सहज अशी ही कल्पना कवितेत उमलावी |
शब्दांच्या या विश्वात सहजपणे रमावी ||
कवितेतील भावार्थ सहजपणे कळावा |
सहजच् तो ह्रुदयास् जाउन भिडावा ||
~X(
सहज सहज करताकरता हे काय झाले?
शब्द कसे वाढले? हे सहजच् नाही कळाले
सहजच् मनातुन ते, कागदावर (जालावर) उतरले
वाचुन बघितल्यावर हे, हात सहजच् कपाळाकडे वळाले... :T
सहज चेतन
Taxonomy upgrade extras
वाचने
3983
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
सहज
सहज प्रतिक्रीया
काय चेतन साहेब
माफी
In reply to काय चेतन साहेब by सहज
गंमत
In reply to माफी by चेतन
सुंदर..
छान कविता !!!
सहज अशी ही कल्पना कवितेत उमलावी |
शब्दांच्या या विश्वात सहजपणे रमावी ||
कवितेतील भावार्थ सहजपणे कळावा |
सहजच् तो ह्रुदयास् जाउन भिडावा || चेतन,
कविता कशी असावी असा अर्थ सांगणारी कविता आवडली.
लिहित राहा, र्ह्दयास भिडणार्या कविता अशाच जन्मल्या आहेत.
अवातंर : सहज, नावाच्या सदस्यावर काव्य आहे की काय असेच वाटले, नसेल तर आमचे हे काव्य :)
'' सहज चालतो, सहज बोलतो
संस्थळावर सहज असतो, सहज गस्त घालतो.
सहज येतो, सहज जातो,
सहज वाचतो, सहज चावतो
तयाला 'सहज' असे म्हणतो''
( सहजराव,( ह. घ्या. ))
'' सहज
In reply to छान कविता !!! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
धन्यवाद
In reply to छान कविता !!! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे