१८५७ च्या उठावा नंतर इंग्रजांनी बहादुर शाह जफर यांच्या दोन्ही मुलांचे शीर धडा वेगळे करुन ताटात सजवुन पेश केले आणि त्यांना रंगुनं येथे बंदिस्त केले , तेव्हा तिथल्या वातावरणात ही गजल लिहिली होती ( आज ही लाल किल्ल्यात स्मरण म्हणुन गजल लिहिली आहे)
लगता नहीं है जी मेरा उजड़े दयार में ! ( दिल्लिला उजड़े दयार म्हटले आहे )
किस की बनी है आलम-ए-नापायेदार में !! ( जगच्या नश्वरते वर भाष्य )
कह दो इन हसरतों से कहीं और जा बसें ! ( हसरत = ईछ्चा )
इतनी जगह कहाँ है दिल-ए-दाग़दार में !! ( दिल-ए-दाग़दार = दुखाने पुर्ण भरलेले )
उम्र-ए-दराज़ माँग कर लाये थे चार दिन ! ( उम्र-ए-दराज़ = लांब आयुश्य )
दो आरजु में कट गये दो इन्तज़ार में !!
कितना है बदनसीब "ज़फ़र" दफ़्न के लिये ! ( म्रुत्यु ची चाहुल लागली )
दो गज़ ज़मीन भी न मिली कू-ए-यार में !! ( पण दुख याचे की स्वत च्या देशात जिथे राज्य केले तिथे दफन पुरती जागा मिळु नये)
आजही जफर रंगुन मधेच अस्वस्थ आराम करत आहे , आपल्या कबरीत................
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
9847
प्रतिक्रिया
23
मिसळपाव
प्रतिक्रिया
>> उम्र-ए-दराज़ माँग कर लाये
छान
>>दोन्ही मुलांचे शीर धडा
In reply to छान by सुनील
सुनील- पुर्ण गझल पुढील प्रमाणे
In reply to छान by सुनील
चिंतामणीजी , तुम्ही दिलेली गजल अर्धवट आहे
In reply to सुनील- पुर्ण गझल पुढील प्रमाणे by चिंतामणी
फार फार सुंदर!!
लगता नहीं है जी मेरा उजड़े
छान
In reply to लगता नहीं है जी मेरा उजड़े by वाहीदा
बहादुर शाह ज़फ़र ...
In reply to छान by सुनील
मला वाटतं ही अवस्था
In reply to बहादुर शाह ज़फ़र ... by वाहीदा
मिश्टर टारझन
In reply to मला वाटतं ही अवस्था by टारझन
इंग्रजांनी बहादुर शाह जफर
In reply to मिश्टर टारझन by वाहीदा
खरे आहे.
In reply to लगता नहीं है जी मेरा उजड़े by वाहीदा
रफीसाहेब
In reply to खरे आहे. by चिंतामणी
पुढील कडवेसुध्दा वरील गझलमधे (ना किसी की) आहेत.
In reply to लगता नहीं है जी मेरा उजड़े by वाहीदा
धन्यवाद !
In reply to पुढील कडवेसुध्दा वरील गझलमधे (ना किसी की) आहेत. by चिंतामणी
वाह!! वाहिदा... हि गझल
सुंदर गझल...
बहादुर शहा जाफर यांचे अनेक शेर "आईना-ए-गझल"मध्ये आहेत!
आईना-ए-गझल पुस्तक मिळत नाही
In reply to बहादुर शहा जाफर यांचे अनेक शेर "आईना-ए-गझल"मध्ये आहेत! by सुधीर काळे
@ सुधिर काळे
In reply to बहादुर शहा जाफर यांचे अनेक शेर "आईना-ए-गझल"मध्ये आहेत! by सुधीर काळे
अश्फाक, प्रदीप आणि
अतिशय सुंदर धागा!