कट्टे तह्रेतह्रेचे
कट्टे
हसत खिदळत चघळत गप्पा
बहरत खुलत सतत हा कट्टा
गहीवरून कधी बसतही धक्का
बांधीत नकळत मनांते पक्का
वासु कट्टा
वासुगट टारगट, फुकट धमाल
कॉमेन्ट वात्रट, निकट दिसता माल
तिखट रिटॉर्ट ये पटपट जहाल
खटनट वासु म्हणे करन्ट कमाल
पेन्शनर कट्टा
म्हातार जर्जर शरीर, फार प्रहर काढले
सरता भास्कर, कट्ट्यावर घर मानुनी आले
पारावर चार पेन्शनर पळभर विसावले
गप्पांवर स्मृतींवर खरोखर
महिला कट्टा
वासुगट
शब्द बांध
हा हा
ही: