा फड रंगाय>>> =)) ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ हम नहीं वह जो करें ख़ून का दावा तुझपर बल्कि पूछेगा ख़ुदा भी तो मुकर जायेंगे

पिंगू 29/03/2010 - 22:40
सध्या आम्ही सुद्धा उपवर असल्याने ह्या सल्ल्यांचीतरी नितांत आवश्यकता आहे....... असे आम्हांस वाटते......

In reply to by पिंगू

निल्या१ 30/03/2010 - 01:22
पिंगु, खालील प्रश्नांची तयारी करुन जा. ओबामांच्या धोरणांनी तुमची नोकरी जाईल काय? इनवेस्ट्मेंट कुठे व कशी करता? करिअर बद्दल भविष्यात काय प्लान आहेत? एमबीए करणार का? हो तर कसे? नाही तर का नाही. हे प्रश्न फक्त उदाहरणासाठी दिले आहेत. असे कोणतेही प्रश्न विचारले जाऊ शकतात

In reply to by निल्या१

शुचि 30/03/2010 - 01:27
=)) =)) ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ हम नहीं वह जो करें ख़ून का दावा तुझपर बल्कि पूछेगा ख़ुदा भी तो मुकर जायेंगे

रेवती 30/03/2010 - 00:01
कथा चांगली रंगवलीये. जरा मुलीच्या वडिलांचा उल्लेख बरा केल्यास प्रत्येक 'पोबा' या शब्दाला दाताखाली खडा आल्यासारखे वाटते ते वाटणार नाही. थोड्याच वर्षांनी मुलाकडच्यांना स्पेशल वागणूक देण्याच्या प्रथा संपुष्टात येतील आणि पुर्वीच्या जावयांची मजा होती राव! असे वाटणारेही आढळतील असा अंदाज आहे.:) रेवती

In reply to by रेवती

निल्या१ 30/03/2010 - 00:56
रेवती, प्रतिक्रिये बद्दल आभारी आहे. आधीच स्पष्ट केल्या प्रमाणे पोबा चा अर्थ पोरीचे बाबा किंवा पोरीचे बाप असा ज्याला जो आवडेल तो घ्यायचा आहे ! लेखनाचा प्रामाणिक उद्देश विनोदनिर्मीती असून कोणाबद्दलही अनादर दाखवण्याचा नाही.

अस्मी 30/03/2010 - 12:08
मस्तच लिहिलंय...मजा आली वाचायला :)
लेख: भाग १ (हाच), भाग २
भाग २ ..... ?????
म्हणजे पुढच्या वेळी एखादा बकरा आणायला ते कार घेऊन गेले असते तर त्यांना सांगता आलं आसतं "बोथ ऑफ देम हॅड पाहण्याचा कार्यक्रम बाय ए सेम गाय ऑन द सेम डे" !
=)) =)) =)) - अस्मिता *~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~* कुणीही कसं दिसावं यापेक्षा कसं असावं याला महत्त्व आहे. ते शक्य नसेल तर जास्तीत जास्त कसं नसावं याल तरी नक्कीच महत्त्व आहे.

पक्या 30/03/2010 - 12:27
छान झालीये कथा. आवडली. विनोद निर्मिती चांगली जमलीये. बाकी रेवतीताईंशी सहमत. जय महाराष्ट्र , जय मराठी !

समंजस 30/03/2010 - 14:10
वा!! झक्कास आहे हो तुमची विवाहकथा :) पुढील भाग केव्हा ??

सुंदर ओघवती कथा...मजा आला.. पुढिल भाग लवकर येउ दे... अवांतरः तायडीचे पोहे १ ?? :? ओए ओए

निल्या१ 31/03/2010 - 07:36
मधुमती ,पक्या ,ज्ञानेश,समंजस ,नावातकायआहे प्रतिक्रियेबद्दल अम्मळ आभारी आहे ! भाग दोन टाकला आहे !

सव्यसाचि (भाग -६)

परिकथेतील राजकुमार ·

मेघवेडा 30/03/2010 - 01:50
सव्यसाचि!! जबरदस्त.. एकदम मस्त चाललीये!! -- मेघवेडा! भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

शुचि 30/03/2010 - 05:47
मला जरा आता झेपेनासं झालय .... सॅबी काय, केव्हिन काय, ब्रुस, वॉल्टर :( मी लवकर बावरून जाते. असो. चालू द्या. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ हम नहीं वह जो करें ख़ून का दावा तुझपर बल्कि पूछेगा ख़ुदा भी तो मुकर जायेंगे

शुचि 30/03/2010 - 05:47
प्र. का. टा. आ. (२ वेळा) ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ हम नहीं वह जो करें ख़ून का दावा तुझपर बल्कि पूछेगा ख़ुदा भी तो मुकर जायेंगे

अस्मी 30/03/2010 - 10:50
सही...
" हॅलो मि. वॉल्टर ! मी जरा 'अनटचेबल्स'चा पाहुणचार घेण्यात व्यग्र होतो !"
:W :?
तुम्हाला स्वतःची किंमत कळायला फार वेळ लागतो, मात्र एकदा ती कळाली कि मग तुम्ही दुनियेला आपल्या तालावर नाचवायला सिद्ध होता.
अगदी बरोबर :)

सव्यसाचि (भाग -५)

परिकथेतील राजकुमार ·

मेघवेडा 26/03/2010 - 17:02
ए.. बच्चालोग.. 'सव्यसाचि' चा पुढचा भाग आलेला आहे! ए... परा आला परा आला.. आला परा आला.. रखडवलेलाअ पुढचा भाग घेऊन परा आला.. यार... आधी प्रतिसाद टंकला.. आता वाचायला घ्यायला हरकत नाही!! वाचून पुन्हा टाकतोच प्रतिसाद! ;) -- मेघवेडा! भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

मेघवेडा 26/03/2010 - 17:14
मागच्या भागाला मी म्हटलं होतं 'सव्यसाचि' या शीर्षकाचा कथेच्या अनुषंगाने अर्थबोध होत नाहीये. आता 'सव्यसाचि'चा अर्थही कळलाय आणि परा, तुला कथेत 'सव्यसाचि' काय अर्थाने अभिप्रेत आहे याची हलकी चाहूलही लागू लागलीये! अप्रतिम लेखनशैली रे परा.. गुंतवून ठेवलयस बघ.. मुख्य म्हणजे इतक्या गॅपनंतर हा भाग येऊनही मागे वळून बघावे लागत नाहीये! (का कथाच इतकी रोमांचक असल्याने बरेच दिवस झाले मागच्या भागाला असं वाटतं? असंच असेल कदाचित!!) पटपट टाक पुढले भाग.. उत्कंठा शिगेला का काय म्हणतात ती... :) -- मेघवेडा! भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

वेगवान कथानक. सुंदर नायिका(?) लौकर आणल्याबद्दल धन्यवाद. कधीपासुन वाट पाहत होतो. ;) - (आंबटशौकिन) योगेशु. टार्झनं प्रथमं वंदे खेचरं तदनंतरं | लत्ताप्रहारम् पूर्वे मुष्टीप्रहारम् यथा|| --------------------------------------------------- लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.

शुचि 26/03/2010 - 20:50
काय अफलातून पकड ठेवलीये पहील्या भागापासून. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ हंसः श्वेतो बकःश्वेतो को भेदो बकहंसयो:| नीरक्षीरविवेके तु हंसः हंसो बको बकः||

काही दिवसात.. भेट घेण्यासाठी रुम बाहेर तडफडत उभा राहायला कसा लागला हा भाग वाचायचाय... लवकर येऊद्यात राजेश

अस्मी 27/03/2010 - 11:17
"तु मला कधिच नकार देणार नाहीस पॅपीलॉन.. आपल्या शफीला तु नाही म्हणशील का रे ?
ह्म्म्म्म्म :S सॉल्लिड वेग....पुढचा भाग लवकर पोस्ट करा :) - अस्मिता

सव्यसाचि (भाग -४)

परिकथेतील राजकुमार ·

मेघवेडा 24/03/2010 - 14:54
पराभौ वाट पहायला लावली या भागासाठी पण इट वॉज वर्थ द वेट देन!! थरारक!! रोमांचकारी!! एकदम दर्जा लिखाण है भै.. वरचा क्लास!!! सव्यसाचि नावाचा अर्थबोध हो नाहिये अजून .. पण हरकत नाही!! मजा येतेय वाचायला!! -- मेघवेडा! भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

In reply to by मेघवेडा

युयुत्सु 24/03/2010 - 17:33
सव्यसाची सव्येन अपि सचते इति - म्हणजे डाव्या हाताने धनुष्याला बाण लावू शकतो युयुत्सु ------------------------------------- यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् | यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति || - कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.

In reply to by युयुत्सु

मेघवेडा 24/03/2010 - 17:50
अरे व्वा!! आता तर समासाची फोडही मिळाली!! धन्यवाद युयुत्सुजी!! -- मेघवेडा! भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

मदनबाण 24/03/2010 - 16:11
छान लिहतोयस... :) सव्यसाचि नावाचा अर्थबोध हो नाहिये अजून .. दोन्ही हाताचा उपयोग त्याच कुशलतेने करणारा (युद्धात... इ.) बहुधा अर्जुनाच्या अनेक नावांपैकी हे एक नाव होते. मदनबाण..... अमेरिकेने नक्की काय "डील" केले आहे पाकड्यांबरोबर ? डील व्ह्यायचे आहे का आधीच झाले आहे ? http://www.timesnow.tv/Now-US-to-reward-Pak-with-India-type-N-deal/articleshow/4341126.cms

In reply to by मदनबाण

मेघवेडा 24/03/2010 - 16:46
दोन्ही हाताचा उपयोग त्याच कुशलतेने करणारा (युद्धात... इ.) ज्ञानात भर पडली! :) अर्जुनाचं नाव आहे हे ठाऊक होतं.. पण अर्थ माहिती नव्हता! मला वाटलं असच आपलं एक नाव आहे अर्जुनाचं!! आणि 'सव्यसाचि' नावाचा कथेच्या अनुषंगाने अर्थबोध होत नाहीये असं म्हटलं होतं मी.. वास्तविक, मला अजूनही कळलेलं नाही!! अवांतरः 'सव्यसाचि' शब्दाचा इंग्रजी अनुवाद ambidextrous होतो ना.. मग आपल्या सच्च्या ला सव्यसाचि आणि तदनुसार 'आज का अर्जुन' म्हणावे काय?? :) -- मेघवेडा! भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

In reply to by चतुरंग

एकदम ग्रिपिंग!! माय नेम इज परा, जेम्स परा... अगदी अगदी... परा लवकर टाक रे पुढचा भाग, इथे उत्सुकता आता ताणून तुटायच्या बेतात आली आहे. स्वाती

रेवती 24/03/2010 - 19:13
हा भाग अगदी वेगवान! पुढचा भाग लवकर टाक रे! इथं टांगून टांगून आमचा चक्का व्हायची वेळ आलिये! रेवती

प्राजु 24/03/2010 - 19:38
अरे किती उत्सुकता ताणतो आहेस? लवकर लिहीना पुढचे भाग. - (सर्वव्यापी)प्राजक्ता http://www.praaju.net/

शुचि 24/03/2010 - 22:19
ओ परा तुमची स्वाक्षरी द्याल का? नाही कागदावर मागतेय =)) कशी घेऊ? ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ जितनी दिल की गहराई हो उतना गहरा है प्याला, जितनी मन की मादकता हो उतनी मादक है हाला, जितनी उर की भावुकता हो उतना सुन्दर साकी है,जितना ही जो रसिक, उसे है उतनी रसमय मधुशाला।।

टुकुल 24/03/2010 - 22:56
किबोर्ड ची बटणे जोर जोरात बडवुन दाद देत आहे रे भौ :-) लवकर येवु दे पुढचे भाग. (स्वगतः कधी काळी सोडलेली सवय परत चालु करायची इच्छा होत आहे) --टुकुल

नेत्रेश 26/03/2010 - 02:30
खुप छान लिहीले आहे. पण काही गोष्टी खटकल्या - "हि तुझी परवाची बोस्टनची तिकिटस. कॅथ्रीन नावाची मुलगी तुला एयरपोर्टला जॉइन होईल, पुढच्या सुचना ती देईलच." संन्याल जणु माझा प्रश्न न ऐकल्याच्या थाटात बोलला. दोन दिवसांत पासर्पोट, अमेरीकेचा व्हिसा (तो ही बेकायदा संघटनेच्या बोलावण्या वरुन) ... काहीच्या काही "संध्याकाळी ७ ला फ्लाईट आहे, साधारण ६ पर्यंत विमानतळावर पोहोच" संन्याल. अमेरीकेची ७ ची फ्लाईट ६ वाजता विमानतळावर पोहोचुन पकडायला काय ती आपली बस/ट्रेन आहे का? १५ मीनीटे आधी गेट बंद होते. कस्ट्म, सिक्युरीटी चेक ला ही मोठी रांग असते.

सुमनताई

दिपक ·

नील_गंधार 23/03/2010 - 16:54
मस्तच लिहिलय भाऊ. अशा सुमनताई जागोजागी पहायला मिळतात. काही लोकांचा जन्मच झिजण्याकरीता झालेला असतो असे म्हणतात. नील.

विसोबा खेचर 23/03/2010 - 16:51
पण आजही माझ्या शरिरातील एक कोपरा तिच्या हातची चटणी खाण्यासाठी उपाशीच आहे असे वाटते.
सुरेख..! तात्या.

रेवती 23/03/2010 - 17:49
बापरे! किती हालाखीचं जीणं! डोळ्यात पाणी आलं वाचून! लेखनाला वेग चांगला आहे. रेवती

मदनबाण 23/03/2010 - 17:57
वाचुन मनाला त्रास झाला... :( मदनबाण..... अमेरिकेने नक्की काय "डील" केले आहे पाकड्यांबरोबर ? डील व्ह्यायचे आहे का आधीच झाले आहे ? http://www.timesnow.tv/Now-US-to-reward-Pak-with-India-type-N-deal/articleshow/4341126.cms

शानबा५१२ 23/03/2010 - 18:45
गंमत्,करमणुक,आपुलकी,राग्,दु:ख अस बरच काही झालं............क्लाssssस लिहलय एकदम....... *******चुकीचा समजला गेलेला,मानुसघान्या अणि एक केले से भी अकेला असा..........*****

अरुंधती 23/03/2010 - 21:08
सुमनविषयी तुम्ही अगदी भरभरून लिहिलंय....तिच्या राबणार्‍या, कष्टाच्या हातांचं आणि तिच्या मायाळू मनाचं मोल तिच्या सासरच्यांना कळलंच नाही हे त्यांचं दुर्दैव! आजही बाईला तिचा दोष नसताना 'हिला मुलगा नाही' म्हणून अमाप छळ सहन करावा लागतो. तुमच्या सुमनला जर वेळीच मदत मिळाली असती तर ती वाचली असती असेच राहून राहून मनात येते. लेख मनास स्पर्शून जातो. अरुंधती http://iravatik.blogspot.com/

कॉलेजमधुन घरी आलो होतो. घरात पाऊल ठेवतो न ठेवतोच तर बाबा फोनवर कुणाबरोबर तरी मोठ्याने बोलत होते ते कानावर पडले. "देवानं तुम्हाला अकला दिल्या नाहीत कारे. सोन्यासारख्या पोरीचा जीव घेतला तुम्ही. काय कमी केलं रे तुमच्यासाठी तिने. शेतात गुरासारखी कामं केली ना तीने... घरात मोलकरणीसारखी राबवून घेतलीच ना.. त्यात तुम्हाला तीची काळजी घेता नाही आली...." आई पलंगाला डोक्याला हात लावून बसलेली. मला काय झालं ते कळेना. आईला हात लावुन विचारलं काय झालं. ’सुमन... सुमन गेली’. आई एवढचं बोलुन डोळे पुसत किचन मध्ये गेली. ते ऎकुन मी पुर्ण बिथरलोच. मोठ्या काकांची मुलगी सुमन माझ्यापेक्षा दोन वर्षानी मोठी होती.

पूर्णब्रम्ह - ३

चंडोल ·

अर्धवटराव 22/03/2010 - 03:14
मित्रा... फार फार सुंदर लिहिलस रे !! तिनही भाग एकसाथ वाचले आणि वरण-भाता पासुन सुरु करुन वीडा संपेपर्यंत यथासांग भोगलेल्या पंगतीचा लुफ्त आला... आणि सोबतच पेशवाईचा शेवट का व कसा झाला याचे एक कारण देखिल समजले. पु.लंच्या या विषयावरच्या एका लेखाची आठवण झाली. (भोजनपटू) अर्धवटराव -रेडि टु थिंक

अर्ध्या तासाचा फरक

अरुंधती ·

प्रमोद देव 20/03/2010 - 22:17
अरूंधतीतै, तुम्ही खरंच नशीबवान आहात... माझ्या बाबतीतही अशीच एक घटना घडली होती. ८८-८९ मध्ये मी दिल्लीत होतो. राहायला गोल मार्केट परिसरात आणि तिथून नेहमी बसने संसदभवन मार्गावरील माझ्या कार्यालयात जात असे. तो काळ म्हणजे खलिस्तानी चळवळीचा बहराचा काळ होता. दिल्लीत अधून मधून बाँबस्फोट होत असत. असेच एक दिवस मी बस थांब्यावर येईपर्यंत माझ्या नजरेसमोर माझी बस धडधडत निघून गेली. त्यानंतरची बस साधारण अर्ध्या तासाने होती म्हणून मी चालतच निघालो. मी माझ्या कार्यालयाच्या जवळ पोहोचलो आणि मला कळले की रस्ता, वाहतुक पोलिसांनी बंद केलाय. थोडी चौकशी केल्यावर कळले...की बसमध्ये बाँबस्फोट झालाय...बरेच जण मेले/जखमी झालेत. लांबून ती भग्न बस दिसत होती...तिच्यावरचा मार्गक्रमांक वाचला..तो मात्र शाबूत होता...(त्यावेळी दिल्लीत बसवर खूप ठळक अक्षरात पुढे आणि मागे मार्गक्रमांक लिहायचे..आता सद्द्या काय आहे माहित नाही. ....योगायोगाने ती तीच बस होती...जी मला न घेताच निघून गेली होती. :( त्या विलक्षण योगायोगाचा विसर मला आजही पडलेला नाहीये.

In reply to by प्रमोद देव

तिमा 21/03/2010 - 11:27
तो काळ म्हणजे खलिस्तानी चळवळीचा बहराचा काळ होता
देवसाहेब; विषारी झाडांना फुले, फळे आली तरी त्याला बहर आला असे म्हणत नाहीत. वाक्य खटकले म्हणून लिहिले. ति. माणूसघाणे(री) हर शख्सको अपना बनाके देख लिया मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

In reply to by प्रमोद देव

अरुंधती 21/03/2010 - 12:42
देवसाहेब, तेव्हा मला खरंच जाणवले की आपली घरी कोणीतरी काळजी करत असते, देवाकडे :) आपण सुखरूप राहावे म्हणून प्रार्थना करत असते....त्या प्रार्थनेत किती ताकद असते ते अशा प्रसंगातून गेल्यावरच कळते! तुमचा अनुभवही तितकाच अंगावर काटे आणणारा..... बचावलात! अरुंधती http://iravatik.blogspot.com/

In reply to by अरुंधती

प्रमोद देव 21/03/2010 - 13:06
पण एकूणच काळ आणि वेळ एकत्र आल्याशिवाय आपल्याला इथून सुटका नाही. ;) असाच एक प्रसंग म्हणजे..मुंबईत एकाच वेळी घडलेले बॉंबस्फोट...बाबरी पतनानंतर मुंबईत जे घडले ... त्याच दिवशी मी मुंबई शेयर बाजारच्या इमारतीत जाऊन परत चर्चगेटला आलो..तिथे माझा एक मित्र भेटला...त्याने विचारले मला...शेयर बाजारात बॉंबस्फोट झाला ना...नक्की काय झाले सांग ना. मी त्याच्याकडे वेड्यासारखा पाहात राहिलो...म्हटलं नाही रे...आत्ताच तर मी तिथून येतोय...तर म्हणाला...काही तरीच काय? आत्ता बातमी आलेय की तिथे बॉंबस्फोट झालाय...तळघरात...जिथे पार्किंग होतं.... आता आश्चर्य करण्याची पाळी माझी होती. तसाच त्याला बरोबर घेऊन परत फिरलो आणि शेयर बाजाराची वाट धरली...ते चित्र फारच भीषण होतं. :( मध्यंतरी मी तिथून निघून जरा वाट वाकडी करून माझ्या एका मित्राला भेटायला गेलो होतो आणि मधल्या काळात बहुधा ही घटना घडलेली असावी...तरीही फार नाही पण मधे जेमतेम १५-२० मिनिटांचा वेळ गेला असावा. एकदा ह्यावर सविस्तर लिहावं लागेल.

अभिज्ञ 20/03/2010 - 22:30
अनुभवकथन आवडले. माझ्याही बाबतीत दोनेक वेळा असाच काहिसा अनुभव आला. एकदा कोल्हापुरला जात होतो. स्वारगेटला एका बस मध्ये चढलो,बस ब-यापैकी रिकामी होती परंतु का कोणास ठावूक त्या बस मधुन खाली उतरून दुसरी उशीराची बस पकडली. नंतर वाटेत ह्या आधीच्या बसचा अपघात झालेला दिसला. अभिज्ञ.

राघव 21/03/2010 - 00:17
छान लिहिता. अवांतरः बाकी तुमच्या ओघवत्या लेखनशैलीमुळे वेदश्री जोशीची आठवण झाली. काय म्हणता श्रावणदा? राघव

अरुंधती 21/03/2010 - 12:47
:) सर्वांचे धन्यवाद! लिहिताना पुन्हा त्या ठिकाणी, त्या काळात जाऊन आले. अरुंधती http://iravatik.blogspot.com/

साल होते १९९५. नोव्हेंबर २१. नवी दिल्ली. कॉलेजच्या शेवटच्या वर्षी निघालेल्या अभ्यास सहलीचा आमचा मुक्काम गेले दोन दिवस चाणक्यपुरीच्या इंटरनॅशनल यूथ हॉस्टेल येथे होता. आमचा तीस - पस्तीसजणांचा तांडा दिल्लीत आल्यापासून नुसती तंगडतोड करत होता. पुण्यात सगळीकडे दुचाकी, रिक्षांची सवय... इथे सगळी अंतरे लांबच लांब, आणि आमचे प्राध्यापक आम्हाला ''कसे सगळे तावडीत सापडलेत, '' अशा आविर्भावात दिल्ली घुमव घुमव घुमवत होते. राजघाट, इंडिया गेट, संसद, १ सफदरजंग रोड, १० जनपथ, बहाई मंदिर..... आमची पायपीट संपायची काही चिन्हे दिसत नव्हती!