✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

माझ्यासाठी आता सारंच चांगलं आहे...

फ — फटू, Sun, 06/08/2008 - 02:04

प्रतिक्रिया द्या
4141 वाचन

💬 प्रतिसाद (9)
अ
अरुण मनोहर Sun, 06/08/2008 - 04:15 नवीन

सतीश,

सतीश, पहाटेच्या उम्मीद भरल्या वेळी उदास राग का बरे? Cheer up. दुभंगलेलं मन सांधायला मिपा आहे की.
  • Log in or register to post comments
र
राजेश Sun, 06/08/2008 - 05:45 नवीन

पाऊस

अरे सतिश, आपल्याकडे (माणगावला) इतका झक्कास पाऊस पडतोय नं... ...पहिल्या पावसाच्या नुसत्या कल्पनेनी सुद्धा छान वाटेल बघ तूला!! राजेश
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sun, 06/08/2008 - 06:42 नवीन

अरे देवा,

दिसत असलो मी हसत खेळत तरीही माझं मन आतून केव्हाच दुभंगलं आहे अरे देवा! असं काय झालं रे? आम्हाला तरी सांग! :) बाय द वे, चारोळी छान आहे. एखाददा वाचायला बरी वाटते. मध्यंन्तरी मात्र मिपावर अगदी चारोळ्यांचं रान उठलं होतं व या चारोळीवाल्यांनी नक्को जीव केला होता! कुठे गेली आमची चारोळीवाली प्राजू? :) असो..! तात्या.
  • Log in or register to post comments
ग
गिरिजा Sun, 06/08/2008 - 12:21 नवीन

अस काय झाल बर?

:) -- गिरिजा.. लिहिण्याची हौसच लई... माझा ब्लॉग -----------------------
  • Log in or register to post comments
फ
फटू Mon, 06/09/2008 - 02:29 नवीन

आयुष्यात सगळेच दिवस...

सारखे नसतात... असंच काहीतरी बिनसलं आणि त्या सणकीमध्ये वरची चारोळी जन्माला आली... पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गिरिजा
म
मदनबाण Sun, 06/08/2008 - 15:35 नवीन

मन दुभंगुन

मन दुभंगुन सुद्दा आयुष्य हे जगावच लागत. स्वतः दु:ख सहन करुन सुद्दा दुसर्‍यासाठी हसावच लागत. (४ओळींचा वेडा) मदनबाण.....
  • Log in or register to post comments
फ
फटू Mon, 06/09/2008 - 02:27 नवीन

सही...

मदनबाण, एकदम मस्त रे... पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
र
रामदास Mon, 06/09/2008 - 07:05 नवीन

यौवनयात्रा

अशी अटाची अशी तटाची उजाड भाषा हवी कशाला स्वप्नांचे नव गेंद गुलाबी अजून फुलती तुझ्या उशाला. अशीच असते यौवन यात्रा शूल व्यथांचे उरी धरावे जळत्या जखमावरी स्मितांचे गुलाबपाणी शिंपत जावे. कुसुमाग्रजांची कविता आहे.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Mon, 06/09/2008 - 19:06 नवीन

ओहो! काय ओळी आहेत!

केवळ कुसुमाग्रज! धन्यु रामदास. चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा