दिसत असलो मी हसत खेळत तरीही
माझं मन आतून केव्हाच दुभंगलं आहे
अरे देवा! असं काय झालं रे? आम्हाला तरी सांग! :)
बाय द वे, चारोळी छान आहे. एखाददा वाचायला बरी वाटते. मध्यंन्तरी मात्र मिपावर अगदी चारोळ्यांचं रान उठलं होतं व या चारोळीवाल्यांनी नक्को जीव केला होता!
कुठे गेली आमची चारोळीवाली प्राजू? :)
असो..!
तात्या.
अशी अटाची अशी तटाची उजाड भाषा हवी कशाला
स्वप्नांचे नव गेंद गुलाबी अजून फुलती तुझ्या उशाला.
अशीच असते यौवन यात्रा शूल व्यथांचे उरी धरावे
जळत्या जखमावरी स्मितांचे गुलाबपाणी शिंपत जावे.
कुसुमाग्रजांची कविता आहे.
प्रतिक्रिया
सतीश,
पाऊस
अरे देवा,
अस काय झाल बर?
आयुष्यात सगळेच दिवस...
In reply to अस काय झाल बर? by गिरिजा
मन दुभंगुन
सही...
In reply to मन दुभंगुन by मदनबाण
यौवनयात्रा
ओहो! काय ओळी आहेत!
In reply to यौवनयात्रा by रामदास