लेखक यशोधरा यांनी बुधवार, 21/05/2008 15:28 या दिवशी प्रकाशित केले. लेखनविषय: चारोळ्या वाचने 7456 प्रतिक्रिया 15 प्रतिक्रिया मिटत नाही अंतर आनंदयात्री बुधवार, 21/05/2008 15:33 तुझ्या नि माझ्या वाटा, एकमेकींशी नेहमीच समांतर एकत्रच चालतात खर तर, पण मिटत नाही अंतर सुंदर !! .. अन असे दाटूनी येते सांजवेळी डोळां नीर डोळ्यातला पाण्याला नीर म्हटलेले पहिल्यांदा पाहिले, छान. सुंदर आहेत तुमच्या चारोळ्या. पुलेशु. शब्दांचे ऋचा बुधवार, 21/05/2008 15:35 शब्दांचे सांडती धबधबे, रक्तास जिव्हाळा नाही नात्यांचे मृगजळी फ़ुलोरे, विश्राम जिवाला नाही... तुझ्या नि माझ्या वाटा, एकमेकींशी नेहमीच समांतर एकत्रच चालतात खर तर, पण मिटत नाही अंतर सही......... :) छान !!! प्रा.डॉ.दिलीप बिरुटे बुधवार, 21/05/2008 15:44 आवडल्या चारोळ्या !!! प्रा.डॉ.दिलीप बिरुटे चारोळ्या आवडल्या. प्रगती बुधवार, 21/05/2008 16:07 अन असे दाटूनी येते सांजवेळी डोळां नीर डोळ्यातला पाण्याला नीर म्हटलेले मी पण पहिल्यांदा पाहिले पण छान लीहीलं आहे. मस्त शितल बुधवार, 21/05/2008 17:38 सर्वच चारोळ्या छानच आहेत. अजुन येऊद्या वाचायला आवडेल. छान आहेत ... संदीप चित्रे बुधवार, 21/05/2008 19:10 हाय यशोधरा... छान आहेत ग सगळ्या चारोळया... मी जरा एक आगाऊपणा करणार आहे पण तो जाहीरपणे करण्यापेक्षा तुला मेलतो :) आनंदयात्र यशोधरा बुधवार, 21/05/2008 19:27 आनंदयात्री, ऋचा, प्रगती, डॉक्टरसाहेब, प्रगती, शीतल धन्यवाद :) संदीप, तुझ्या मेलला उत्तर दिलेय, गंम्मत वाटली :) खरं आहे तुझं... फटू गुरुवार, 22/05/2008 01:14 .. अन असे दाटूनी येते सांजवेळी डोळां नीर निसटल्या काही क्षणांचे उरी विंधणारे शर कधी कधी कातरवेळी भूतकाळ आठवतो अन् आपण आपल्याला अश्रूंच्या हवाली करतो... सार्याच चारोळ्या छान आहेत... पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा... सुंदर वरदा गुरुवार, 22/05/2008 01:42 शब्दांचे सांडती धबधबे, रक्तास जिव्हाळा नाही नात्यांचे मृगजळी फ़ुलोरे, विश्राम जिवाला नाही... शब्दच नाहीत.... !!!!! मदनबाण गुरुवार, 22/05/2008 03:53 लांडग्यांच्या मस्तवाल जगात, माणूस कवडीमोल आहे हे मात्र १००% खर आहे..... मदनबाण..... सतीश, वरदा, यशोधरा गुरुवार, 22/05/2008 11:58 सतीश, वरदा, मदनबाण धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद :) छान कावळा गुरुवार, 22/05/2008 12:01 आयुष्याची अनवट धून सुरेल कधी अन कधी बेसूर सप्तस्वरांचे हिंदोळे अन पडते जीवा प्राणांतिक भूल अति उत्तम आपलाच विवेक वि खुप छान पद्मश्री चित्रे गुरुवार, 22/05/2008 12:24 खुप छान आहेत सर्व चारोळ्या.. शब्दांचे धमाल मुलगा गुरुवार, 22/05/2008 12:54 शब्दांचे सांडती धबधबे, रक्तास जिव्हाळा नाही नात्यांचे मृगजळी फ़ुलोरे, विश्राम जिवाला नाही... तुझ्या नि माझ्या वाटा, एकमेकींशी नेहमीच समांतर एकत्रच चालतात खर तर, पण मिटत नाही अंतर क्या बात है! छान :) सांजवेळी डोळां नीर निसटल्या काही क्षणांचे उरी विंधणारे शर वाह! उरी विंधणारे शर.....क्या बात है! आणखी येऊ दे:) छानच. वा! विसोबा खेचर गुरुवार, 22/05/2008 16:39 शब्दांचे सांडती धबधबे, रक्तास जिव्हाळा नाही नात्यांचे मृगजळी फ़ुलोरे, विश्राम जिवाला नाही... वा! क्या बात है... तात्या.
मिटत नाही अंतर आनंदयात्री बुधवार, 21/05/2008 15:33 तुझ्या नि माझ्या वाटा, एकमेकींशी नेहमीच समांतर एकत्रच चालतात खर तर, पण मिटत नाही अंतर सुंदर !! .. अन असे दाटूनी येते सांजवेळी डोळां नीर डोळ्यातला पाण्याला नीर म्हटलेले पहिल्यांदा पाहिले, छान. सुंदर आहेत तुमच्या चारोळ्या. पुलेशु.
शब्दांचे ऋचा बुधवार, 21/05/2008 15:35 शब्दांचे सांडती धबधबे, रक्तास जिव्हाळा नाही नात्यांचे मृगजळी फ़ुलोरे, विश्राम जिवाला नाही... तुझ्या नि माझ्या वाटा, एकमेकींशी नेहमीच समांतर एकत्रच चालतात खर तर, पण मिटत नाही अंतर सही......... :)
चारोळ्या आवडल्या. प्रगती बुधवार, 21/05/2008 16:07 अन असे दाटूनी येते सांजवेळी डोळां नीर डोळ्यातला पाण्याला नीर म्हटलेले मी पण पहिल्यांदा पाहिले पण छान लीहीलं आहे.
छान आहेत ... संदीप चित्रे बुधवार, 21/05/2008 19:10 हाय यशोधरा... छान आहेत ग सगळ्या चारोळया... मी जरा एक आगाऊपणा करणार आहे पण तो जाहीरपणे करण्यापेक्षा तुला मेलतो :)
आनंदयात्र यशोधरा बुधवार, 21/05/2008 19:27 आनंदयात्री, ऋचा, प्रगती, डॉक्टरसाहेब, प्रगती, शीतल धन्यवाद :) संदीप, तुझ्या मेलला उत्तर दिलेय, गंम्मत वाटली :)
खरं आहे तुझं... फटू गुरुवार, 22/05/2008 01:14 .. अन असे दाटूनी येते सांजवेळी डोळां नीर निसटल्या काही क्षणांचे उरी विंधणारे शर कधी कधी कातरवेळी भूतकाळ आठवतो अन् आपण आपल्याला अश्रूंच्या हवाली करतो... सार्याच चारोळ्या छान आहेत... पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
सुंदर वरदा गुरुवार, 22/05/2008 01:42 शब्दांचे सांडती धबधबे, रक्तास जिव्हाळा नाही नात्यांचे मृगजळी फ़ुलोरे, विश्राम जिवाला नाही... शब्दच नाहीत....
!!!!! मदनबाण गुरुवार, 22/05/2008 03:53 लांडग्यांच्या मस्तवाल जगात, माणूस कवडीमोल आहे हे मात्र १००% खर आहे..... मदनबाण.....
छान कावळा गुरुवार, 22/05/2008 12:01 आयुष्याची अनवट धून सुरेल कधी अन कधी बेसूर सप्तस्वरांचे हिंदोळे अन पडते जीवा प्राणांतिक भूल अति उत्तम आपलाच विवेक वि
शब्दांचे धमाल मुलगा गुरुवार, 22/05/2008 12:54 शब्दांचे सांडती धबधबे, रक्तास जिव्हाळा नाही नात्यांचे मृगजळी फ़ुलोरे, विश्राम जिवाला नाही... तुझ्या नि माझ्या वाटा, एकमेकींशी नेहमीच समांतर एकत्रच चालतात खर तर, पण मिटत नाही अंतर क्या बात है! छान :) सांजवेळी डोळां नीर निसटल्या काही क्षणांचे उरी विंधणारे शर वाह! उरी विंधणारे शर.....क्या बात है! आणखी येऊ दे:) छानच.
वा! विसोबा खेचर गुरुवार, 22/05/2008 16:39 शब्दांचे सांडती धबधबे, रक्तास जिव्हाळा नाही नात्यांचे मृगजळी फ़ुलोरे, विश्राम जिवाला नाही... वा! क्या बात है... तात्या.
प्रतिक्रिया
मिटत नाही अंतर
तुझ्या नि माझ्या वाटा,
एकमेकींशी नेहमीच समांतर
एकत्रच चालतात खर तर,
पण मिटत नाही अंतर
सुंदर !!
.. अन असे दाटूनी येते
सांजवेळी डोळां नीर
डोळ्यातला पाण्याला नीर म्हटलेले पहिल्यांदा पाहिले, छान.
सुंदर आहेत तुमच्या चारोळ्या. पुलेशु.
शब्दांचे
शब्दांचे सांडती धबधबे,
रक्तास जिव्हाळा नाही
नात्यांचे मृगजळी फ़ुलोरे,
विश्राम जिवाला नाही...
तुझ्या नि माझ्या वाटा,
एकमेकींशी नेहमीच समांतर
एकत्रच चालतात खर तर,
पण मिटत नाही अंतर
सही......... :)
छान !!!
आवडल्या चारोळ्या !!!
चारोळ्या आवडल्या.
अन असे दाटूनी येते
सांजवेळी डोळां नीर
डोळ्यातला पाण्याला नीर म्हटलेले मी पण पहिल्यांदा पाहिले पण छान लीहीलं आहे.
मस्त
सर्वच चारोळ्या छानच आहेत. अजुन येऊद्या वाचायला आवडेल.
छान आहेत ...
हाय यशोधरा...
छान आहेत ग सगळ्या चारोळया...
मी जरा एक आगाऊपणा करणार आहे पण तो जाहीरपणे करण्यापेक्षा तुला मेलतो :)
आनंदयात्र
आनंदयात्री, ऋचा, प्रगती, डॉक्टरसाहेब, प्रगती, शीतल धन्यवाद :)
संदीप, तुझ्या मेलला उत्तर दिलेय, गंम्मत वाटली :)
खरं आहे तुझं...
.. अन असे दाटूनी येते
सांजवेळी डोळां नीर
निसटल्या काही क्षणांचे
उरी विंधणारे शर
कधी कधी कातरवेळी भूतकाळ आठवतो अन् आपण आपल्याला अश्रूंच्या हवाली करतो...
सार्याच चारोळ्या छान आहेत...
पुन्हा,
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
सुंदर
शब्दांचे सांडती धबधबे,
रक्तास जिव्हाळा नाही
नात्यांचे मृगजळी फ़ुलोरे,
विश्राम जिवाला नाही...
शब्दच नाहीत....
!!!!!
लांडग्यांच्या मस्तवाल जगात,
माणूस कवडीमोल आहे
हे मात्र १००% खर आहे.....
मदनबाण.....
सतीश, वरदा,
सतीश, वरदा, मदनबाण धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद :)
छान
आयुष्याची अनवट धून
सुरेल कधी अन कधी बेसूर
सप्तस्वरांचे हिंदोळे अन
पडते जीवा प्राणांतिक भूल
अति उत्तम
आपलाच
विवेक वि
खुप छान
खुप छान आहेत सर्व चारोळ्या..
शब्दांचे
क्या बात है!
छान :)
वाह!
उरी विंधणारे शर.....क्या बात है!
आणखी येऊ दे:)
छानच.
वा!
शब्दांचे सांडती धबधबे,
रक्तास जिव्हाळा नाही
नात्यांचे मृगजळी फ़ुलोरे,
विश्राम जिवाला नाही...
वा! क्या बात है...
तात्या.