Skip to main content

अंधार

लेखक अजय जोशी यांनी गुरुवार, 05/06/2008 19:48 या दिवशी प्रकाशित केले.

यानामधून फिरणा-याला
अंधार कधी चुकणार नाही,
स्वतःची ओळख विसरला
त्याला देव कधी दिसणार नाही.

लेखनविषय:

वाचने 2092
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

स्वतःची ओळख विसरला
त्याला देव कधी दिसणार नाही.

सही बोला भिडू!