✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

(काहीच्या) काही चारोळ्या

आ — आपला अभिजित, Wed, 02/06/2008 - 16:30

प्रतिक्रिया द्या
8688 वाचन

💬 प्रतिसाद (11)

चारोळ्या

शरुबाबा
Wed, 02/06/2008 - 16:41 नवीन
वाह वाह बहोत खुब शरद
  • Log in or register to post comments

:))

धमाल मुलगा
Wed, 02/06/2008 - 16:52 नवीन
४. बायकोच्या पाचव्या बाळंतपणाला मी तिच्याजवळ नव्हतो कारण तेव्हा वाढत्या लोकसंख्येवर मी भाषण झोडत होतो... हा: हा: हा: एकदम "ढि॑च्याक" आहे हे! ६. बोन्साय केलेल्या झाडालाही एकदा पालवी फुटली त्यालाही कळेना, ही `वाढायची' जिद्द कुठली? वा ! ७. भर दुपारी बाहुली बाहुल्यालाच चावली हे काय झेपल॑ नाय बॉ. सा॑गता का जsssरा इस्कटून ???
  • Log in or register to post comments

मला हे आवडलं :)

रम्या
Wed, 02/06/2008 - 17:10 नवीन
"हा: हा: हा: एकदम "ढि॑च्याक" आहे हे!" मला हे वाक्य आवडलं :) एकदम "रापचिक" आहे हे! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

मस्त! :)

विसोबा खेचर
Wed, 02/06/2008 - 17:18 नवीन
२. गावाबाहेर आडोशाला एक पडका वाडा आहे तिथेच भरलेला माझ्या तारुण्यातल्या पापांचा घडा आहे ७. भर दुपारी बाहुली बाहुल्यालाच चावली अभिजितकाका, या दोन चारोळ्या मस्त! अजूनही येऊ द्या.. :) तात्या.
  • Log in or register to post comments

चारोळ्या आवडल्या !!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 02/06/2008 - 17:35 नवीन
अभिजीत, अनुक्रमे सहाही चारोळ्या मस्त आहेत, सातवी समजेना राव !!!
  • Log in or register to post comments

मस्त चारोळ्या

स्वाती राजेश
Wed, 02/06/2008 - 17:59 नवीन
मजा आली चारोळ्या वाचून. अशाच आणखी कधी? लवकरच .... वाट पाहात आहोत.
  • Log in or register to post comments

कळल्या त्या मस्त!

चंपक
Wed, 02/06/2008 - 19:24 नवीन
आपल्या अभिजितच्या मस्त सात चारोळ्या सहा कळ्ल्या सातवी कळेचिना,कळेचिना! ----------------- चंपक
  • Log in or register to post comments

छान आहेत सगळ्याच

प्राजु
Wed, 02/06/2008 - 20:08 नवीन
आवडल्या... आणखी ही लिहा ना..
  • Log in or register to post comments

आवडले

ऋषिकेश
Wed, 02/06/2008 - 21:24 नवीन
मी माझा मधील चारोळ्यांचे विडंबन आवडले -ऋषिकेश
  • Log in or register to post comments

सातवी चारोळी

आपला अभिजित
गुरुवार, 02/07/2008 - 08:45 नवीन
आधीच्या चारोळ्या मी कॉलेजात असताना केलेल्या आहेत. सुमारे ९६-९७ साली. सातवी काल टाइप करत असताना अचानक सुचली. भर दुपारी सावली वडाखाली धावली ही चारोळी माहितेय ना? त्याचंच हे विडंबन. फार अर्थ-बिर्थ शोधत बसू नका. -अभिजित.
  • Log in or register to post comments

आणखी (काहीच्या) काही...

आपला अभिजित
गुरुवार, 02/07/2008 - 08:52 नवीन
८. ठाऊक असतं, तुझं येणं अशक्य आहे तरी मन पॉइंटवर जाणं सोडत नाही तुला शोधताना मग नजर एकही `पाखरू' सोडत नाही.. ९. मरताना वाटलं, आयुष्य नुसतंच वाहून गेलं करायचंय, करायचंय म्हणताना लग्न करायचंच राहून गेलं.... १०. ज्या दिवशी तू माझा अलगद हात धरलास खरं सांग, त्या दिवशी गालाला कोणता `पेन-बाम' चोळलास? ११. मी बुडताना गाव माझा डोळे भरून पाहिला होता `दिवाळी' साजरी करायला अख्खा गाव किनार्‍यावर उभा राहिला होता.... १२. तू जळत असताना मी तुझ्याभोवती ओंजळ धरली तू जळालीस नि माझी ओंजळ विम्याच्या पैशाने भरली... ----------------------
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा