मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

जन्म चारोळीचा.....

उदय सप्रे · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
मला तिष्ठत उभे ठेऊन तू नाही नाही ते बोललीस तू गेलीस आणि भानावर येत मनाची आरोळी आली तू दिलेल्या वेदनामय शब्दांना ओळीत उभे करून माझ्या "वांझोट्या" प्रेमाची चारोळी झाली !

वाचने 1878 वाचनखूण प्रतिक्रिया 1

मनापासुन Mon, 03/31/2008 - 11:59
नको देवराया अंत आता पाहु चारोळी आरोळी बंद ठेव पाहु वांझोट्या प्रेमातुन चारोळी जन्मास आली प्रसव वेदना ईतरांस देउन गेली