मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

माझ्यासाठी आता सारंच चांगलं आहे...

फटू ·

अरुण मनोहर 08/06/2008 - 04:15
सतीश, पहाटेच्या उम्मीद भरल्या वेळी उदास राग का बरे? Cheer up. दुभंगलेलं मन सांधायला मिपा आहे की.

राजेश 08/06/2008 - 05:45
अरे सतिश, आपल्याकडे (माणगावला) इतका झक्कास पाऊस पडतोय नं... ...पहिल्या पावसाच्या नुसत्या कल्पनेनी सुद्धा छान वाटेल बघ तूला!! राजेश

विसोबा खेचर 08/06/2008 - 06:42
दिसत असलो मी हसत खेळत तरीही माझं मन आतून केव्हाच दुभंगलं आहे अरे देवा! असं काय झालं रे? आम्हाला तरी सांग! :) बाय द वे, चारोळी छान आहे. एखाददा वाचायला बरी वाटते. मध्यंन्तरी मात्र मिपावर अगदी चारोळ्यांचं रान उठलं होतं व या चारोळीवाल्यांनी नक्को जीव केला होता! कुठे गेली आमची चारोळीवाली प्राजू? :) असो..! तात्या.

In reply to by गिरिजा

फटू 09/06/2008 - 02:29
सारखे नसतात... असंच काहीतरी बिनसलं आणि त्या सणकीमध्ये वरची चारोळी जन्माला आली... पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

मदनबाण 08/06/2008 - 15:35
मन दुभंगुन सुद्दा आयुष्य हे जगावच लागत. स्वतः दु:ख सहन करुन सुद्दा दुसर्‍यासाठी हसावच लागत. (४ओळींचा वेडा) मदनबाण.....

रामदास 09/06/2008 - 07:05
अशी अटाची अशी तटाची उजाड भाषा हवी कशाला स्वप्नांचे नव गेंद गुलाबी अजून फुलती तुझ्या उशाला. अशीच असते यौवन यात्रा शूल व्यथांचे उरी धरावे जळत्या जखमावरी स्मितांचे गुलाबपाणी शिंपत जावे. कुसुमाग्रजांची कविता आहे.

लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
तुम्ही चांगले वागा, किंवा वाईट वागा माझ्यासाठी आता सारंच चांगलं आहे दिसत असलो मी हसत खेळत तरीही माझं मन आतून केव्हाच दुभंगलं आहे

अंधार

अजय जोशी ·
लेखनविषय:
यानामधून फिरणा-याला अंधार कधी चुकणार नाही, स्वतःची ओळख विसरला त्याला देव कधी दिसणार नाही.

नाते पावसाचे

चेतन ·

अथांग सागर 05/06/2008 - 20:19
प्रत्येक क्षणामध्ये काहितरी आपले असते || दु:खात जरी रडलो तरी, सुखात हास्य असते ||| विरह जरी आले तरी, मिलनात गोडवा असतो || ग्रीष्मात जरी उकडलो तरी, पहिल्या पावसात गारवा असतो ||| || पहिल्या पावसाच्या हार्दिक शुभेच्छा ||

विसोबा खेचर 06/06/2008 - 05:36
पडुन गेल्यावरही पाउस मनाला उफाळतो, वेलींना नटवतो आणि भावनांना ओघळवतो नदितले ते भोवरे भिरभिरतात मनात, चहाच्या कपात अन् कांदाभज्यांच्या मोहात पावसाचे अन् मोहाचे नाते तरी काय? क्या बात है!

चेतन 06/06/2008 - 10:25
धन्यवाद तात्या आणि अथांग सागर (वा! मस्त नाव आहे) पाउसप्रेमी चेतन अवांतरः तात्या हा फोटु का दिसत नाही हो?

In reply to by चेतन

विसोबा खेचर 06/06/2008 - 15:21
अवांतरः तात्या हा फोटु का दिसत नाही हो? पिकासावर टाकलेल्या चित्रांच्या बाबतीत बर्‍याचदा हा प्रॉब्लेम होतो.. तात्या.

नाते पावसाचे पावसाचा शिडकावा अन् मायेचा ओलावा , मातीचा गंध आणि ह्रुदयाचा हा बंध वार्‍याची साद हेलावणारी ती हाक, चमकणारी विजं अन् प्रेमाचे हे बिजं पावसाचे अन् प्रेमाचे नाते तरी काय? सागराचे उधाण अन् कल्पनांचे आसमान चेहर्‍यावर उडणार्‍या तुषारांचे नसते भान हेलकावणार्‍या लाटा अन् भिजलेल्या वाटा, भिरभिरते विचार आणतं असतात मनातं पावसाचे अन् मनाचे नाते तरी काय? पडुन गेल्यावरही पाउस मनाला उफाळतो, वेलींना नटवतो आणि भावनांना ओघळवतो नदितले ते भोवरे भिरभिरतात

घर.....

उदय सप्रे ·

अरुण मनोहर 05/06/2008 - 14:28
सलामी तर मस्त जमलीय. जरा बारा ओळीपर्यंत वाढवा की. --- वाढता वाढता वाढे----------------

विसोबा खेचर 06/06/2008 - 05:30
अरे बापरे! चारोळी? नको रे बाब्बा! पळा पळा.... :) आपला, (चारोळ्यांना जाम घाबरणारा) तात्या.

घर..... तो म्हणाला, "मी आपल्या दोघांसाठी बारा खोल्यांचं प्रशस्त घर बांधलंय !" मी म्हणालो, " मी बारा माणसांचं दोन खोल्यांचं घर वर्षानुवर्षे सांधलंय !"

पृथ्वी वरच्या पाककृती

अरुण मनोहर ·

विसोबा खेचर 03/06/2008 - 08:36
अरूणराव, तुमचे पाय कुठे आहेत? तातबडतोब त्यांचा एक फोटू काढून मला स्कॅन करून पाठवा, घरात लावीन म्हणतो! :) पाकृ वाचून मौज वाटली! मलाइ भरले.............दही तलम.............कापडी टांगुनी वा! वा! हे फारच छान... क्या बात है अरूणराव! श्रीखंड, भजी, आणि गुलाबजामून यांच्या याहून उत्तम पाकृ पृथ्वीवर अन्यत्र कुठे वाचल्या नव्हत्या! :) आपला, (श्रीखंडप्रेमी) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

अरुण मनोहर 03/06/2008 - 08:45
तात्याराव तुम्हीच आम्हाला स्फुर्ती दिली. तुमचा मिसळपाव खाल्ल्यानंतर श्रीखंड खायची खूप इच्छा झाली म्हणून हा प्रपंच. आभार.

In reply to by विसोबा खेचर

प्राजु 03/06/2008 - 22:28
मलाइ भरले.............दही तलम.............कापडी टांगुनी मस्तच.. आवांतर : आता मिपावरच्या सुगरणी त्यांच्या रेसिपिज अशा कवितात्मक देऊ लागल्या नाहीत म्हणजे मिळवलं... - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

मनस्वी 03/06/2008 - 11:33
अरुणकाका अजून येउदेत पृथ्वीवरील पाककृती!
पिठात चिरले............कांदे मिसळुनी.........जळा ओतले चवीस मिठ मीरची......मिळुनि घोळ...........फेटीयले
अहाहाऽ मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

ईश्वरी 03/06/2008 - 11:38
वा वा मस्त. पाककृतींचे काव्य आवडले. अजूनही येऊद्यात अशाच काव्यात्मक पाककृती ईश्वरी

रामदास 03/06/2008 - 19:46
नीमचला गेलो होतो तेव्हा गोपी मिष्टान्न मध्ये मावाबाटी खाल्ली होती.तिथे इतक्या चांगल्या मिठाया खाल्ल्या की आता उदयपूरला जातो ते नीमच मार्गेच.

मन 03/06/2008 - 22:42
इ स ७ हजारचा इतिहासः- भारतीय संस्कृती अति-प्राचीन आहे.चार वेदां मधुन ते दिसुन येतेच. पण पाचवा वेद-"खाद्य्-वेद" ज्या मध्ये उत्तम पाक्-कृतींचं वर्णन केलय, तो ही नुकताच सापडलाय. त्यातल्या "पृथ्वी वरच्या पाककृती" ह्या ऋचांमध्ये स्वदिष्ट पदार्थ कसे बनवावेत ह्याचं वर्णन आलय. आमच्या वैज्ञानिकांनी हे पदार्थही करुन पाहिलेत,आणि अगदि अप्रतिम चव लागतिये ह्याम्ची. चविष्ट खाद्य, गेय्-सुरेल्-तालबद्ध पाककृती. रचनाकारांनी गेय रुप देउन खरच खूपच दूरदृष्ती दाखवली आहे. आपलाच, मनोबा

चतुरंग 03/06/2008 - 22:51
एकदम झकास आयडिया! श्रीखंड ओरपण्यात इतका गुंगून गेलो की प्रतिक्रिया द्यायची विसरलोच ;) गुलाबजामुनही फर्मास झालेत :) (स्वगत - अजून कोणते पदार्थ आणतोय पाहूया तरी! :W ) चतुरंग

अजिंक्य 04/06/2008 - 16:04
पदार्थ छान, पदार्थांच्या कृतीही छान, आणि पदार्थांच्या कृतींच्या कविताही छान! माझी खात्री आहे, सर्व मिपाकरांना अजूनही बरीच भूक असेल!! आणखीन येऊ दे!!

पृथ्वी वृत्त -- तंत्र जनास समरा जनास समरा यमाचा ल ग १७ अक्षरे, ८ यती. वृत्त जुळवण्या साठी ह्रस्व दिर्घाला काही ठीकाणी नजरेआड केले आहे, तरी भासासुद्दी वाल्यांनी क्श्मा करावी. पृथ्वी वरील पाककृती श्रीखंड- मलाइ भरले.............दही तलम.............कापडी टांगुनी निथाळुनि जळा.........समग्र गठडी............पुरी दाबुनी पराति शर्करा............चक्का मिसळुनी.......अहा फेटले इलायचि.................सुगंध घालुनि..........श्रिखंड हे वाटले भजी पिठात चिरले......

"जीवन-मरण"

शा॑तेच कारट ·

शितल 01/06/2008 - 03:44
दोनच व्यक्यात सर्व अर्थ सामावला आहे. पण खुप त्रोटक वाटत आहे.

शितल 01/06/2008 - 03:44
दोनच व्यक्यात सर्व अर्थ सामावला आहे. पण खुप त्रोटक वाटत आहे.
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
'जीवन-मरण' दोन भाऊ.. एक आयुष्याची सुरवात....एका शेवटाकडे. एक आयुष्याचा अ॑त.........पुन्हा नव्या सुरवातीकडे..

सहज

चेतन ·

अरुण मनोहर 28/05/2008 - 06:42
सहजपणे जे मनात येते सच्च्या मनाने कागदावर उतरते सहज प्रतिक्रीया व्यक्त करवते फसलेले अथवा यशस्वी लिखाण ते! लगे रहो चेतनभाई......

चेतन 28/05/2008 - 12:22
धन्यवाद अरुणजी... सहजासहजी प्रतिक्रिया न मिळणारा (सहज चेतन) #:S अवांतरः किती सहजपणे प्रतिक्रिया दिलेय

In reply to by सहज

चेतन 28/05/2008 - 12:43
"सहज" मिसळपाववर टंकल्यावर हे लक्षात आलं ! माफी असावी महाराज (असा काही आमचा इरादा नव्हता) कॉपीराइटमध्ये सहजपणे अडकलेला (नुसताच् चेतन) 8} अवांतरः आता गातो एक वर्ल्ड फेमस गीत - "हे काय नशीबी आले" एव्हढही काही निराश नाहि केलं (हे आपलं सहज मनात आलं म्हणुन हो)

In reply to by चेतन

सहज 28/05/2008 - 14:18
चेतनसाहेब गंमत केली. माफी कसली. मिपावर सगळे हसत खेळत असते.. मुख्य सांगायचेच विसरलो. कविता मस्त "सहज" जमल्यात. अजुन येऊ देत.

विसोबा खेचर 28/05/2008 - 13:21
कवितेतील भावार्थ सहजपणे कळावा | सहजच् तो ह्रुदयास् जाउन भिडावा || हेच सर्वात महत्वाचे! :) वा चेतनराव, छोटेखानी परंतु सुंदर कविता...! तात्या.

सहज अशी ही कल्पना कवितेत उमलावी |
शब्दांच्या या विश्वात सहजपणे रमावी ||
कवितेतील भावार्थ सहजपणे कळावा |
सहजच् तो ह्रुदयास् जाउन भिडावा ||
चेतन,

कविता कशी असावी असा अर्थ सांगणारी कविता आवडली.
लिहित राहा, र्‍ह्दयास भिडणार्‍या कविता अशाच जन्मल्या आहेत.

अवातंर : सहज, नावाच्या सदस्यावर काव्य आहे की काय असेच वाटले, नसेल तर आमचे हे काव्य :)
'' सहज चालतो, सहज बोलतो
 संस्थळावर सहज असतो, सहज गस्त घालतो.
सहज येतो, सहज जातो, 
सहज वाचतो, सहज चावतो
तयाला 'सहज' असे म्हणतो''
( सहजराव,(  ह. घ्या. ))

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

राजे 28/05/2008 - 16:52
'' सहज चालतो, सहज बोलतो संस्थळावर सहज असतो, सहज गस्त घालतो. सहज येतो, सहज जातो, सहज वाचतो, सहज चावतो तयाला 'सहज' असे म्हणतो'' जबरा !!!!!!!! :)) राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चेतन 29/05/2008 - 19:29
धन्यवाद तात्या, बिरुटे सर, अरुणजी , सहजराव, सतिश अवातंर : सहज, नावाच्या सदस्यावर काव्य आहे की काय असेच वाटले, नसेल तर आमचे हे काव्य बिरुटे सर मस्त लिहलयं अशिच काही व्यक्तिचित्रं लिहा मजा येइल वाचायला (तात्यांना स्पर्धा) तुर्त दि:गमुढ चेतन :T

सहज अशी ही कल्पना कवितेत उमलावी | शब्दांच्या या विश्वात सहजपणे रमावी || कवितेतील भावार्थ सहजपणे कळावा | सहजच् तो ह्रुदयास् जाउन भिडावा || ~X( सहज सहज करताकरता हे काय झाले? शब्द कसे वाढले? हे सहजच् नाही कळाले सहजच् मनातुन ते, कागदावर (जालावर) उतरले वाचुन बघितल्यावर हे, हात सहजच् कपाळाकडे वळाले... :T सहज चेतन

"थेंब"

चेतन ·

फटू 23/05/2008 - 11:06
थेंब हे मायेचे, मनासं ओलावणारे थेंब हे प्रेमाचे, ह्रुदयास भिजवणारे || थेंब हे अश्रुंचे, डोळ्यातुन ओघळणारे थेंब हे हास्याचे, ओठातुन पाझरणारे || बहुतेक याला अनुप्रास अलंकार म्हणतात... पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

चेतन 23/05/2008 - 12:29
हा शब्दअनुप्रास आहे कि नाही हे माहीत नाही पणं अक्षरअनुप्रास होउ शकतो (चे, रे) शब्दावर केलेल्या अनुप्रासाचे एक ढापलेले उदाहरणं धवल करान्नी धवल फुले ती धवल गुणी गाठी

प्राजु 23/05/2008 - 19:33
कविता आवडली.. थेंब हे मायेचे, मनासं ओलावणारे थेंब हे प्रेमाचे, ह्रुदयास भिजवणारे || हे खास.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

चेतन 26/05/2008 - 14:10
सतिश, ईश्वरी, प्राजु ताई, शितल प्रतिक्रियांबद्दल आभार. स्वगतः ह अनुप्रास आहे कि नुसते यमक? बहुतेक नमोगतावरचा लेख परत वाचल पाहिजे

थेंब हे पावसाचे, धरणीसं सुगंधणारे थेंब हे अत्तराचे, सर्वत्र सुवासणारे || थेंब हे घामाचे, सर्वांग निथळणारे थेंब हे दवाचे, आळवास शोभणारे || थेंब हे जलाचे, तहानेस त्रुप्तणारे थेंब हे ओषधाचे, यातनेस सुप्तणारे || थेंब हे सुरांचे, शांततेस भंगणारे थेंब हे मदिरेचे, क्षणभर विसरवणारे || थेंब हे प्रतिभेचे, कवितेसं श्रुंगारणारे थेंब हे तारुण्याचे, बंधनासं झुगारणारे || थेंब हे मायेचे, मनासं ओलावणारे थेंब हे प्रेमाचे, ह्रुदयास भिजवणारे || थेंब हे अश्रुंचे, डोळ्यातुन ओघळणारे थेंब हे हास्याचे, ओठातुन पाझरणारे || थेंब हे तुषाराचे, मनासं अल्हादणारे थेंब हे थेंबाथेंबाचे, थेंबात नाचणारे || (थेंबाथेंबांत ल

चारोळ्या

यशोधरा ·

आनंदयात्री 21/05/2008 - 15:33
तुझ्या नि माझ्या वाटा, एकमेकींशी नेहमीच समांतर एकत्रच चालतात खर तर, पण मिटत नाही अंतर सुंदर !! .. अन असे दाटूनी येते सांजवेळी डोळां नीर डोळ्यातला पाण्याला नीर म्हटलेले पहिल्यांदा पाहिले, छान. सुंदर आहेत तुमच्या चारोळ्या. पुलेशु.

ऋचा 21/05/2008 - 15:35
शब्दांचे सांडती धबधबे, रक्तास जिव्हाळा नाही नात्यांचे मृगजळी फ़ुलोरे, विश्राम जिवाला नाही... तुझ्या नि माझ्या वाटा, एकमेकींशी नेहमीच समांतर एकत्रच चालतात खर तर, पण मिटत नाही अंतर सही......... :)

प्रगती 21/05/2008 - 16:07
अन असे दाटूनी येते सांजवेळी डोळां नीर डोळ्यातला पाण्याला नीर म्हटलेले मी पण पहिल्यांदा पाहिले पण छान लीहीलं आहे.

शितल 21/05/2008 - 17:38
सर्वच चारोळ्या छानच आहेत. अजुन येऊद्या वाचायला आवडेल.

हाय यशोधरा... छान आहेत ग सगळ्या चारोळया... मी जरा एक आगाऊपणा करणार आहे पण तो जाहीरपणे करण्यापेक्षा तुला मेलतो :)

यशोधरा 21/05/2008 - 19:27
आनंदयात्री, ऋचा, प्रगती, डॉक्टरसाहेब, प्रगती, शीतल धन्यवाद :) संदीप, तुझ्या मेलला उत्तर दिलेय, गंम्मत वाटली :)

फटू 22/05/2008 - 01:14
.. अन असे दाटूनी येते सांजवेळी डोळां नीर निसटल्या काही क्षणांचे उरी विंधणारे शर कधी कधी कातरवेळी भूतकाळ आठवतो अन् आपण आपल्याला अश्रूंच्या हवाली करतो... सार्‍याच चारोळ्या छान आहेत... पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

वरदा 22/05/2008 - 01:42
शब्दांचे सांडती धबधबे, रक्तास जिव्हाळा नाही नात्यांचे मृगजळी फ़ुलोरे, विश्राम जिवाला नाही... शब्दच नाहीत....

मदनबाण 22/05/2008 - 03:53
लांडग्यांच्या मस्तवाल जगात, माणूस कवडीमोल आहे हे मात्र १००% खर आहे..... मदनबाण.....

कावळा 22/05/2008 - 12:01
आयुष्याची अनवट धून सुरेल कधी अन कधी बेसूर सप्तस्वरांचे हिंदोळे अन पडते जीवा प्राणांतिक भूल अति उत्तम आपलाच विवेक वि

धमाल मुलगा 22/05/2008 - 12:54
शब्दांचे सांडती धबधबे, रक्तास जिव्हाळा नाही नात्यांचे मृगजळी फ़ुलोरे, विश्राम जिवाला नाही... तुझ्या नि माझ्या वाटा, एकमेकींशी नेहमीच समांतर एकत्रच चालतात खर तर, पण मिटत नाही अंतर
क्या बात है! छान :)
सांजवेळी डोळां नीर निसटल्या काही क्षणांचे उरी विंधणारे शर
वाह! उरी विंधणारे शर.....क्या बात है! आणखी येऊ दे:) छानच.

विसोबा खेचर 22/05/2008 - 16:39
शब्दांचे सांडती धबधबे, रक्तास जिव्हाळा नाही नात्यांचे मृगजळी फ़ुलोरे, विश्राम जिवाला नाही... वा! क्या बात है... तात्या.

काही चित्र चारोळ्या

फटू ·

ऋचा 20/05/2008 - 10:04
सतिश तू खुप छान लिहील आहेस. तुझं इतर लेखन वाचलं मी खरच उत्तम लिहीलं आहेस.

प्रगती 20/05/2008 - 13:30
चारोळ्या एकदम छान जमल्या आहेत आणि पार्श्वभुमीला ती अप्रतिम चित्रं वा क्या बात है! तुमचं बाकीचं लेखन देखील आवडलं.

कैलासराजा 21/05/2008 - 13:18
अतीशय सुन्दर प्रेमात खरोखर जग जगते आधी विरह .....खरे प्रेम मग मिळते. अनन्त प्रेमभन्गे आधी सहावी....ख-या प्रेमाची मग आस धरावी तारील विरहच ..विरहा भावी...खरे प्रेम मग मिळते......... प्रेमात खरोखर जग जगते !!!!!!!!!